Wednesday, November 23
Shadow

सोन्याच्या गादीवर बसायला तयार रहा. उद्याच्या सोमवार पासून या राशींचे नशीब बदलणार महादेव…

नमस्कार मित्रांनो राशि भविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. सोमवारी महादेवांची कृपा या पाच राशींवर होणार आहे. त्यांचे भाग्य उजळणार आहे. यामध्ये जुने येणे वसूल होईल,जुन्या गुंतवणुकीत भरपूर नफा, धार्मिक स्थळांना भेटी, विद्यार्थ्यांना शिक्षणात यश या गोष्टींचा समावेश असू शकतो. उर्वरीत राशीसाठी आजचा दिवस मध्यम असेल.

उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि साकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथांची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे.

आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या , जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील उत्तम काळ ठरणार असून या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात आता सुखाचे सुदंर दिवस येणार आहेत. या काळात भोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.

विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. आनंद तुमच्यामध्ये लपलेला आहे आज फक्त तुम्हाला आपल्या मध्ये डोकावण्याची आवश्यकता आहे.

पती पत्नी मधील मतभेद आता दूर होणार असून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , कन्या , तूळ , धनु , मकर आणि मीन रास.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

 

Leave a Reply

Your email address will not be published.