सुपारीचे हे फायदे जाणल्यावर डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही…

आज आम्ही तुम्हाला एक अशी माहिती देणार आहोत, जी तुमच्यासाठी खूपच फायदेशीर सिद्ध होईल. जसे तुम्ही सर्व जाणताच की सुपारीचा उपयोग जास्त करून पूजेसाठी किंवा पांनामध्ये मसाला म्हणून वापरली जाते. याशिवाय, बर्‍याच प्रमाणात लोक असा विचार करतात, की सुपारी खाणे हे आरोग्यास अपायकरक आहे, परंतु हे खूपच चुकीचे आहे, कारण जर सुपारीच्या औषधी गुणधर्माचा विचार केला, तर सुपारीत अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात, जे आपल्या स्वास्थ्यासाठी खूपच उपयोगी व फायदेशीर आहेत. सुपारीत आढळणारे प्रोटेन्स, कार्बोहायड्रेटस, वसा तसेच अनेक पोषक तत्वे शरीरात होणार्‍या रोगांशी लढायला मदत करतात. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, याचे सेवन केल्यामुळे होणारे अनेकविध फायद्यांसंबंधी

सुपारी हे एक असे झाड आहे, ज्याच्या फळांचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. सुपारीची लागवड ही आशिया मधील बर्‍याच देशात केली जाते. सुपारीचा स्वाद हा गरम असतो. सुपारी तशी तंबाखू बरोबर व पानात टाकून खाल्ली जाते. ज्या लोकांचे तोंड सारखे कोरडे पडते, त्यांनी एक सुपारीचा तुकडा तोंडात ठेऊन चावला पाहिजे, त्यामुळे तोंडात लाळ उत्पन्न होईल,आणि तुमची या समस्येपासून सुटका होईल. सुपारीचे सेवन हे रूग्णांच्या मूत्राशयाचे नियंत्रण आणि मासपेशींमध्ये ताकद निर्माण करते.

यात असलेले अॅंटी-बक्टेरियल गुण दातांच्या अनेक समस्यापासून आपली सुटका करतात. यासाठी तुम्ही सुपारी जाळून त्याची पाऊडर करा, आणि रोज सकाळी व रात्री या चुर्णाने दात स्वछ घासा. तसेच हिरड्यांच्या सर्व समस्या दूर करते जसे की हिरड्यांमधील सूज, वेदना. अपचनाची पण समस्या सुपारी खाल्यामुळे दूर होते म्हणून जेवण झाल्यावर पचंनासाठी सुपारी देण्याची व पान खाण्याची पद्धत आहे. टुथपेस्ट मध्ये सुपारीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी याची मदत होते. ओठांना स्वस्थ ठेवण्यासाठी सुपारीच्या झाडाच्या मुळांचा काढा बनवून त्याचे सेवन करावे.

जी व्यक्ति एखाद्या दडपणाखाली असेल किंवा नैराश्यात असेल, तर त्यांनी सुपारीचे सेवन जरूर केले पाहिजे. यामुळे मानसिक तसेच शारीरिक तणाव कमी होतो आणि आपल्याला खूपच चांगले वाटते. सुपारीमध्ये अँटी-बॅक्टीरिअल गुण असतात. यामुळे सुपारीचा उपयोग दात खराब होय नयेत म्हणून मंजन स्वरुपात केला जाऊ शकतो. दात किडले असतील तर सुपारी जाळून मंजन तयार करून घ्या. दररोज या मंजनाने दात घासल्यास लाभ होईल.

सुपारीमध्ये अँटीऑक्सीडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ आणि फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे आपले शरीर रोगांपासून दूर राहते. भारतातील अनेक लोक सुपारीचा उपयोग माउथ फ्रेशनरच्या रुपात करतात.  मित्रांनो, तुम्ही जर सुपारीचे सेवन करत असाल, तर कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर नमूद करा व लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *