सर्व त्वचारोग समूळ नष्ट, फंगल इन्फेक्शन, पित्त, १ वेळ लावताच लगेच कमी…

नमस्कार मित्रांनो …

आपल्यातील व्यक्तींना भयंकर प्रकारचे त्वचारोग असेल आणि आजपर्यंत तुम्ही खूप सारे औषध गोळ्या घेऊन काही फरक पडत नसेल, तर हा उपाय एकदा नक्की करून पहा. तुम्हाला रिझल्ट देणारा तुमचा त्वचा रोग कायमचा घालणारा हा उपाय आहे. या उपायासाठी आपल्याला लागणारी वनस्पती सर्वत्र पाहायला मिळते.

या वनस्पतीचा किती वापर करायचा आणि ही वनस्पती कोणती हे आपण पाहू. अशा या उपायाला सुरुवात करण्याआधी ही एक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला माहीत पाहिजे. ज्या व्यक्तींना त्वचा रोगाचे प्रमाण अतिशय जास्त असते अशा व्यक्तींनी मिठाचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे तसेच तुम्ही गोड पदार्थ जास्त खात असाल तर ते प्रमाण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे.

ज्या ठिकाणी तुम्हाला खाज, खरूज ,नायटा, फंगल असतो त्या ठिकाणी खाज मोठ्या प्रमाणात होते. अशा ठिकाणी आपण नखाने खाजवल्या नंतर आपल्याला तिथे जखम होण्याची दाट शक्यता असते व तेथे पस होण्याचीही शक्यता असते. या ठिकाणी येथे वातळ पदार्थ खाणे बंद केले पाहिजे. जर ह्या गोष्टी पाळून तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

तसेच जर जुनाट खरुज, नायटा , फंगल असेल तर तेही ह्या उपायाने निघून जातात. अश्या ह्या उपायांसाठी आपल्याला बकानलिंब नावाची वनस्पती घ्यायची आहे बऱ्याच ग्रामीण भागामध्ये ह्या वनस्पतीला अनेक नावे आहेत. बऱ्याच व्यक्तींच्या अंगावर पित्त उठते अश्या व्यक्तींच्यासाठी ही वनस्पती वरदान आहे. हा जो बकानलिंब आहे तो शितल आणि कडू प्रकारचा आहे.

त्वचेचे संरक्षण करण्यासाठी याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर केला जातो. असे खूप दुर्बल प्रकारचे जे त्वचारोग आहेत यासाठी ह्या वनस्पतीची जी पाने आहेत, याचा रस कडून तुम्ही सात दिवस तरी घेतला पाहिजे आणि जास्त दिवस तरी घेतला तर आपल्या त्वचेच्या आत मधील जेवढे जे सूक्ष्म जीव आहेत किंवा रक्तामध्ये जेवढे सूक्ष्म जीव असतील ते रक्त शुद्ध करून आपल्या त्वचेच्या खाली जे सूक्ष्म जीव आहेत ते नष्ट करण्यासाठी या पानांचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो.

खरुज , नायटा, फंगल , घालवण्यासाठी बकानलिंब ची फुले आपल्याला घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहेत धुवून घेतल्या नंतर आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साह्याने ही बकानलिंब ह्या वनस्पतीची लहान फुले जी असतात ती आपल्याला कुठून ,वाटून घ्यायची आहेत. हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे.

त्याचा चांगल्या प्रकारे लगदा करायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जुन्यात जुना खरूज , नायटा, फंगल आहे अशा ठिकाणी याची पेस्ट रात्री झोपताना लावायची आहे त्यावर तुम्ही कापड बांधू शकता किंवा तसेच ठेवू शकता सकाळी उठल्यानंतर हे धुवून काढायचे आहे.

सकाळी तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल, तुमची जी वाढलेली खाज आहे ती कमी झालेली तुम्हाला दिसेल. तसेच त्याचे इन्फेक्शन कमी झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही या वनस्पतीचा वापर नक्कीच करून पहा जे त्वचारोग आहेत. ते त्वचा रोग कमी करण्यासाठी ही वनस्पती आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *