सध्या वेळ न घालवता लगेच घ्या हा काढा, कित्येक लोकांना जबरदस्त फायदा, डोळ्याची नजर दुप्पट, पित्ताचे खडे…

अगदी घरातल्या पदार्थांपासून बनवलेला हा ज्युस फक्त सात दिवस घ्या, तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा काळा डाग असेल, वांग असेल किंवा डोळ्याखालची काळी वर्तुळे असतील ती पूर्णपणे निघून जातील. चेहरा एकदम टवटवीत आणि गोरा दिसायला लागेल.

डोळ्याचा वाढलेला नंबर असेल तर तो कमी येईल. पचनशक्ती मध्ये याने वाढ होईल. पित्ताचा कुठलाही त्रास असेल तर तो निघून जाईल. पित्ताशयात खडे झाले असतील तर ते याने पुर्णपणे निघून जातील. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा ज्युस लाभदायक आहे, कारण यामध्ये खुप प्रमाणात फायबर आहे.

हृदयरोग किंवा ब्लॉकेज झाले असतील तर यासाठी अत्यंत महत्त्वाचा ज्युस आहे. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत आणि त्यामुळे हृदय मजबूत होते. कोलेस्ट्रॉल याने कमी होते त्यामुळे ब्लॉकेज निघून जातात. अपचन, पोटसुद्धा साफ होते. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी देखील हा ज्युस खुप छान आहे.

एवढंच काय तर कॅन्सर सारख्या आजारावर अत्यंत गुणकारी आहे. इम्युनिटी सुद्धा याने वाढते. असा हा ज्युस बनवण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागतात. यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे गाजर. एक वेळच्या उपायासाठी एक गाजर पुरेसे आहे. गाजर हे खिसून घ्यायचे आहे. गाजरामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. जे डोळ्यांसाठी अत्यंत चांगलं आहे. बीपी नियंत्रणात आणते.

यामध्ये फायबर असल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होते. पचनशक्ती चांगल्या रीतीने वाढते आणि पित्ताशयचे जे त्रास आहेत ते निघून जातात. त्याचबरोबर चेहऱ्यावर काळे डाग, वांग कमी करण्यासाठी गाजर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दुसरा पदार्थ यामध्ये वापरायचा आहे जिरे.

जिरे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा जिरे त्यामध्ये टाकायचे आहे. वजन कमी करण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी जिरे हे आम्लपत्त निवारक असतात, वायूनाशक असतात. त्याचबरोबर शरीरामधील शुगर बॅलन्स करतात आणि फॅट, कोलेस्ट्रॉल बर्न करण्यासाठी जिरे खुप महत्त्वाचे आहेत. असे हे जिरे वापरायचे आहे.

त्यानंतर दोन्हीला एकत्र मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे. काढत असताना त्यामध्ये थोडंस पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक ग्लास ज्युस मिळेल. यानंतर हा ज्युस आपल्याला गाळून घ्यायचा आहे. हा ज्युस आपल्याला उपाशीपोटी घ्यायचा आहे. उपाशीपोटी याच्यासाठी घ्यायचं की उपाशीपोटी घेतलेली औषधे असतात ते आपल्या शरीराला तात्काळ लागू होतात.

गाजराचा ज्युसच करून घ्यायचा आहे. एखाद्याला वाटेल गाजर खाल्ले तर चालणार नाही का? तर अस नाही. हे ज्युस करून घेतल्यामुळे त्याचे जे फायदे आहेत ते अनेक पटीने मिळतात आणि लगेच आपल्या शरीराला ते लागू होतात. जिरे त्यामध्ये टाकल्यामुळे चांगल्या रितीचा आयुर्वेदिक घटक तयार होतो आणि तो आपल्याला आवश्यक आहे.

म्हणून आपल्याला ज्युसच करून प्यायचा आहे. तर किमान सात दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. डोळ्यांसाठी सुद्धा दहा अकरा दिवस वापर करायचा आहे. पहिल्या दिवसापासून तुमची डोळ्याची जळजळ वगैरे कमी होईल. सर्वाना हा उपाय करता येतो. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *