सकाळी हा पदार्थ खा, BP ची गोळी बंद होईल HB नॉर्मल, सकाळी पोट फक्त 1 मिनिटात साफ होईल…

नमस्कार

मित्रांनो हे दोन पदार्थ सकाळी उठल्याबरोबर ह्या प्रमाणे खा तुमच्या शरीरामध्ये रक्त प्रचंड प्रमाणामध्ये वाढायला लागेल HB तुमचा पूर्णपणे नॉर्मल होईल, हातापायांना मुंग्या येणे हात पाय जड होणे, हाता पायांना गोळे येणे, पोट व्यवस्थित साफ न होणे, पचनशक्ती कमजोर होणे किंवा तुम्हाला ज्ञानेंद्रियेची समस्या असणे म्हणजे तुम्हाला चव कळत नसेल, वास व्यवस्थित येत नसेल, ज्ञानेंद्रियेची कोणतीही समस्या असेल ती या उपायाने निघून जाईल.

पोट व्यवस्थित रित्या साफ होईल. त्याचबरोबर थकवा जाणवणे, कमजोरी जाणवणे व सतत आजारी पडणे तसेच ऍनिमिया, आणि महिलांमध्ये विशेषतः 80% महिलांचा HB हा कमी असतो. भारतामध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळते. यामुळे मासिक पाळी वेळी पोटामध्ये जास्त प्रमाणात दुखते किंवा मासिक पाळी वेळेवर न येणे ह्या समस्या रक्त कमी असल्यामुळे जाणवतात.

या पदार्थांमुळे रक्तवाढ तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात होते आणि तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. यानंतर तुम्हाला रक्तवाढीसाठी कोणताही पदार्थ खाण्याची गरज पडत नाही. तसेच तुम्हाला रक्त चढवण्याची गरज पडत नाही. रक्त हा आपल्या शरीरामधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोषण तत्व पोहोचवण्याचं काम हे रक्त करत असतं.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन पदार्थ लागतात ती ही आपल्या घरामध्ये उपलब्ध होतील. आपल्याला ह्या उपायासाठी पहिला पदार्थ लागणार आहे “अंजीर ” हे अंजीर आपल्याला रात्री मधामध्ये भिजत घालायचा आहे. ज्यांना शुगर आहे त्यांनी अंजीर चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे.

अंजिरा मध्ये ज्या छोट्या छोट्या बिया असतात, त्यामुळे तुमचे पोट व्यवस्थितरीत्या साफ होतं. अंजिरा मध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो “पोटॅशियम” एक अंजीर जर तुम्ही रोज खाल्लं तर आपल्या शरीराला जेवढी पोटॅशियमची गरज आहे तेवढे पोटॅशियम आपल्याला मिळते. आणि हे पोटॅशियम तुमच्या शरीरातील बी पी कंट्रोल मध्ये ठेवतो.

बी पी वाढू देत नाही किंवा कमी ही होऊ देत नाही. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील रक्त वाढ चांगल्या पद्धतीने होते. हाडे मजबूत होतात, डोके दुखी बंद होते , पित्ताचा त्रास निघून जातो शरीरामध्ये नेहमी उत्साह राहतो. सकाळी पोट तुमचं व्यवस्थित रीत्या साफ होतं. हे रात्री तुम्ही मधामध्ये भिजत घालायचा आहे, ज्यांना शुगर चा त्रास आहे, त्यांनी पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे.

सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे खायच आहे. याचबरोबर आपल्याला आणखीन एक पदार्थ खायचा आहे, तो आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो. दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे “मेथीचे दाणे ” हे मेथीचे दाणे ही आपल्याला रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला ते पाणीही प्यायचे आहे व ते दाणे हि आपल्याला चावून खायचे आहेत.

कोणत्याही गोळ्यांच्या ऐवजी हे जे दोन घटक आहे ते इतके परिणामकारक आहेत त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच दिसून येतो. तर रक्त वाढीसाठी तसेच शरीरामधील थकवा कमजोरी आणि हाडं ठिसूळ होऊ लागले असतील, पोट साफ होत नसेल अशा समस्येसाठी हे दोन पदार्थ तुम्ही अवश्य वापरा.

कमीत-कमी वर्षा मधून पंधरा दिवस याचा वापर करत जा, तुमच्या शरीरामध्ये वर्षभर रक्त कमी पडणार नाही, त्याचबरोबर तुम्हाला विविध प्रकारच्या ज्या समस्या रक्त कमी असल्यामुळे जाणवतात त्या आपल्याला जाणवणार नाहीत. ज्यांना शक्य आहे अशा व्यक्तीने याचा रोज जरी वापर केला तरी उत्तमच आहे.

शरीरासाठी खूप आवश्यक आहे तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही, ब्लड ची तुम्हाला कधीही कमतरता पडणार नाही. रक्त तुमच्या शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण व्हायला लागतं. तुमच्या शरीरामध्ये ज्या अशुद्धी आहेत त्या धुवून जातात. हा साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *