सकाळी रिकाम्या पोटी कच्ची लसूण खाऊन वरती गरम पाणी प्यायल्यामुळे शरीराला होतात हे जबरदस्त फायदे…

नमस्कार मित्रांनो, मी बोलतो आहे लसूणबद्दल म्हणजेच गार्लिक. लसूण एक औषधी आहे. तुम्ही जर त्याचा योग्य प्रकारे उपयोग केला तर लसूण तुमच्या शरीरासाठी उत्तमपणे काम करते. लसूण एक अशी औषधी आहे, त्याच्याबद्दल आयुर्वेदचे पुस्तक “अष्टांग हृदम” मध्ये लिहिले आहे की लसूण आपले वातदोष व कफदोष याला दूर करते. लसूण आपल्याला योग्य प्रकारे कशा रीतीने वापरायची आहे ते आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेऊया. तसेच लसूण कोणकोणत्या आजारात आपली मदत करते.

मित्रांनो, आजकाल कोणाजवळही आपण जाऊन बसलो, तर प्रत्येक मनुष्य आजाराची चर्चा करतो. कोणाजवळ गेलो तर कोणी म्हणते मला डोकेदुखी आहे, कोणाला मधुमेह आहे, कोणाला थायरोइड आहे, कोणाचे वजन वाढले आहे, तर कोणाला उच्च रक्तदाब आहे, कोणाला हृदयासंबंधी आजार आहे, कोणाचे केस गळतात, कोणाच्या चेहर्या्वर मुरूमे आहेत, माहीत नाही कितीतरी आजार आहेत ज्यामुळे आजकाल पूर्ण जग व्यंगलेले आहे व लोक त्रासलेले आहेत.

पण मित्रांनो, जर आयुर्वेदाच्या नुसार जर आपण आपल्या आजारांचा विचार केला, तर आजार तीनच प्रकारचे आहेत. वात, पित्त व कफ्फ. याबद्दल मी तुम्हाला खूप माहिती दिली आहे. पण लोक गोंधळलेले असतात, की वात काय आहे, पित्त काय आहे, कफ्फ काय आहे.

कसे कळणार की वात वाढला आहे, पित्त वाढले आहे? आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लसूण कशा प्रकारे आपले वात, कफ्फ दोषाला संतुलित ठेवू शकतो व वात व कफ्फ यामुळे तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात.

सुरुवात करूया कफ्फ दोषाने. कफ्फ दोषचा अर्थ आहे सर्दी, खोकला किंवा श्वासाशी निगडीत आजार. श्वासाशी निगडित आजारांवर जर सगळ्यात चांगले औषध असेल तर ते लसूण आहे. तुम्हाला अस्थमाचा त्रास असेल तर लसूण फायदेशीर आहे. सगळ्यात जास्त चांगली पद्धत आहे ती म्हणजे कच्ची लसूण खाणे. लसूणीला शिजविल्यावर त्याचे गुणधर्म नाहीसे होतात.

रात्री झोपायच्या आधी अर्धा तास कच्ची लसूण सेवन करा. १ ग्लास कोमट पाणी प्या. दूसरा दोष वात दोष. वात दोष म्हणजे गॅसची समस्या. तुमचे पचन त्यामुळे खराब होऊ शकते. त्यासाठी लसूण खूप चांगले आहे. गुडघ्यामध्ये वेदना असतील तर रात्री कच्ची लसूण खा. हृदयरोगासाठी पण लसूण खूप उत्तम आहे. आजार येण्याची वाट बघू नका. लसूण तेव्हा खा जेव्हा आजार नाही. आपल्या परिवाराला पण लसूण खायला द्या.

लसूण आपले रक्त पातळ करते त्यामध्ये सल्फूरिक अॅसिड असते डायलेनसल्फाइड असते जे रक्त पातळ होण्यास मदत करते. उच्च रक्तदाबावर पण लसूण एक वरदान आहे. लसणीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म असतात त्यामुळे आपण कॅन्सरसारख्या भयानक आजारापासून वाचू शकतो. आयुर्वेद समजून घ्या तुमच्या घरातील वस्तूच तुमचे औषध आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *