सकाळी उपाशीपोटी चहा पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे होतं याचा तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल…

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे.

रिकाम्या पोटी चहा पित असाल, तर आजचा सावधान होण्याची गरज आहे. कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चला तर मग आमच्या काही प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्या. तुम्हाला चहा प्यायल्यावर भूक लागत नाही का?

चहा प्यायल्यावर पोटात वेदना होतात का, किंवा चहा पिऊन झाल्यावर तुम्हाला खूप गरम होते. जर हे सगळे तुमच्याबरोबर घडत असेल, तर हा विडियो शेवटपर्यंत जरूर बघा. कारण आज आम्ही तुम्हाला चहा पिण्याचे फायदे नाही तर नुकसान सांगणार आहोत.

मित्रांनो, सकाळी सकाळी चहाचा घोट किंवा झुरका मारणे कोणाला आवडत नाही. कारण बाकी जगाची आम्हाला माहिती नाही पण आपल्या भारतात चहा पिणे आपल्या रोजच्या दिनचर्येचा एक भाग आहे. कितीतरी लोकांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते.

पण तुम्हाला माहीत आहे का, जो चहा पिऊन तुम्ही तजेलदार होता, तो तुमच्या तब्येतीवर काय परिणाम करतो ते जर तुम्हाला माहीत नसेल, तर माहिती शेवटपर्यंत जरूर वाचा. कारण आज आम्ही काही सत्य समोर आणणार आहोत. खास करून पुरुषांनी हि माहिती जरूर वाचा..

आम्ही तुम्हाला सांगू इछितो, की आपल्या भारतात गाव असो किंवा शहर एकूण ९० टक्के लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे पसंत करतात व अशीच रिकाम्या पोटी घेतलेला चहा आपल्या शरीराला सगळ्यात जास्त नुकसान करतो. आपल्या चांगल्या शरीरात काय आजार होईल कोणाला माहीत नाही. जर गोष्ट पान व गुटखा यांचे बोलायचे झाले, तर जे लोक हे खात नाहीत त्यांना पण कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ लागला आहे.

आपल्याला समजत नाही की याचे खरे कारण काय आहे. कारण कॅन्सर एक असा आजार आहे ज्याचा जर योग्य वेळेत उपचार केले नाहीत, तर त्या व्यक्तिला वाचविणे कठीण होऊन जाते. कारण हा आजार शरीरात कसा व कुठून आला हे कोणालाही समजत नाही. कॅन्सरच नाही तर सध्या लहान मुलांना मधुमेहासारखा आजार पण होतो आहे. वेळेआधी केस पांढरे होणे, पुरुषांमध्ये शुक्राणू कमी होणे व महिलांमध्ये गुप्त रोग होणे तसेच मूतखडा, हृदयरोग हे आजार तर आता सामान्य लोकांना होत आहेत.

तुमच्यापैकी असे बरेच लोक असतील जे बेडटीच्या नावाखाली रिकाम्या पोटी चहा पित असतील. मित्रांनो, विदेशी लोक जो चहा पितात, तो आपण भारतीय लोक पितो तो नसतो. तिथे लोक दूध व साखरेचा चहा पित नाहीत. आपण भारतीय लोक दुधाशिवाय चहा पित नाही व तीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. सकाळी आपल्याला कार्बोहायड्रेटेस व प्रोटेन्सची जरूर असते व आपल्या चहात जी ऊर्जा असते ती साखर व कैफीनची असते.

या दोन गोष्टी रिकाम्या पोटी नुकसान करतात. एक कप चहाने अॅसिडची मात्रा वाढते व आपल्या शरीराचे सगळ्यात जास्त नुकसान करते. पोटात अॅसिड वाढल्याने गॅस व अल्सरची समस्या वाढते. पोटातून शरीराचे सगळे आजार होतात. साखर आपल्या शरीराला नुकसान करते म्हणून तर मोठे मोठे लोक शुगर फ्री पदार्थांचे सेवन करतात.

साखर शरीराचे नुकसान करते. पण चहा सोडू नका पण योग्य प्रकारे चहाचे सेवन करा. रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नका. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *