सकाळी उठल्याबरोबर काळा चहा पित असाल तर हे नक्की वाचा…

नमस्कार…

चहा हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा दिवस चहानेच सुरू होतो. अनेकांना तासातासाला चहा प्यावासा वाटतो. चहा हा आपल्या आदरातिथ्याचा भाग झाला आहे. पण चहा हा काही एका प्रकारचा नसतो. चहाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला ब्लॅक टी हा चहाचा प्रकार केवळ फ्रेशनेससाठी नाही तर औषध म्हणून प्राशन केला जातो. ब्लॅक टी हा अनेक प्रकारांनी आपल्या आरोग्याला उपकारक ठरतो.

सकाळी हा ब्लॅक टी प्याल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून आपली सुटका होते. मात्र हा ब्लॅक टी आपल्या नेहमीच्या चहाप्रमाणे दूध घालून तयार करीत नाहीत. तो दुधाशिवाय केला जात असतो. काही लोक तर हा चहा साखरही न घालता करीत असतात. मित्रांनो काळा चहा (‘ब्लॅक टी’) तुम्ही घेता का?, ब्लॅक टी पिण्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत.

जर तुम्ही ‘ब्लॅक टी’ पीत असाल तर तुमच्या शरीरासाठी ब्लॅक टी खूप आरोग्यदायी ठरतो. तुम्हाला सांगू इच्छितो कि, गावाकडे आजही काळा चहा जास्त प्रमाणात घेतला जातो. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल गावाकडची लोक स्ट्रॉंग असतात. तर ब्लॅक टी हा शरीरासाठी खूप उपयुक्त असतो. आज आम्ही तुम्हाला ब्लॅक टी म्हणजे काळा चहा चे फायदे सांगणार आहोत.

जे वाचल्या नंतर तुम्हाला धक्काच बसेल, आणि तुम्ही आजच पांढरा चहा म्हणजे दुधाचा चहा सोडून ब्लॅक टी पिण्यास सुरुवात कराल. मित्रांनो ब्लॅक टी विषयी तुम्ही लहानपणापासून ऐकत असाल की ब्लॅक टी आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. परंतु काहीजण त्याच्याकडे फायद्याच्या दृष्टीने बघताच नाहीत त्या ऐवजी ते नेहमीच आपल्या जिभेला चांगले वाटेल, म्हणजेच दुधाचा चहा नेहमी घेत असतात. पण त्यांना माहित नसेल की, ब्लॅक टी आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असतो. जसे कि तुम्हाला ग्रीन टी माहीत असेल. ग्रीन टी शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे.

त्याचप्रमाणे त्याच तुलनेमध्ये ब्लॅक टी सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला ब्लॅक टी कसा बनवावा, ब्लॅक टी चे बेनिफिट्स काय, आणि ब्लॅक टी कधी घ्यावा, व कधी घेऊ नये, याविषयी सांगणार आहोत ते चला जाणून घेऊ. ब्लॅक टी मध्ये फ्लेवनाईट्स आणि एंटीक्सिडेंट असतात, ते तुमच्या हृदयाला निरोगी ठेवण्यास खूप महत्त्वाचे कार्य बजावतात. तर त्याचाच समूह आपल्या ब्लॅक टी मध्ये असतो, म्हणजेच ब्लॅक टी हार्ट अटॅक येण्यापासून तुम्हाला वाचवू शकतो. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यात मोठा वाटा हा ब्लॅक टी उचलू शकतो. दुसरा फायदा जाणून घेऊया.

जर तुम्ही ब्लॅक टी नियमितपणे प्यायला तर तुमचा कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याच्यावर खूप अभ्यास झाला आहे की, जो ब्लॅक टी आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. तिसरा फायदा आहे, ब्लॅक टी जो आहे तो कॅन्सर आफ्री मेंट करतो. चौथा फायदा असा आहे ब्लॅक टी पिण्याचा की जर तुम्हाला डायबेटीस असेल सर तुमची रक्तातली शुगर कमी करण्यास हा ब्लॅक टी मदत करतो. ब्लॅक टी हे शुगर फ्री पेय असल्यामुळे ते तुम्हाला खूप गुणकारी ठरू शकतो. जर तुम्ही डायबिटीज असल्यावर नियमितपणे ब्लॅक टी घेतला तो खूप फायदेशीर ठरतो. तर पाचवा फायदा असा आह.

ब्लॅक टी तुमची यु मि नि टी जी आहे ती वाढण्यास म्हणजे रोग प्रतिरोधक शक्ती वाढण्यास हा ब्लॅक टी मदत करतो. तर थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की तुमचं निरोगी शरीर बनवण्यास हा ब्लॅक टी खूप उपयोगी ठरू शकतो. सहावा फायदा हा ब्लॅक टी पिण्याचा असा आहे कि, तुमचे हाड मजबूत होतात.

दिवसा जास्तीत जास्त तुम्ही दोनदा ब्लॅक टी घेऊ शकतात. यापेक्षा जास्त तुम्हाला घ्यायचा नाही. जर घेतलात तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास जाणवेल. मित्रांनो झोपायच्या आधी हा तुम्ही हा चहा घेऊ नका कारण तुम्हाला हा फ्रेश करतो, त्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही त्यामुळे तुम्हाला हा चहा झोपेच्या आधी म्हणजे तुम्ही झोपण्या अगोदर अजिबात घ्यायचा नाही.

 जर तुम्हाला ठिसूळ हाडांचा त्रास होत असेल तर ब्लॅक टी नियमित पिल्याने तुमचे हाड जे आहेत ते मजबूत होतात त्यामुळे तुम्हांला कुठलाही हाडांचा त्रास होणार नाही. जर तुम्ही नियमितपणे ब्लॅक टी पीत असाल तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली तर नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *