सकाळचा 1 छोटा उपाय भयंकर टाच दुखणे, पाय ठणकने, गोळे येणे, पाय सुजणे बंद प्रत्येकाच्या घरातला उपाय…

बऱ्याच व्यक्तींना टाच दुखणे, पाय दुखणे, पायाची आग होणे अशा भयंकर समस्या असतात. या समस्या कमी करण्यासाठी घरगुती एक चमक्तारिक रामबाण उपाय, एकच नाही तर त्यासोबत दोन तीन उपाय पाहणार आहोत. या उपायाने कसल्याही प्रकारची टाचदुखी लगेच थांबते.

टाचदुखी होण्याचं सर्वात महत्त्वाचे कारण असल तर कॅल्शियम कमतरता. हे कॅल्शियम वाढवण्यासाठी बऱ्याच व्यक्ती खुप औषध घेतात, गोळ्या घेतात. तरीही कॅल्शियम वाढत नाही. टाचदुखी ही समस्या जास्त करून महिलांना तसेच संरक्षण क्षेत्रात ज्या व्यक्ती काम करतात त्यांना सतत पाय आपटावे लागतात. काही व्यक्तींचे वजन वाढलेलं असते अशा व्यक्तींचीही टाच दुखते.

ज्याही पुरुषांचे किंवा महिलांचे नखे वाढलेले असतात अशांनी नखे वाढणे कमी करा. नखे वाढण्यासाठी खुप कॅल्शियम वेस्टज जाते आणि कॅल्शियम शरीरास व्यवस्थित मिळत नाही. पहिला उपाय, सकाळी उठल्याबरोबर प्रत्येकाच्या घरात खोबरेल तेल पाहायला मिळते. हे खोबरेल तेल थोडंस आपल्या हातावर घ्या आणि हे टाचेला लावा. असे हलक्या हाताने मॉलिश करा.

चांगल्याप्रकारे असे प्रेस करा. प्रेस केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल. तेल लावल्यानंतर लगेच अंथरूनावरून उठून कामाला लागू नका. थोडावेळ थांबा आणि पायात सॉक्स घाला. प्रत्येकाच्या घरात फरशी आहे त्यामुळे सेफ्टीसाठी सॉक्स घाला. शरीराच्या आतमध्ये बरेचसे विद्राव्य घटक साचलेले असतात.

शरीर डिटोक्स करण्यासाठी घरचा एक साधा उपाय सकाळी उठल्याबरोबर करा. या उपायासाठी लागणार आहे जिरे आणि धने. याची पावडर बनवा आणि घरात ठेवा. एक चमचा जिरे आणि एक चमचा धने हे एक ग्लास पाण्यात उकळून घ्यायचे. हे अर्धे होईपर्यंत उकळून घ्यायचं आणि हे पाणी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून टाका. हे दरदिवस प्या. असे सात दिवस करा.

सात दिवसांत शरीरातील सर्व घाण बाहेर पडलेली तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक व्यक्तीला सह उपलब्ध होणारा आवळा. जेवण केल्यानंतर एक फोड आवळ्याची खा. बऱ्याच व्यक्तींना पोट गच्च होते, चक्कर आल्यासारखे होते अशा व्यक्तींसाठी कॅल्शियम कमतरता, व्हिटॅमिन C ची कमतरता भरून काढण्यासाठी हा आवळा खुप चमक्तारिक आहे.

दरदिवस हे जेवण केल्यानंतर खा आणि लगेच पाणी पिऊ नका. तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारा त्यावरती स्वयंपाक बनवतो हा तवा. काय करा, एकदम चांगल्याप्रकारे गरम करा. हा उपाय संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस करायचा आहे. बऱ्याच व्यक्तींचे काम करून पाय सूजतात, पायाची आग होते अशा व्यक्तींनी आपला जो पाय असतो, पायाची पोटरी असते त्या पोटरीला चांगल्याप्रकारे संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तेल लावा.

ज्यांची टाच एकदम कमी दुखते अशा व्यक्तींनी पाणी गरम करा, त्यामध्ये जाड म्हणजे मोठं मीठ टाका आणि त्या पाण्याने पाय धुवा. याने लगेच पाय दुखणे, पायाची आग होणे कमी होते. ज्यांची जास्त टाच दुखते त्यांनी तवा एकदम चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा. काळजी घ्या आणि काळजीपूर्वक हा उपाय करा. यामध्ये पाणी टाका, तसेच जाडे मीठ टाका.

ज्यांची टाच जास्त दुखते अशा व्यक्तींनी आपली टाच गरमपणा सहन होईल एवढी खाली टेकवा आणि टाचेला शेक द्या. जसं सहन होईल तसं टाच टेकवा. टाच दुखणे या उपायाने कमी होईल. गरम शेक दिल्यानंतर संध्याकाळी झोपताना परत खोबरेल तेलाने पूर्ण मॉलिश करा. टाचदुखी पूर्णतः या उपायाने बंद होईल. असा हा उपाय करून पाहा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *