संजीवनी बुटीला लाजवेल असं आहे ‘हे’ फुल; दिसताच तोडून घ्या दमा, ताप, त्वचाविकार, मायग्रेनची समस्या झटक्यात होणार नीट…

कोरोनाचं संकट आलं आणि लोकांचा आयुर्वेदावर असणारा विश्वास आणखी वाढू लागला. लोकांना कोरोनाच्या संकटकाळात इम्युनिटी पॉवर म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदातील काढ्यांनी चांगलीच मदत केली. जुन्या काळात देखील अनेक समस्यांवर आयुर्वेदात रामबाण उपाय होते आणि लोक देखील त्याकाळात आयुर्वेदावरच्या उपचारांनीच बरे होत.

आयुर्वेदात अपराजिता म्हणजेच गोकर्ण नावाची एक औषधी वनस्पती आहे. तिला वेगवेगळी नावे देखील आहेत. गोकर्णाच्या फुलाचा आकार हा गायीच्या कानासारखा असतो त्यामुळेच त्याला गोकर्ण असे म्हटले जाते. गोकर्णाच्या फुलाचा रंग गडद निळा असतो आणि मध्यभागी फिकट गुलाबी सफेद रंगाची असतात. याच्या कोवळ्या शेंगांची भाजी देखील करतात.

गोकर्णाच्या चहा पिल्यास आपल्याला खूप फायदामिळतो . ३ ते ४ फुलं त्यासाठी आपल्याला लागणार आहेत. कपभर पाणी घेऊन त्यामध्ये फुलांचा उकळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये साखर टायकायची आहे. अत्यंत चवदार असा हा चहा लागणार आहे. याला ब्लु टी असे देखील म्हणतात. गोकर्णाच्या वेलीचा आयुर्वेदात आणि पंचकर्मात वापर केला जातो. शरीरात नको असणारे विषारी घटक घालवण्यासाठी गोकर्णाची वेळ अत्यंत फायदेशीर आहे.

गोकर्णाची पाने, फुले, मूळ,वेल या सगळ्यांच्या विविध समस्यांसाठी उपयोग केला जातो. सर्दी, खोकला, ताप, त्वचाविकार, दमा अशा सगळ्याचं समस्यांवर गोकर्ण रामबाण उपाय आहे. गोकर्ण कधीच पराजित होत नाही म्हणूनच त्याला अपराजित असं देखील म्हटलं जातं.

गोकर्णच्या चहाच्या सेवनामुळे शरीरातील सगळी घाण निघून जाते. तोंडावर डाग, धब्बे येत असल्यास हा चहा पिलयास समस्यांपासून नक्कीच मुक्तता मिळेल. थकवा येत असल्यास हा चहा पिल्यास काही सेकंदामध्ये आपल्याला थकवा निघून गेल्याचे लक्षात येईल.ज्या लोकांना डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास असेल अशांनी जर गोकर्णाच्या पानांचा लेप कपाळावर लावल्यास या समस्यांमध्ये आपल्याला आराम मिळेल.

गोकर्णाच्या मुळांची पेस्ट तयार करायची आणि ती डोक्यावर लावल्यास आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळेल. ज्याला कोणाला ताप येत असेल तर त्याने गोकर्णाच्या मुळांची माळ तयार करून गळ्यात घातल्यास त्याला तापापासून लगेचच मुक्तता मिळणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर जरूर करा. तुमच्या एका लाइकने आम्हाला पुढील माहितीसाठी प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *