संजीवनी बुटीप्रमाणे असलेले दुधीघास, कुठे मिळाले तर सोडू नका, लाखो आजारांवर रामबाण औषध आहे

नमस्कार मित्रांनो. तुम्ही बघत आहात त्याला म्हणतात “दुधीघास”. याला खूप ठिकाणी दुधियाघास असेही म्हणतात., नागाअर्जुनी असेही म्हणतात. मित्रांनो हे गवत पूर्ण भारतात गावांमध्ये, खेड्यामध्ये आढळते. याची तीन खूपच चांगली नावे आहेत, दुधीघास, दुधियाघास, नागाअर्जुनी. ह्याच्या २ जाती असतात. एक असते मोठी दुधीघास व दुसरी असते छोटी दुधीघास. आजकालच्या दिवसात लोकांनी या झाडांबद्दल, रोपांबद्दल जाणून घ्यायला सुरुवात केली आहे.

प्राचीन काळापासून याचा उपयोग रक्त शुद्ध होण्यासाठी, बद्धकोष्टता, जुना खोकला, पोट्फुगी यावर केला गेला आहे. कारण आपला देश आयुर्वेदाच्या दिशेने खूप वेगाने प्रगति करीत आहे. आता लोक समजू लागले आहेत की एलोपेथीमुळे नुकसान खूप जास्त प्रमाणात होते. तर आजच्या या माहितीमध्ये आपण बोलणार आहोत “दुधीघास” या वनस्पतिच्या फायद्यांविषयी. मित्रांनो, माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

जर तुमच्या जवळपास तुम्हाला हे गवत दिसले, तर असे समजा की तुम्हाला कोणता आजार नाही पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही दुसर्‍या कोणत्याही व्यक्तिला याबद्दल सांगू शकाल. १. सगळ्यात प्रथम आपण बोलूया मुरूमांबद्दल. आपल्या चेहर्‍यावर जर डाग,
पुटकुळया, मुरूमे असतील, तर चेहरा वाईट दिसतो. चेहर्‍यावर जर मुरूमे, पुटकुळया असतील तर दुधीघासचे दूध म्हणजेच जेव्हा तुम्ही याची पाने तोडाळ, तेव्हा त्यातून दूध निघते, त्या दुधाला जिथे डाग आहेत, मुरूमे आहेत त्याजागी सुईच्या मदतीने लावले तर त्याचे इतके फायदे आहेत की मुरूमे, पुटकुळया नाहीशा होतील.

२. दुसरे म्हणजे सर्दी, खोकला- दुधीघासच्या पाऊडरबरोबर २ दाणे काळी मिरी व तुळशी मिसळून काढा बनवून प्यायल्यामुळे सर्दी खोकला यामध्ये आराम मिळतो. ३. पोटातील कृमी- दुधीघासची पाऊडर १/२ चमचा पाण्याबरोबर सेवन केल्यामुळे पोटातील कृमी, किडे मरतात. ४. टक्कल- दुधीघासच्या पानांचा रस व कण्हेरीच्या पानांचा रस मिसळून डोक्यावर लावल्यामुळे केसांचे गळणे, केसांचे तुटणे थांबते व टक्कल पडलेल्या भागावर केस येणे सुरू होते.

५. कमजोरी म्हणजेच अशक्तपणा, शीघ्रंपतन- १०० ग्राम दुधीघासच्या पाऊडरमध्ये समप्रमाणात खडीसाखर मिसळून १/२ चमचा पाण्याबरोबर सेवन केल्यामुळे कमजोरी, शीघ्रंपतन यामध्ये फायदा होतो. हे सगळे आजार सर्वसाधारण आहेत. कोणालाही होऊ शकतात. लोकांना जर याबद्दल माहिती मिळाली, तर नक्की लोक त्याचा उपयोग करू शकतील. यामध्ये अॅंटी-वायरल गुणधर्म असल्यामुळे याचा उपयोग अस्थमा किंवा पेरोनिकिया या आजारावर केला जातो. कोणताही साप किंवा विषारी किडा चावला असेल, तर याच्या पानांचा रस त्यावर लावला तर विष उतरते.

मुलांना जर बद्धकोष्टतेचा त्रास असेल, तर ताकाबरोबर याच्या रसाचे सेवन करावे. दुधीघासमध्ये अॅंटी-हायपरगलाईसेमिक गुणधर्म असल्यामुळे ते मधुमेही लोकांची शुगर नियंत्रित ठेवते. यामध्ये अॅंटी-पायरेटीक, अॅंटी-वायरल, एप्रोडिसीएक गुणधर्म असल्यामुळे अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी हे वरदान आहे. गरोदर किंवा स्तनपान करणार्‍या महिलांनी डॉक्टरच्या सल्ल्याने याचे
सेवन करणे खूप जरूरी आहे. अशी ही गुणकारी वनस्पतीची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर जरूर कमेन्ट करून सांगा व लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *