श्रीकृष्ण म्हणतात वाईट वेळ येण्याआधी मिळतात हे ७ संकेत…

मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात वाईट वेळ येण्याआधी हे ७ संकेत मिळतात, जर माणसाच्या जीवनात ह्या घटना घडत असतील तर माणसाने सावधान राहिले पाहिजे., नाहीतर येणारा काळ तुमचे नुकसान करेल. श्रीकृष्ण म्हणतात, चांगला किंवा वाईट काळ एका चाकाप्रमाणे बदलत असतात व ते सतत मनुष्याच्या जीवनात एकामागोमाग एक येत राहातात. म्हणून वाईट व चांगल्या काळासाठी माणसाने नेहमी तयार राहिले पाहिजे व ईश्वरभक्तीत आपले मन गुंतवले पाहिजे.

चांगल्या वेळी ईश्वराला विसरु नये व वाईट वेळी ईश्वराची निंदा करू नये. वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरातील काही अशा वस्तु आहेत, जो वाईट कालावधी यायच्या आधी आपल्याला संकेत देऊ लागतात, कारण ह्या सर्व वस्तूंमध्ये एक प्रकारची ऊर्जा असते., जी आपल्या वागण्याने प्रभावित होते. नशा करणे, लूटमार करणे, खोटे बोलणे, परस्त्रीकडे जाणे या प्रकारच्या दुष्कर्मामुळे वास्तुदोष निर्माण होतात., ज्यामुळे परिवारावर संकट येऊ शकते. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशा कोणत्या वस्तु आहेत, ज्या वाईट वेळ येण्याआधी आपल्याला संकेत देतात.

जर तुमच्या जीवनात वाईट वेळ येणार असेल, तर तुम्हाला सावधान राहिले पाहिजे व ईश्वराच्या भक्तीत लीन होऊन वाईट वेळेला चांगल्या वेळेत परिवर्तीत केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ते संकेत. पण तुम्ही  लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

१. तुळशीचे रोप: वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप वाईट वेळ येण्याआधी आपल्याला संकेत देऊ लागतो. हे एक संवेदनशील झाड आहे, ज्याला हिंदू धर्मात खूपच पवित्र मानले जाते. पण जर तुळस काही कारणाने सुकू लागली, तर परिवारावर संकट येण्याचा तो संकेत आहे. म्हणून तुळशीच्या झाडाला रोज पाणी द्या.

२. दरवाजावर गाय न येणे: ज्या घरी काही संकट येणार असेल, त्या दरवाजावर गाय येत नाही. अशा घरासमोरून ती दुसर्‍या दारी निघून जाते. ३. झाडूचे वारंवार तुटणे: जर साफसफाई करताना झाडू तुटत असेल, तर ती झाडू बदला. त्यामुळे येणारे आर्थिक संकट नाहीसे होते. ४. दूध खाली जमिनीवर पडणे: दूध हातातून जमिनीवर सांडणे हे अशुभ मानले जाते.

५. पक्षी मरणे: जर घराच्या छपरावार जर पक्षी मरून पडला तर हा अशुभ संकेत आहे. ६. देवाची थाली जमिनीवर पडणे: जर तुम्ही देवाची पुजा करीत असाल, व अचानक पूजेची थाली हातातून जमिनीवर पडली, तर देव तुम्हाला येणार्‍या संकटाचा संकेत देत आहेत असे समजावे. ७. घरात क्लेश वाढणे- जर अचानक घरात क्लेश वाढू लागले, घरच्या सदस्यांमध्ये भांडणे होऊ लागली, तर येणार्‍या संकटाची ती चाहूल असेल. रोज हनुमान चाळिसा वाचा.

८. सिंदूर हातातून पडणे- जर सिंदूराची डबी हातातून पडली, तर नवर्‍याच्या कारभारासाठी हा वाईट संकेत आहे. ९. काच तुटणे- काच अचानक तुटणे हे घरात आजाराचे आमंत्रण आहे. ज्याच्या हातून काच तुटली आहे त्याने स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *