शुगर 500 असो की 400 तीन दिवसात नॉर्मल, आयुष्यातून पित्ताची गोळी कायमची घालवायची असेल तर ३ दिवस घ्या…

तुमची शुगर कितीही वाढली असेल, मधुमेहाचा त्रास असेल तर सकाळी तीन दिवस हा रस घेऊन पाहा. हा रस घेतल्याबरोबर तीन दिवसातच तुमची शुगर ही चारशे असेल, पाचशे असेल तर पुर्ण नॉर्मल झालेली दिसेल. तसेच पित्ताचा त्रास असेल तर तो निघून जाईल.

त्याचबरोबर त्वचारोग असेल, कावीळ झालेली असेल, लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल, यकृत व्यवस्थित काम करत नसेल, वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल अशा अनेक समस्या कमी करण्यासाठी हा रस तुम्ही घ्या आणि हा रस घरच्याघरी आपण बनवू शकतो. हा रस बनवण्यासाठी दोन पदार्थ लागणार आहेत. ते अगदी सहज घरामध्ये उपलब्ध होतात.

तर हा रस आहे तो आपल्याला कारल्याचा बनवायचा आहे आणि त्यामध्ये घरातला एक घटक मिक्स करायचा आहे. ज्यामुळे हा रस तुम्हाला कडू लागणार नाही. यामध्ये साखर मिक्स करायची नाही तर दुसरा जो घटक आहे तो मिक्स करायचा. त्यामुळे याची चव अजिबात कडू लागणार नाही. परंतु याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ते मिळणार आहेत. पित्ताचा त्रास तर निघून जाणार आहे. शुगर नॉर्मल होणार आहे.

आयुर्वेदामध्ये आंबट, खारट, गोड, तिखट, तुरट, कडू या सहा रसयुक्त पदार्थांची प्रकृती स्वस्थिच्या दृष्टीने अत्यंत आवश्यकता असते. परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे यांचा समतोल राखणे खुप महत्त्वाचे आहे आणि हा रस आहे तो समतोल राखण्याचे काम करतो. हा रस बनवण्यासाठी आपल्याला कवळे कारले घ्यायचं आहे. हिंदीमध्ये आपण करेला म्हणतो.

चवीला कडू असलेले कारले आपण पाहिलेलं आहे. त्याची आपण भाजी खात असतो. या कारल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म असतात आणि म्हणून आपल्याला याचा वापर करायचा आहे. आपल्याला छोटं कारले घ्यायचे आहे, मोठं वापरायचं नाही. छोटं कारले असेल तर दोन घ्यायचे आहेत आणि मोठं असेल तर अर्धे किंवा मध्यम असेल तर एक कारल्याचा रस काढून घ्यायचा आहे.

त्यासाठी हे कारले कुटून घ्यायचे आहे. बिया काढून टाकायच्या आहेत. मिक्सरमध्येही बारीक करू शकता आणि हे काढून घेतल्यानंतर आपल्याला हे वस्त्रगाळ करायचे आहे. इतर कुठल्याही गाळणीने गाळायचं नाही. तर सुती वस्त्र घ्यायचं, कापड घ्यायचं आहे आणि गाळायचं आहे आणि हे गाळल्यानंतर यामध्ये दुसरा घटक मिक्स करायचा आहे ती आहे तुरटी.

तुरटी आपल्याला सहज किराणा दुकानात मिळते. त्याची पावडर तयार करायची आहे. पाव चमच्यापेक्षाही थोडीशी कमी तुरटीची पावडर या रसामध्ये टाकायची आहे. यानंतर चांगल्यारीतीने हलवून घ्यायचं आहे. नंतर दहा मिनिटे तसच ठेवून द्यायचं आहे. दहा मिनिटानंतर त्याच्यामध्ये राहिलेले कडू गुण आहेत ते खाली जमा झालेली दिसतील. त्यानंतर परत या रसाला वस्त्रगाळ करायचं आहे.

कापडाने गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा रस सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. या रसामुळे सांधीवत निघून जाते, याने मुतखडा सुद्धा पडून जातो. शुगर वाढलेली असेल तर ती पुर्णपणे नॉर्मल होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना पित्ताचा आहे मग कुठल्याही पित्ताचा त्रास असेल तर सकाळी फक्त तीन दिवस घ्या पित्ताचा त्रास पुर्णपणे निघून जाईल.

या रसाने कदाचित तुम्हाला उलटी होईल, उलटी मधून तुमचा सगळा पित्तविकार आहे तो निघून जाईल. उलटी झाल्यानंतर आपल्याला तुप भात खायचा आहे. ताजाच रस घ्यायचा आहे, जास्त वेळ ठे वून आपल्याला हा रस घ्यायचा नाही. ताजा रस बनवून घ्यायचा आहे. सकाळी तीन दिवस पित्तासाठी याचा वापर करून पाहा. पित्ताची समस्या पूर्णपणे निघून जाईल.

त्वचारोग झालेला असेल तर तो निघून जाईल. याने वजन सुद्धा कमी होते. या रसामुळे शरीरामधील अतिरिक्त चरबी आहे ती कमी होण्यासाठी याचा महत्त्वाचा वापर होतो. कारल्याचे महत्त्व याच्या आधी ऐकले असेल.

फक्त कडू रस लागतो म्हणून याचा वापर करत नाहीत. या पद्धतीने रस बनवा, तुम्हाला कडू लागणार नाही. अतिशय उपयुक्त आयुर्वेदातील हे रसायन तयार होते. तुम्ही याचा वापर अवश्य करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *