शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी घरगुती उपाय, पित्त मुळव्याध गायब, हाडे मजबुत…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज एक नवीन उपाय तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. नसबंदी व शुक्रजंतू वाढवण्यासाठी हा आजचा उपाय आहे. सध्याच बदललेले वातावरण, वाढलेले प्रदूषण व काही लोक आपले करीअर बनवण्याच्या नादात आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. अश्या व्यक्ती नेहमी ताण, तणाव मध्ये राहतात.

अश्या लोकांचे योग्य वेळेवर लग्न व्हायला पाहिजे परंतु अस न होता मित्रांनो बऱ्याच व्यक्तींचे लग्न खूप उशीर होत वय वाढल्या कारणाने या सर्व समस्या पाहायला मिळतात. अश्या सर्व समस्या मध्ये बऱ्याच पुरुषांना शुक्रजंतू ची संख्या कमी असणे, नेहमी नयराश्य असणे, नेहमी अशक्तपणा, थकवा, कमजोरी जाणवणे, अंगामध्ये जोश नसणे, अश्या समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तसेच बऱ्याच स्त्रियांना लघवी संबंधीत समस्या असणे, मासिक पाळीच्या तक्रारी कमी होण्यासाठी आजचा उपाय अत्यंत वरदान ठरणार आहे. अश्या या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत हे आपण आता पाहुयात..

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना अंडकोष होण्याची समस्या पाहायला मिळते.या ज्या अंडकोषला आलेली सूज आहे ती ओसारण्यासाठी आपण केळ व गवाचे पीठ घ्यायचे आहे.हे मिक्स करायचे आहे आणि आपल्याला सहन होईल इतके गरम करून सुजलेल्या ठिकाणी लावा. तुमची पूर्ण सूज कमी होईल. हा ही उपाय यावर रामबाण ठरतो. तसेच बऱ्याच व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे तर हा त्रास कमी होण्यासाठी केळी अत्यंत लाभदायक ठरते.

पित्त ही कमी करते. ज्या व्यक्तींना पायाला जळजळ होते, पायाला खाज होते अश्या व्यक्तींनी केळीचे पान घ्यायचे आहे. व त्या वर पाय ठेऊन झोपायचे आहे. असे केल्याने उष्णता पूर्णपणे निघून जाते. मित्रांनो ज्यांना मूळव्याध आहे, मूळव्याध मधून रक्त पडत अश्या व्यक्तींनी केळी खाल्याने खूप फायदा होतो.

मित्रांनो आजच्या उपायासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे केळी. पिकलेली केळी आपण घ्यायचे आहेत. 2 केळी आपल्याला लागणार आहेत. या उपायासाठी केळी अत्यंत वरदान आहे. केळी मध्ये मासवर्धक व शीतल असणारे जे गुण आहेत ते सेक्स संबंधी समस्या कमी होण्यासाठी केळी उपयुक्त ठरते. मित्रांनो केळीचे आपल्याला बारीक बारीक काफे करून घ्यायचे आहेत.

या नंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे आवळा. आवळा या वरती अत्यंत रामबाण ठरतो. आवळ्यामध्ये मध्ये असणारे कॅल्शियम आपल्या हाडांच्या समस्या असतील, प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल, अशक्तपणा थकवा असेल या वर आवळा अत्यंत उपयुक्त ठरतो. आपल्याला आवळ्याचा रस घ्यायचा आहे.

चार चमचे आवळ्याचा रस आपल्याला लागणार आहे. हा रस आपल्याला केळी मध्ये टाकायचा आहे. पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर. 20 ग्राम आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे. ती मिक्सर च्या साहाय्याने बारीक करून घ्या. ही बारीक केलेली साखर आपल्याला त्या केळ्या मध्ये टाकायची आहे. या नंतर आपल्याला पुढचा पदार्थ लागणार आहे मध. चार चमचे मध आपण त्या काफे केलेल्या केळी मध्ये टाकायचा आहे. मध हा इन्स्टंट एनर्जी देतो. या सर्व समस्या कमी करण्यासाठी मध लाभदायक ठरतो.

या नंतर केळीचे काफे, आवळ्याचा रस, खडीसाखर बारीक केलेली, आणि मध हे चारही पदार्थ एकजीव करा. हे जे तयार झालेले मिश्रण आहे ते सकाळी उठल्याबरोबर खायचं आहे. हे मिश्रण झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं काहीही खाऊ नका. असा हा उपाय 7 दिवस करा. 7 दिवसात तुमच्या सर्व समस्या कमी होतील. हा उपाय तुम्ही नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *