शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ असो, लहान किंवा मोठी, बर्फाप्रमाणे वितळून जाईल औषधी वनस्पतीमुळे..

नमस्कार मित्रांनो,

आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला एका अशा वनस्पतिचा परिचय करून देणार आहे जी तुमच्या ओळखीची आहे व सर्वसाधारण आहे.
ही तुम्हाला सहजपणे कुठेही उपलब्ध होऊ शकते. आजच्या या माहितीमध्ये मी ज्या औषधी झाडाबद्दल तुम्हाला सांगणार आहे ते आहे नेनुवा म्हणजेच घोसाळे. कितीतरी ठिकाणी याला नेनुवा म्हणून ओळखतात.

जर तुम्ही याला ओळखले असेल, व तुम्हाला या वनस्पतीचे कोणतेही वेगळे नाव माहीत असेल, तर कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा म्हणजे आमचे बाकी दर्शकांना त्याची माहिती मिळेल.

मित्रांनो, ह्याचा उपयोग एक भाजी म्हणून केला जातो. खाण्यासाठी हे स्वादिष्ट असते. कितीतरी लोक आवडीने घोसाळ्याचे सेवन करतात. परंतु, खूप कमी लोकांना हे माहीत आहे, की ही केवळ भाजी असण्याबरोबरच एक दिव्य चमत्कारी अशी औषधी आहे. ह्या वनस्पतीच्या फुलांचे, फळाचे तसेच हे जे तुम्हाला फळ दिसते आहे याचे अगणित फायदे आहेत. हे हृदयरोगासाठी उत्तम आहे. शरीरावर कुठेही गाठ झाली असेल,तर ती गाठ याच्या सेवनाने विरघळते.

चेहर्या वर किंवा शरीरावर सफेद डाग असतील, तर ते ठीक होतात. छोटी मोठी जखम, घाव या वनस्पतीच्या मदतीने भरते. आम्ही तुम्हाला याचे फायदे या माहितीद्वारा विस्ताराने सांगणार आहोत. मित्रांनो, या वनस्पतीचे फळ, फूल, पाने व मूळ आयुर्वेदात वापरले जातात. जर तुम्हाला जखम झाली असेल, शरीरावर फोड आले असतील, तर याच्या पानांचा रस जर फोड, जखम किंवा पुरळ यावर लावला तर आराम पडतो. जखम भरून निघते.

तसेच शरीरावर सफेद डाग आले असतील, कुष्टरोग असेल, जे शरीरावर कोणत्याही जागी होऊ शकतात, तर याची पाने किंवा फळाचा लसूण वाटून त्याच्याबरोबर जर लेप तयार करून लावला, तर फायदा होतो. तसेच, तुमचे पोट साफ राहात नसेल, तर त्यासाठी याची नियमित भाजी बनवून खाल्यामुळे फायदा होतो, तसेच डोळ्याची दृष्टी कमजोर असेल, तर ती वाढविण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

केसांसाठी पण फायदेशीर आहे कारण या वनस्पतिमध्ये व त्याच्या फळामध्ये विटामीन ए, विटामीन सी, कॉपर, मैग्ंनेशियम, विटामीन बी ६ असते, जे आपल्या स्वास्थ्याबरोबर आपल्या केसांसाठी, आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेमंद असते. त्याचबरोबर, कुठेही शरीरावर गाठ असेल, तर ही औषधी गाठ नाहीशी करण्याचे अदभूत काम करते.

तुम्ही जर याची पाने किंवा फूले वाटून त्याचा रस काढून त्यात थोड्या प्रमाणात गूळ, सिंदूर व चुना म्हणजेच रस काढल्यानंतर गूळ, सिंदूर व चुना यामध्ये मिसळायचे आहे व एक लेप तयार करा व जिथे गाठ झाली आहे, तिथे तो लेप लावणे. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग करून बघा, तुमची गाठ बर्फाप्रमाणे वितळून जाईल. माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *