शरीरात कोणत्याही प्रकारची गाठ असो छोटी किंवा मोठी बर्फाप्रमाणे वितळून जाते, या औषधी वनस्पतीने…

नमस्कार मित्रांनो,

आपल्या आसपास काही अशा वनस्पति असतात ज्यांचे आयुर्वेदात खूप महत्व आहे. परंतु, माहितीच्या अभावामुळे आपण यांना निरोपयोगी म्हणून टाकून देतो. आज मी तुमच्याबरोबर एक अशीच औषधी वनस्पतिच्या म्हणजेच जडीबुटीच्याबद्दल माहिती शेअर करणार आहे.

असे असू शकेल, की तुमच्या घरच्या आसपास ही वनस्पति लावलेली असेल, खासकरून पावसाळ्याच्या ऋतुत ही सगळीकडे म्हणजेच रस्त्यांच्या कडेला, शेतात, मोकळ्या मैदानात खूपच सहजपणे रूजली जाते. चला तर मग आज मी या वनस्पतीच्या चमत्कारी गुणांबद्दल सांगणार
आहे की ही वनस्पति कोणत्या कोणत्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. सगळ्या आजारांबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन.

याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. ही जी वनस्पति आहे ज्याचे आयुर्वेदात खूप महत्व आहे व बर्यायच औषधांमध्ये याचा वापर केला जातो, हे झाड आहे आघाडा. त्याला हिंदीत चिरचिटा, आप्पामारा असेही म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये लिहून कळवा.

या वनस्पतीला लक्ष देऊन बघा, याची पाने असुदे, खोड असुदे, मूळ असुदे, बिया असुदे किंवा साल असुदे सगळ्या गोष्टी अतिशय उपयोगी आहेत याला पंचक म्हणतात म्हणजे पाचही गोष्टी उपयोगी आहेत. खूप औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो. याच्या पानांचा, दांडीचा रस काढून उपयोग केला जातो. दातातील कीड मारण्यासाठी याच्या सालीने दात घासले जातात.

तसेच याच्या बिया वाटून लावल्यामुळे जुन्यात जुनी शरीरावर जर गाठ असेल तर ती बर्फाप्रमाणे विरघळते. माझ्या घरातच लावलेला आहे त्यामुळे याच्या फांद्या मी आणल्या आहेत. ही एक अमूल्य औषधी आहे ज्याची आपल्याला माहिती असणे खूप जरूरी आहे. आपण याला निरोपयोगी झाडपाला म्हणून टाकून देतो. परंतु औषधी गुणधर्म माहीत असणे जरूरी आहे. मी इथे काही पाने घेतली आहेत, ती स्वछ
धुवून घेते आहे.

तुमच्या दातांमध्ये जर वेदना असेल, तर पाने चावून खा. दातातील कीड मरुन जाईल. पायरीया सारखे आजार आघाडा दूर करतो. शरीरात
कुठेही गाठ असेल, चरबीची असेल, तर घरगुती उपायाने ती वेगाने विरघळेल. चरबी जमा झाल्यामुळे जी गाठ येते, त्यावर याच्या पानांचा लेप वाटून लावला तर सहजपणे गाठ विरघळून जाते. याच्या दांडया ऋषिपंचमीच्या सणाला या काड्यानी दात घासले जातात.

हिरड्यांना सूज असेल तर पाने चावून खा. गावात लोक याचा वापर करतात. रात्री काड्या भिजवून ठेवतात व सकाळी दात घासतात.
कोणत्याही प्रकारचा त्वचारोग याने ठीक होतो. याला अमृत मानले जाते, ही रामबाण औषधी आहे. शरीरातील कोणतीही गाठ सहजपणे विरघळते.

खाज, खरूज, नायटा यावर यांच्या पानांच्या पेस्टचा उपयोग होतो. काही लोक ही पाने पाण्यात उकळून त्यांनी गुळण्या करतात, त्यामुळे तोंडातील छाले बरे होतात. ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *