शरीरातील सर्व वेदना, गुघेदुखी, कंबरदुखी, नस दबलेली असणे आणि शांत झोप, मनातील Negative विचार गायब…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कुठेही वेदना होत असतील, मग त्या गुडघेदुखीच्या वेदना असतील, कंबरदुखीच्या असतील, पाठ दुखत असेल किंव्हा एखादा स्नायू आखडलेला असेल, शरीरामधील एखादी नस दबलेली असेल, कोणत्याही प्रकारच्या वेदना तुम्हाला होत असतील किंव्हा वाईट विचार मनात येत असतील.

मानसिक ताणतणावाखाली तुम्ही राहत असाल, किंव्हा आजकाल लोकांच्या शरीरामध्ये कॅल्शिअम ची कमतरता जाणवते, विशेषता महिलांमध्ये, या सर्व आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी घरातील हा एक पदार्थ एक ग्लास दुधामध्ये टाकून प्या सर्व आजार कमी होतील. हा आपल्या घरातील पदार्थ इतका चमत्कारिक आणि आयुर्वेदिक आहे की जुन्यात जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याचा उपाय सांगितला आहे. ही वस्तू कोणती आहे? किती प्रमाणात घ्यायची आहे? कधी घ्यायची आहे? हे आपण आता पाहुयात…

मित्रांनो आपल्या घरामध्ये अश्या अनेक आयुर्वेदिक गोष्टी आहेत की ज्याचा वापर करून आपण मोठ्यांत मोठे आजार सहज रित्या कमी करू शकतो. आपल्या घरामध्ये असणारी ती वस्तू आहे “खसखस”… होय खसखस याचे खूप उपाय आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. तर याचा वापर कसा करायचा आहे तर आपल्या यासाठी लागणार आहे एक ग्लास गाईचे दुध. तर एक ग्लास दुध आपण घ्यायचं आहे. ते उकळत ठेवायच आहे. आणि त्यात एक चमचा खसखस टाकून त्या दुधाला चांगले 5 ते 10 मिनिटे उकळून घ्यायचे आहे.

5 ते 10 मिनिटे उकल्यानंतर अर्धा ग्लास दुध होईपर्यंत साधारण ते आपल्याला उकळवायचे आहे. आणि हे जे दुध आहे ते झोपण्याच्या आधी आपल्याला घ्यायचे आहे. या गाईच्या दुधामध्ये खूप प्रमाणात कॅल्शिअम असत. तसेच खसखस मध्ये सुद्धा खूप कॅल्शियम असत. या खसखस मध्ये अश्या अल्कलाईड आहेत ज्यामुळे शरीरातील पूर्ण वेदना कमी होतात. नस दबलेली असेल, कंबरदुखी चा त्रास असेल, तर या अल्कलाईड मुळे ते दूर होतात.

म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गोरोदर झालेल्या मातेला गरोदर झाल्यानंतर एक दिवस त्यांच्या प्रत्येक खाण्याच्या पदार्थामध्ये ही खसखस टाकली जाते. आणि त्या मुळे वेदना ज्या असतात त्या दूर होतात. कंबरदुखी चा जो त्रास जाणवतो गरोदरपणात तो नंतर या खसखस मुळे जाणवत नाही. तसेच या खसखस मध्ये मिनरल्स असतात, ओमेगा 6 असतात या मध्ये, व्हिटामिन B6 असत, कॅल्शियम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात.

झोप न येणे, मानसिक ताणतणाव येत असेल, निगेटिव्ह विचार सतत येत असतील, रात्री झोप लागत नसेल, तर त्याचा परिमाण असा होतो की डोळ्या खाली डोळ्या भोवती काळे वर्तुळे निर्माण होतात, चेहऱ्यावर काळे डाग पडतात, तर स समस्या सुद्धा या उपायाने निघून जातात. रक्त कमी असण्याची समस्या सुद्धा या उपायाने निघून जाते.

सतत मुतखडा होण्याची समस्या असते बऱ्याच जणांना म्हणजे परत परत मुतखडा होणे. ऑपरेशन केल्यानंतर परत मुतखडा होणे या ज्या समस्या आहेत त्या या मधल्या घटकांमुळे जाणवत नाहीत. मित्रांनो हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला पहिल्या दिवशी पासून झोप यायला सुरुवात होईल. मानसिक थकवा ताणतणाव या गोष्टी तुम्हाला पहिल्या दिवशी पासून बंद झालेल्या जाणवतील. तर हा साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून पहा नक्की फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *