विमानात जे काही घडते त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही…

विमानातून हवेत उड्डाण ढगांच्यामध्ये दिवसाचा लागणारा प्रवास तासांमध्ये होतो हे ऐकून खूपच मजेशीर वाटते. पण ह्या विमान प्रवासाच्या मागे काय चाललेले असते हे जर तुम्हाला समजले तर मामला मजेदार , उत्साहवर्धक, खळबळजनक व थोडा भीतीदायक वाटू शकतो. काही असे प्रश्न आहेत, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील की का विमानाचे टायर फुटत नाहीत जेव्हा ते इतक्या उंचीवरून उड्डाण करतात.

किती धोकदायक ठरू शकते विमानाचे जर एक इंजिन खराब झाले तर. काय विमानात मिळणारे पाणी स्वास्थ्यासाठी चांगले असते? तर आता तुम्ही तुमच्या कंबरेची पेटी बांधून घ्या, कारण ह्या मजेदार व भीतीदायक प्रवासाचे वर्णन खूपच उत्साहवर्धक होणार आहे. तर मग चला कोणताही दूसरा विचार न करता हवाई सफरीला निघूया.

१९०३ साली जेव्हा अमेरिकेचे इंजीनियर ओर्बेले व विलबर्नने विमानाचा शोध लावला तेव्हा त्यांनी कधी हा विचार केला नव्हता जर कोणत्याही कारणाने आकाशात असताना जर विमान थांबवावे लागले किंवा विमान खराबीमुळे जीव वाचविण्यासाठी उडी मारावी लागली, तर किती प्रमाणात आपण जिवंत राहू शकू.

समजून घ्या, की कोणता मोठा पाण्याचा स्त्रोत, म्हणजेच तलाव, नदी, समुद्र यामध्ये उडी मारायची वेळ आली, तरी कितीतरी हजार फूट उंचावरून खाली उडी मारल्यावर त्याचा परिणाम किती घातक असेल, की जीव वाचविणे कठीण होईल. जर अशावेळी पॅराशूटची मदत घेतली नाही तर मरण किंवा मृत्यू निश्चित आहे.

असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला सांगतो की जेव्हा राइट ब्रदर्स यांनी विमानाची तपासणी केली होती, तेव्हा असा विचार केला नसेल, की १० किलोमीटर पेक्षा जास्त उंचावरून पॅराशूट शिवाय उतरायला एक हवाई सुंदरी आपला जीव वाचविण्यात यशस्वी होईल. अशाच एक हवाई संकट परिस्थितीत वैष्णा वोल्वोनिक नावाची हवाई सुंदरी १०,१६० मिटर एवढ्या उंचीवरून एका केबिन क्र्युच्या व्यक्तीचे प्रेत बरोबर घेऊन उडी मारली व समुद्रात पडून आपला जीव वाचविला होता.

एवढ्या उंचीवरून पडून आपला जीव वाचविणे हे गिनीज बूक ऑफ वर्क रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणी तोडला नाहीये. एक आणखी मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो, जर कोणी यात्री किंवा केबिन क्र्युची मृ’त्यू त्या विमानात होत असेल, तर त्याचे मृ’त शरीर दुसर्‍या कुठे ठेवायला परवानगी नाही, तर मृ’त
शरीर रिकाम्या सीटवर ठेवले जाते व त्यावर चादर घालून ठेवली जाते. चेहरा उघडा ठेवतात. विचित्र वाटले तरी नियम हा नियमच असतो.

जर तुम्हाला वाटत असेल, की पायलट विमान चालविताना डुलकी घेत नसेल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. ५०० आंतरराष्ट्रीय पायलटवर संशोधन केल्यावर ३३ टक्के पायलट म्हणाले की त्यांनी विमान उडत असताना डुलकी काढली आहे. ३१ टक्के पायलटनी हे मान्य केले की विमान उडवीत असताना त्यांना डुलकी लागली व जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांचा सहकारी पायलट पण झोपेत आहे.

चला आता जाणून घेऊया जगातील सगळ्यात मोठ्या हवाई विमानाबद्दल. सगळ्यात मोठे यात्री हवाई जहाज आहे एयरबस ए ३८०. हे डबल डेकर विमान आहे. याचा वेग ताशी १०२० किलोमीटर आहे. हवाई जहाजाच्या पायलट व को-पायलट यांना वेगवेगळ्या प्रकारचे जेवण दिले जाते. ते यासाठी की एका पायलटची तब्येत बिघडली तर दुसर्‍याने विमान सांभाळायचे असते.

पायलटचा पगार त्यांना महिन्याच्या हिशोबाने दिला जात नाही तासांच्या हिशोबाने दिला जातो. कोनकोर्ड हे सगळ्यात वेगाने उडणारे विमान आहे. ब्रिटिश व फ्रांस या दोघांनी मिळून हे विमान बनविले होते.पूर्ण जगात २ लाखाहून जास्त विमाने उडतात. भारतातील जुना विमानतळ जुहू हा आहे.

विमानातील टॉयलेटचा मैला जमा करून नंतर तो खाली केला जातो. ही सगळी मनोरंजक माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *