वर्षातून एकदा ही भाजी खा, 2 मिनिटात पोट साफ, प्रचंड जोश वाढेल, आयुष्यात कधीच सांधेदुखी होणार नाही…

बऱ्याच व्यक्तींचे पोट साफ न होणे, नेहमी गॅस, अपचन, पोट गच्च होणे जाणवत असेल सोबतच काही पदार्थांच्या भाज्या खाल्ल्याने शरीरातील शुगर व वजन वाढते, हे न वाढवणारी भाजी महिन्यातून दोन ते तीन वेळेस खायलाच पाहिजे. कारण मांसांच्या आहारापेक्षा जास्त पौष्टिक घटक या भाजीमध्ये पाहायला मिळतात.

सोबतच बऱ्याच व्यक्तींना व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे सांधेदुखी, हाडे मजबूत नसणे, सांध्यांना सूज असणे यावर ही भाजी आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी ठरते. अशी ही अत्यंत महत्त्वाची भाजी बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत हे आपण पाहुया. यासाठी लागणार आहे ही वनस्पती सर्वांच्या परिचायची आहे.

या वनस्पतीला अळंबे, काही ठिकाणी वात्रट म्हणतात. इंग्रजीमध्ये या वनस्पतीला अग्रीकस कॅम्पेसस्ट्रीस ( Agaricus Campestris) असे म्हणतात. मित्रांनो ही छत्री सारखी दिसणारी वनस्पती पावसाळ्यात उकिरड्यावर आपोआप उगवते. यापैकी काही विषारी व काही खाण्यालायक असतात. ज्यांना दुर्गंधी नसते, ज्या लवकर मोडतात व ज्यांचा खालचा भाग काळा असतो त्या खाण्यालायक समजाव्या.

अशा या अळंबीची वाढ होण्यासाठी यावरती कोणत्याही प्रकारचे केमिकलचा वापर केला जात नाही. योग्य वातावरणामध्ये याची चांगल्या प्रकारे वाढ होते. काही ठिकाणी या वनस्पतीला मशरूमही सांगतात. अशा या मशरूमची भाजी का खायची? कारण आरोग्यासाठी मशरूम खुप फायदेशीर असते. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते ज्यामुळे वय वाढण्याची गती कमी होते.

मशरूममधील ऍग्रोथिओनीन आणि ल्यूटोथिऑन देखील आढळते. सुप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात मशरूम खाऊ शकता. मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात D जीवनसत्व असते. ज्याद्वारे हाडांच्या मजबुतीसाठी, सांध्यांना असणारी सूज कमी करण्यासाठी D जीवनसत्व खुप आवश्यक असते.

मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते त्यामुळे याच्या सेवनाने बऱ्याच वेळे भुक लागत नाही. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना हे खुप फायदेशीर ठरते. नेहमी तरुणांनी उत्साही राहण्यासाठी मशरूमचे सेवान केले पाहिजे. कॅन्सर सदृश्य आजार न होण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त मानली जाते.

सोबतच ज्या व्यक्तींना सेक्स संबंधित समस्या आहे या समस्या कमी होण्यासाठी आपल्या शरीरातील ज्योश, उत्साह वाढवण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणून ही भाजी खायला हवी. पाचनशक्ती वाढते, पोटही साफ होते. असे हे मशरूम घरी आणल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहे. धुवून घेतल्याच्या नंतर याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत.

याचा जो खालचा देठ आहे तो जर जाड असेल किंवा कडक असेल तर तो न घेता बाकीचे सर्व घटक तुम्ही घ्या. असे हे बारीक बारीक तुकडे केल्याच्या नंतर आपणास पुढील पदार्थ लागणार आहेत कोथंबीर, कडीपत्ता, एक ते दीड बारीक चिरलेला कांदा सोबतच एक टोमॅटो बारीक चिरलेले लागणार आहे. सर्वप्रथम ही भाजी बनवण्यासाठी लागणार आहे तेल, साधारण दोन ते तीन चमचे तेल घ्या. यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे टाका. यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका.

कांदा टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे कांदा लोक होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. यानंतर आले व लसूण यांची केलेली पेस्ट यामध्ये टाकायची आहे. नंतर टोमॅटो टाका, टोमॅटो टाकल्यानंतर थोडंस चांगल्या प्रकारे हलवून घ्या. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाका. लाल मिर्च टाका, सोबतच मसाला असेल तर मसाला टाका. थोडीशी हळद टाका. हे टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करा. एकजीव केल्यानंतर यावर झाकण ठेवा.

झाकण साधारण एक ते दोन मिनिट ठेवा. थोडंस याला तेल सुटेल. यामध्येच आपल्याला टाकायचं आहे मशरूम. हे मशरूम टाकल्यानंतर हे चांगल्या प्रकारे हलवून एकजीव करा. एकजीव केल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते दहा मिनिट तसेच कमी गॅसवर ठेवा. दहा मिनिटानंतर हे चांगल्या प्रकारे शिजते. अशी ही आपली भाजी तयार होईल. ही भाजी खाताना खुप टेस्टी लागते. शरीरातील असंख्य वेदना कमी करण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त ठरते. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *