वर्षातून एकदाच खा, 72000 हजार नसा साफ, पित्त अपचन कमी, आई-बाप बनवणारे फळ…

आपल्या आजूबाजूला अश्या काही दिव्य चमत्कारी वनस्पती आहेत अश्या वनस्पती चे आपण सेवन केले तर शरीरातील कित्येक आजार बरे होतात. आपण आज अश्याच वनस्पती पैकी अशीच एक वनस्पती पाहणार आहोत.

ह्या वनस्पतीच नाव आहे ‘आळव’ ही वनस्पती ज्या भागात जंगल भाग आहे अश्या भागात जास्त पाहायला मिळते. ह्या वनस्पतीचे फळ ज्या वेळी पिकते तेव्हा आवळ हे फळ दिसायला काळसर दिसते. पण याचे आयर्वेदीक चमत्कारी गुण खूप सारे आहेत. हे फळ तुम्ही ज्या वेळी खाल त्या वेळी तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते.

हे फळ खाल्याने शरीरातील उष्णता याने लगेच कमी होते. त्या सोबतच बऱ्याच व्यक्तींना उलटी आल्यासारखे होते , पित्ताचा त्रास असतो, तो ही ह्या वनस्पती च्या फळाने ने कमी होतो. त्याच बरोबर शरीरातील ७२,००० हजार नसामधून जे अविद्राहित घटक आहेत ते बाहेर काढण्याचकाम हे फळ करते.

अस हे चमत्कारी फळ आळव आहे, ज्या भागात हे फळ पाहायला मिळतात अश्या भागातील लोक ह्या फळ्याच्या फोडी करतात व त्या सुकवतात, वाळवतात पण सुकवण्याच्या अगोदर त्यावरती मीठ टाकतात व सुकवायला ठेवतात. या फळांचे एक वैशिष्ट्य आहे बऱ्याच व्यक्तींना आजारी पडल्यामुळे तोंडाला चव नसते.

तर अश्या वेळी ह्या फळाच्या सुकवलेल्या फोडी त्यांना खायला दिल्या तर त्यांच्या तोंडाची चव चांगली होते आणि भूक ही चांगल्या प्रकारे लागते. अपचन व गॅस च्या तक्रादी यामुळे कमी होतात. म्हणून हे फळ दिसताच खा, यासोबतच अस सांगितले जाते की सेक्स विषय ज्या तक्रारी आहेत. त्याही हे फळ खाल्याने कमी होतात.

बऱ्याच व्यक्तींची शुक्राणूंची संख्या कमी होते ती वाढवण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. कुठेही रस्त्याच्या कडेला शेतकरीबंधू हे फळ घेऊन विकायला बसलेले असतात. ज्या भागात जंगलाचा परिसर आहे अश्या भागामध्ये हे फळ सहज पाहायला मिळते.

हे फळ दिसताच घेऊन या आणि अश्या प्रकारे याचा वापर करा, ज्या प्रकारे आपण लोणचे खातो त्या प्रकारे हे तुम्ही वाळवून जर ठेवले तर ते वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवता येते. ज्या वेळेस आपल्याला ह्या समस्या होतील अश्या वेळेस तुम्ही हे फळ खाऊ शकता. असे हे चमत्कारी फळ नक्कीच खा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *