वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ७ दिवसांत १५ किलो वजन कमी…

पोटाजवळ साठलेली कितीही जुनी चरबी असो या पाण्याच्या सेवनाने ती पूर्ण निघून जाईल. वाढत जाणार्या वजनामुळे चिंतीत असाल तर आजचा उपाय तुम्हाला उपयोगी आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे संत्र आणि आलं.आपण नेहमी संत्र खाऊन त्याची साल टाकून देतो. पण हि साल वजन कमी करण्यासाठी फारच उपयोगी असते. संत्र्याच्या सालचे छोटे छोटे तुकडे करा किंवा साल किसणीवर किसून घ्या. संत्राच्या सालामुळे पचनशक्ती सुधारते. यातल्या रसामुळे/तेलामुळे वजन कमी होते.

जितकी संत्राची साले सौंदर्यप्रसाधनात वापरली जातात तेव्हडाच याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. संत्रात मोठ्या प्रमणात विटामिन ए, सी असते. त्वचा, डोळे, केस यासाठीही संत्राचे साल फार उपयोगी असते. एका पातेल्यात एक मोठा ग्लास पाणी घ्या. त्यात एका संत्राची छोटे तुकडे केलेली साल घाला. हे मिश्रण बारीक गॅस वर ठेऊन उकळवा जेणेकरून यातील सर्व पोषक तत्व या पाण्यात उतरतील.

हे पाणी आपली रोग्प्रतीकारशक्ती वाढवते, आजाराशी लढायची ताकद वाढवते. वजन कमी करते तसेच कॅन्सरसारख्या आज्राशी लढायची ताकद देते. यात तुम्ही लिंबाची सालेही घालू शकता. लिंबाची सालेही वजन कमी करण्यात मदत करतात. गॅसवर ठेवलेले मिश्रण अधूनमधून ढवळत रहा. याचा सुंदर सुवास येऊ लागेल. या मिश्रणात आता थोडेसे आले किसून घाला. आले नसल्यास सुन्ठहि घालू शकता.

आलं पचनशक्ती सुधारते, वजन कमी करते, भूक कंट्रोल करते ज्यामुळे आपण अतिरिक्त अन्न खात्नही आणि वजन कमी होण्यास मदत होते. एक चमचा कीसलेले आले संत्र्याच्या पाण्यात घालून हे मिश्रण दहा मिनिटे उकळवा. हे आपल्याला बारीक गॅसवर उकळवायचे आहे. हे पाणी प्यायल्यामुळे आपण अनेक रोगांपासून मुक्त होऊ. शरीर आतून स्वस्थ होईल आणि वजन कमी करण्यासाठी तर हा एक रामबन उपाय आहे.

वजन जीतके वाढेल तितकी रोग होण्याची शक्यता जास्त असते. वाढलेल्या वजनामुळे अनेक प्रश्न उद्भवतात, हाडे दुखतात, सांधे दुखतात इत्यादी. वजन कमी झाल्यास या समस्या नाहीशा होतात. हे उकललेले पाणी ज्याला अनेक लोक संत्र्याचा चहा असेही म्हणतात, हे सकाळी उपाशीपोटी घ्या. सकाळी वेळ नसल्यास हे तुम्ही दिवसात कधीही घेऊ शकता. रात्रीही एकदा घेऊ शकता.

दिवसातून दोनदा हे उकललेले पाणी अवश्य घ्या. यात अर्ध्या लिंबाचा रस घाला. लिंबूहि वजन लवकर कमी करायला मदत करते. यात भरपूर प्रमणात व्हिटामिन सी असते. अशाप्रकारे हे वेट लॉस ड्रिंक बनवा आणि दिवसातून दोनदा अवश्य प्या. तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील व तुमचे वजन कमी होऊन आरोग्य चांगले राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *