लॉकडाउनमध्ये सुटलेलं पोट, पोटावरील चरबी, वजन कमी करणारा खोबरेल तेलाचा असा उपाय…

रात्री दिवसा कधीही एक चम्मचभर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यावेळेस हे लावा. तुमचं वाढलेलं वजन, सुटलेलं पोट, पोटाचा घेर किंवा पोटावरील चरबी असेल त्याचप्रमाणे मांड्या किंवा कंबरेचा जो भाग आहे त्यावर साचलेली चरबी या उपायाने सहजरित्या दूर होऊन तुमचं वाढलेलं वजन कमी होऊन तुम्ही लवकरच फिट दिसाल. मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुमचं वाढलेलं वजन कमी होईल आणि हा उपाय करण्यासाठी सोपा आहे आणि वापरण्यासाठी देखील सोपा आहे.

यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या देखील आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या उपायाचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. मित्रांनो या उपायासाठी पहिला घटक लागणार आहे खोबरेल तेल. प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणारे खोबरेल तेल या उपायासाठी वापरणार आहोत. आपली स्किन स्मूथ करण्यासाठी अद्भुत असे गुणधर्म असतात आणि या तेलामध्ये आणखीन दोन पदार्थ मिक्स करणार आहोत.

ज्यामुळे आपल्या शरीरामधली जी चरबी आहे ती याच्या वापराने जळून जाणार आहे. तर मित्रांनो एकदा वापरण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चम्मच तेल घ्यायचे आहे. त्यानंतर त्या तेलामध्ये दुसरी वस्तू मिळवणार आहोत ती म्हणजे विक्स व्हेपरप. आपल्या घरामध्ये असणारे कुठल्याही कंपनीचे विक्स व्हेपरप या उपासाठी वापरू शकता. एकदा वापरण्यासाठी पाव चमचा विक्स व्हेपरप घ्यायचे आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.

मित्रांनो त्यामध्ये तिसरी वस्तू मिळवणार आहोत ती म्हणजे कापुर. मित्रांनो पूजेच्या साहित्यांमध्ये किंवा देवपूजा करताना आपण कापूरचा हमखास वापर करतो. मित्रांनो कापरामध्ये देखील आपल्या शरीरातील चरबी बर्न करण्यासाठी नैसर्गिक असे गुणधर्म असतात. जर तुमच्याकडे लहान कापूरच्या वड्या असतील तर एकदा वापरण्यासाठी साधारण तीन ते चार कापूरच्या वड्या वापरू शकता. आपण जे मिश्रण तयार केले आहे त्यामध्ये हाताच्या साहाय्याने कुस्करून टाकायच्या आहेत.

जेणेकरून त्या कापूराचे गुणधर्म व्यवस्थित मिक्स होतील. टाकल्यानंतर ते व्यवस्थित एकजीव होण्यासाठी मिक्स करून घ्या. वजन आणि आपल्या शरीरामधली अतिरिक्त चरबी बर्न करण्यासाठी आपलं वेटलॉस सोल्युशन तयार झाले आहे. मित्रांनो याचा वापर कसा करायचा? हे देखील खुप महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी आपली चरबी साठलेली आहे म्हणजे मांड्या, पोट किंवा कंबरेचा काही भाग त्या ठिकाणी लावायचे आहे.

साधारण तीन ते चार मिनिटे त्या भागावर मॉलिश करायचे आहे. मित्रांनो मॉलिश केल्यानंतर तुम्ही हा भाग कापडाच्या साहाय्याने तसाच झाकून ठेवायचा आहे. मित्रांनो हा उपाय दिवसभरातून कधीही करू शकता. तुम्हाला काही दिवसांतच तुमचे वाढलेलं वजन, शरीरातील चरबी, पोटाचा भाग कमी झालेला दिसेल. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *