लाख औषधे याच्यापुढे अपयशी ठरतील, धरतीवरील अमृत आहे ही वनस्पति, कुठे सापडली तर सोडू देऊ नका, जरूर उपयोग करा..

लाखाची औषधे पण अपयशी आहेत या वनस्पतिपुढे., कुठे मिळाली तर आपल्या घरी या दिव्य औषधी वनस्पतीला जरूर लावा. नमस्कार मित्रांनो. ही फुले व पाने बघून तुम्हाला समजले असेल,की हे कोणते झाड आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे “सदाफुली” या झाडाच्या औषधी गुणधर्माविषयी. जितकी सुंदर याची फुले असतात तितकीच ती फायदेशीर असतात. याची पाने, फुले किंवा सदाफुलीच्या झाडाची मुळे सगळे खूपच उपयोगी आहे व याचे आयुर्वेदात खूप जास्त महत्व आहे.

आयुर्वेदिक औषधे बनविण्यात पण याच्या पानांचा उपयोग केला जातो. आता मी एक एक करून या झाडाचे सगळे फायदे सांगणार आहे. तर मी इथे सदाफुली, ज्याला बारा महीने येतात म्हणून “बारमासी” असेही म्हणतात. खूप लोक याला “लक्ष्मणबुटी” असेही म्हणतात.

लहान मोठे जे त्वचेचे आजार असतात, म्हणजेच फोड, पुरळ, मुरूमे, डाग, मस म्हणजेच चामखीळयावर याच्या पानांचा रस लावला तर लहान मोठे फोड, पुरळ, मुरूमे ठीक होतात. तसेच फंगल इन्फेकशन, म्हणजेच कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग म्हणजेच खाज, खरूज, नायटा यावर सदाफुलीच्या पानांचा वाटून रस लावल्यामुळे तर खाज, खरूज, नायटा यावर फायदा होतो.

अक्झिमा या आजारावर लवकर ठीक होते. काही दिवस जरूर लावून बघा हे खूपच प्रभावी औषध आहे. आता मी एक एक करून सगळ्या आजारांबद्दल सांगणार आहे. मी इथे सदाफुलीची ताजी पाने काढून आणली आहेत व काही ताजी फुले आणली आहेत. तुम्ही पण तुमच्या घरी सदाफुली किंवा बारामासी हे झाड जरूर लावा. या झाडाला “सौभाग्यवती” म्हणजेच “सदा सुहागन” असेही म्हटले जाते. तुमच्या विभागात या झाडाला काय म्हणतात मला कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर सांगा.

हे झाड बियापासून उगवते. मी इथे ज्या लांब शेंगा तोडल्या आहेत,त्यामध्ये याच्या बिया आहेत. तुमच्या घराच्या जवळपास असेल, रस्त्याच्या कडेला, मैदानांमध्ये हे झाड तुम्हाला नक्की आढळून येईल. याचे औषधी गुणधर्म जाणून घेतल्यावर तुम्हाला समजेल, की हे किती शक्तिशाली आहे. दिव्य जडीबुटी आहे. मी काही पाने धुवून घेतली आहेत. याची २ कोवळी पाने जर तुम्ही सकाळी सकाळी चावून खाल्ली व त्यावर पाणी प्यायले तर पहिला आजार आहे मधुमेह ज्यामध्ये फायदा होतो.

ज्यांना उच्च रक्तदाब आहे, त्यांनी पण याची २ कोवळी पाने चावून खावीत. ज्यांना ही पाने मिळत नाहीत, ते लोक ह्याची पाने सावलीत सुकवून त्याची पाऊडर बनवून साठवण करून ठेवतात. रोज सकाळी १/२ चमचा सदाफुलीच्या पानांची ही पाऊडर पाण्याबरोबर सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावी. मधुमेह, रक्तदाब, तसेच कॅन्सरसारखा भयंकर आजार ठीक होतो. कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून सदाफुलीची फुले ती थांबवितात. सौन्दर्य वाढविण्यामध्ये याचे खूप महत्व आहे. केस गळत असतील, तर याच्या पानांचा रस नारळ तेलात मिसळून केसांना लावा.

केसांचे गळणे थांबेल, केस मजबूत होतील व पांढर्याा केसांची समस्या नाहीशी होईल. केसांवर १ तास ठेवून मग धुवून टाकू शकता. चेहर्या वर पानांचा व फुलांचा रस लावल्यामुळे चेहर्याावरील मुरूमे, डाग नाहीसे होतात, चेहरा चमकदार होतो. एक आठवडा लावून बघा. विज्ञान पण हैराण आहे या सदाफुलीचे गुण बघून, इतके जास्त हे औषधी व गुणकारी आहे. स्मरणशक्ती वाढविते. ही फुले जास्त करून जांभळ्या व सफेद रंगाची असतात. आपल्या देशात हे झाड सगळीकडे बारा महीने सहजपणे मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *