लाखो रुपयांची औषधे या एका वनस्पती समोर फिकी पडतील, धरतीवर असणारे अमृत आहे हे, जर तुम्हाला कुठे दिसले तर सोडू नका..

तुमच्या गावात शहरात याला काय म्हणतात !!हे ओव्याचे झाड आहे याला आधी तुम्ही कधी पाहिले आहे का नाही हे मला माहित नाही पण हे खूप उपयोगी आहे!! याचे मी तुम्हाला आज वेगवेगळे १२फायदे सांगणार आहे ,जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.. तुमचा विश्वास बसणार नाही. माझी ही माहिती पाहून तुम्ही हे ओव्याचे झाड तुमच्या घरी नक्की आणून लावाल..ओव्याचे तुम्ही खूप उपयोग पाहिले असतील पोटदुखी कमी करण्यासाठी उपयोग होतो तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा ओव्याचा उपयोग होतो. याचे खूप उपयोग आहेत ,तसेच ओव्याच्या पानाचे देखील औषध म्हणून वापर करतात..

पुरुषांच्या अंगातील ताकत वाढवण्यासाठी ही ओव्याची पाने उपयोगी ठरतात . पचनशक्ती वाढवतात, हार्मोन्स योग्य प्रमाणात शरीरात ठेवण्यातही याचा उपयोग होतो. पोटाच्या सगळ्या तक्रारी, कब्ज , गॅसची समस्या ,करपट ढेकर या सगळ्यावर हे ओव्याचे पान गुणकारी आहे.जळजळत असेल मधुमेह असेल तरीसुद्धा उपयोगी आहे. जर कुणाल हृदय विकार असेल तर त्यासाठी यापेक्षा जास्त औषधी दुसरे काही नाही. ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि लाइक करायला विसरू नका, लाईक करायला पैसे नाही लागत पण जर तुम्ही लाईक केले तर आम्हला आणखी काम करण्याचा हुरूप येतो.

जर तुम्हाला ऍसिडिटी असेल किंवा पोटाची समस्या असेल आणि सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसेल तर त्यासाठीं एक उपाय आहे. ओव्याचे हे एक पान जे तुम्ही बघत आहात त्याच आकरचे दोन पान घेऊन खलबत्त्यात कुटून त्याची चटणी करून घ्यायची आहे, तांब्याच्या भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात ही चटणी आणि गूळ घालून घ्यायचा आहे. याने तुमची कितीही जुनी ऍसिडिटी ,कब्ज, गॅस ,करपट ढेकर अशा अनेक समस्या दूर होतील.

याचा उपयोग कसा करायचा हे आयुर्वेदात सांगितले आहे आणि जे अष्टांग ह्रदयम या पुस्तकात वाग्भट ऋषींनी सुद्धा सांगितले आहे ते आत मी तुम्हाला सांगणार आहे, ओव्याची पाने रोपवाटिका मधून घेऊन या आणि त्याच्या दोन ते तीन पानाची मिळून चटणी बनवा, त्यात अर्धा कापलेल्या लिंबूचा रस आणि शुद्ध मध .. मध हा शुद्ध हवा आजकाल बाजारात साखर मिसळलेला मध मिळतो तो तसा नको आहे तर शुद्ध मध हवा आहे त्यानेच वजन कमी होईल ..

याचा तिसरा उपयोग आहे तो मुतखडा असेल तर त्यावर उपयोगी पडतो, घरी कुणालाही मूतखडा असेल तर तुम्हाला मी दाखवेल तसे दोन छोटे छोटे पान घ्यायचे आहे आणि त्याला बारीक कुटायचे आहे,त्यासोबत एक पाषाणभेद म्हणून एक वनस्पती येते त्याचे एक मोठे पान घ्यायचे आहे, ही वनस्पती फक्त जर खाल्ली तर त्याचा उपयोग मूतखड्यावर होत नाही त्याला ओव्यासोबतच घ्यायच आहे.

हा खुपच प्रभावशाली उपाय आहे जो की आपला आयुर्वेद ग्रंथ चरक संहिताचा उपयोग सांगितला आहे. जर तुमच्या घरी कुणाला सांधेदुखी , गुढघेदुखी , कंबर दुखी असेल तर पाट दुखी असेल तर सकाळी उठल्यावर अंग दुखत असेल तर या पानांचा उपयोग होतो आता थंडीचे दिवस येणार आहेत यात हा त्रास वाढू शकतो. याच्या पानात अँटीइनफुलामेट्री गुण असतात जे की सूज कमी करतात, हाडांची सूज , सांधेदुखी ची सूज कमी करण्यासाठी उपयोग होतो, ज्यांचे वंगण कमी झाले असेल तर यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.

जर तुमच्या शरीरातील शक्ती कमी पडत असेल तर मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला माहीत आहे, तर रोज सकाळी एक ओव्याचे पण अश्वगंधा सोबत जर चावून खाल्ले तर ते तुमच्या शरीरातील स्फूर्ती वाढवते, कमजोरी दूर करते, ताकत देते. सोबतच ज्यांना कुणाला शरीर सुडोल बनवायचे असेल तर त्यासाठी सुद्धा हे पान औषधी असते.  जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *