लाखाची औषधे पण याच्यापुढे अपयशी आहेत, पृथ्वीवरचे अमृत आहे हे कुठे आढळले तर नक्की उपयोग करा, दुर्लक्ष करू नका…

नमस्कार मित्रांनो. आपल्या जवळपास जिथे तलाव असतो, किंवा नदी असते तेव्हा त्याच्या किनार्यामवर काही अशा वनस्पति उगवतात ज्या आपण मुद्दाम लावत नाही तर त्या आपसूक उगवितात. तर या माहितीमध्ये तुम्ही जी वनस्पति पाहात आहात, त्याचे खूप जास्त फायदे आहेत. नेहमी तुम्ही बघितले असेल, की ही वनस्पति तुम्हाला कधीतरी रस्त्याच्या कडेला पण दिसून आली असेल पण बहुतेक वेळेस ही तलावाच्या, नदीच्या किनारी सगळ्यात जास्त उगवते.

हो मित्रांनो, आजच्या या माहितीमध्ये तुम्ही जी वनस्पति पाहात आहात त्याचे नाव आहे “अरबी म्हणजेच अळू”. त्याची पाने खूप मोठी मोठी असतात. काही ठिकाणी लोक याची शेती करतात. याच्या पानांची भजी, वड्या खूपच चवदार होतात. या वनस्पतीची काही वेगळी नावे पण आहेत. याला हिंदीत “अर्वी किंवा अरबी म्हणतात, गुजरातीत “अर्वी” तर बंगालीमध्ये “काचू” असे म्हणतात. या वनस्पतीला बिहारमध्ये “अरबी” म्हणतात तर पंजाबमध्ये “आळू” म्हणतात. ही वनस्पति नेपाळमध्ये पण होते.

नेपाळमध्ये याला “कर्कल्लू” म्हणतात. जर तुम्ही याला ओळखले असेल व त्याचे कोणते अन्य नाव तुम्हाला माहीत असेल, तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये लिहा. ही कितीतरी प्रकारच्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, विटामीन ए, विटामीन बी, व विटामीन सी पण असते. त्याचबरोबर यामध्ये आर्यन पण असते. या वनस्पतीचे कितीतरी दिव्य व चमत्कारी फायदे आहेत. लोक असे मानतात की याच्या फक्त कंदांची भाजी बनते किंवा याची पाने वापरुन पकोडे म्हणजेच भजी बनतात. पण याचे अन्य आयुर्वेदिक फायदे पण खूप आहेत.

तुम्ही या वनस्पतीच्या मदतीने कानाच्या वेदना ठीक करू शकता. जखम किंवा घाव झाला असेल, तो सुकत नसेल, तर जखम ठीक होऊ शकते. त्याचबरोबर जर विंचवाने दंश केला असेल तर त्याचे विष याचा वापर करून उतरवता येते. त्याचबरोबर हे अळू जे आहे त्यामुळे हाडांमधील वेदना, कॅल्शियमची कमतरता, गुडघ्यामध्ये वेदना असतील त्या पण दूर होऊ शकतात. शारीरिक अशक्तपणा म्हणजेच कमजोरी दूर होते. मी यामध्ये तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे.

सगळ्यात प्रथम आपण बोलूया कानातील वेदनांबद्दल- कानात वेदना असेल तर याची ताजी पाने तोडा, स्वछ धुवा व वाटून घ्या. वाटल्यावर त्याचा रस काढून गाळून घ्या. १ ते २ थेंब कानात घाला. कानातील वेदना नाहीशा होतील. जर तुम्हाला जखम झाली असेल, सुकत नसेल, तर अळूचा उपयोग करणे खूपच फायदेशीर आहे. त्यासाठी अळूची कोवळी पाने तोडून घ्या, नंतर ती स्वछ धुवून पाट्यावर वाटून घ्या. त्यानंतर जिथे तुम्हाला जखम झाली आहे त्या जागी हे लावा. जर जखमेतून रक्त येत असेल तर ते थांबेल, जखम भरून निघेल.

जर तुम्हाला विंचवाने दंश केला असेल, तर याच्या ताज्या पानांचा रस जिथे विंचवाने दंश केला आहे, तिथे लावल्यामुळे विंचवाचे विष उतरते. वेदनेपासून आराम मिळतो. त्याचबरोबर ह्या अळूमध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात असते, जर याची भाजी तुम्ही नियमित सेवन केली तर हाडांचा कमकुवतपणा कमी होतो. हाडांना मजबूती
येते. गुडघ्यातील वेदना कमी होतात. याच्या कंदाची भाजी बनवून खाल्ली तर अशक्तपणा कमी होतो. ताकद येते. आजची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *