लाखाची औषधे पण अपयशी आहेत या वनस्पतीपुढे, धरतीवरील अमृत आहे हे झाड, कोठे बघितले तर नक्की फायदा करून घ्या…

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो या पृथ्वीवर लाखाच्या संख्येत वनस्पति अस्तित्वात आहेत., ज्या आपल्या जवळपास असतात व यांचे अस्तित्व आज नाही तर हजारो वर्षांपासून आहे. या सगळ्या वनस्पति हजारोवर्षांपूर्वी जितक्या उपयोगी होत्या, शक्तिशाली होत्या, आज पण तितक्याच औषधी, रामबाण व शक्तिशाली आहेत. परंतु, आपल्याला माहिती नसल्यामुळे या सगळ्या वनस्पति आता लुप्त होत चालल्या आहेत. तर आम्ही आमच्या Marathi Asmita पेेेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या वनस्पतीच्याबद्दल स्वास्थ्यवर्धक माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

तर ह्या माहितीच्या क्रमाला पुढे नेत आज आम्ही असा एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत जी जमिनीवर पसरते. ही साधारण किंवा सामान्य वनस्पति नाही, या वनौषधीचे नाव आहे “कोसिभा”. संस्कृतमधील आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये या वनस्पतीला “कोझिबा, कोझि व खरपर्णी” या नावाने ओळखतात. त्याचबरोबर याची काही अन्य नावे पण आहेत. जसे की हिन्दीमध्ये याला “कोभी” म्हणतात तर मराठीत याला “जंगली कोभी” म्हणतात. गुजरातमध्ये याला “कड्झि” म्हणतात, तर राजस्थानमध्ये याला “कापची” म्हणतात.

जर तुम्ही ही वनस्पति ओळखली असेल व तुम्ही याचे काही दुसरे नाव जाणत असाल, तर कमेन्टबॉक्स मध्ये जरूर लिहा. मित्रांनो, ही वनस्पति तुमच्या घराच्या जवळपास, तलावांच्या किनारी, किंवा जर तुम्ही शेतकरी असाल, तर तुमच्या शेताच्या बांधावर किंवा जवळपास कुठेतरी ही जरूर मिळेल. काही वेळेस ही वनस्पति घराच्या अंगणात पण उगवते. याच्या पानांचा आकार गाईच्या जिभेसारखा असतो. म्हणून याला “कोझिबा” म्हणतात. ही वनस्पति पावसाळा ऋतूमध्ये संपूर्ण भारतात आढळते. याच्या पानांच्या मधोमध एक दांडी असते व त्यावर पिवळ्या रंगाची फुले दिसतात.

पण मी दाखवतो आहे त्या वनस्पतीवर आता फुले उगवलेली नाहीयेत. याची पाने तोडल्यावर त्याच्या देठातून पिवळ्या रंगाचे दूध निघते. या वनौषधीची प्रकृती थंड असते व ही स्वादाला कडू व तिखट असते. नेपाळमध्ये याची भाजी बनवून खाल्ली जाते. याची भाजी सतत काही दिवस खाल्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते. हे आपल्या रक्ताला शुद्ध व स्वछ करते. याशिवाय या वनस्पतीचे काही अन्य आयुर्वेदिक फायदे आहेत. जसे की तुम्ही या वनस्पतीच्या मदतीने दातांमधील वेदना ठीक करू शकता.

जर कोणाला विंचवाने दंश केला असेल, तर विंचवाचे विष याच्या मदतीने उतरू शकते. मूळव्याधीच्या त्रासासाठी ही वनौषधी कोणत्याही अमृतापेक्षा कमी नाही. तसेच शरीरावर कुठेही जखम किंवा घाव असेल व तो दीर्घकाळ ठीक होत नसेल, त्याच्यातून दुर्गंध येत असेल, तर तो घाव किंवा जखम ठीक होऊ शकते.

जर तुम्हाला वारंवार दातांमध्ये वेदना होत असतील, तर ही दातदुखीसाठी फायदेशीर वनौषधी आहे. ह्यासाठी ह्या वनस्पतीला मूळापासून उखडून किंवा उपटून काढा व स्वछ पाण्याने धुवून घ्या. नंतर याचे मूळ जिथे दातात वेदना आहे तिथे दाबून धरा. असे केल्यामुळे काही मिनिटातच दातातील वेदना कमी होऊन आराम मिळेल. जर विंचू चावला असेल, तर दंश केला असेल, तर याची पाने व मूळ एकत्र वाटून घ्या. जिथे विंचवाने दंश केला आहे त्याजागी हा लेप किंवा पेस्ट लावा. त्यामुळे विंचवाचे विष उतरून जाईल.

जर शरीरावर कुठेही जखम किंवा घाव असेल, त्यातून दुर्गंधी येत असेल, तर याच्या पानांना वाटून तो लेप त्या भागावार लावा, घाव भरून निघेल व जखम ठीक होईल. मूळव्याधीला पण ही वनस्पति ठीक करते. रक्त मूळव्याध असेल तर याच्या पानांची चटणी बनवून ती तुपात परतून त्या भागावर लावा. त्वरित आराम मिळतो. पण याचा प्रयोग एखाद्या जाणकार वैद्याच्या देखरेखीखाली केला पाहिजे. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *