रोज सकाळी 1 ग्लास, हातापायाला मुंग्या येणे बंद, बी पी होईल नॉर्मल, हार्ट अटॅक कधीच येणार नाही…

आज आपण असा उपाय पाहणार आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील बहात्तर हजार नसा मोकळ्या होणार आहेत. सध्याच्या काळात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खुप वाढले आहे. याचे मुख्य कारण आहे हाय ब्लड प्रेशर आणि रक्तामधील वाढलेले बॅड कोलेस्ट्रॉल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तळलेले पदार्थ खातो, त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण खुप जास्त असते.

त्याचबरोबर फास्ट फूड आणि जंक फूड यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असतो. त्यासोबतच आपण नियमित व्यायाम करत नाही आणि आपण कष्टाची कामे पण खुप कमी करतो. या सर्व कारणांमुळे रक्तामध्ये LDL म्हणजे लो डेंसिटी लिपोप्रोटिनचे प्रमाण वाढते. LDL ला बॅड कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. तर अशा बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचा थर साचत जातो आणि रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होते.

रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यानंतर हृदयाला सुरळीतपणे रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळेच हार्ट अटॅक येतो. तर या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय घेऊन आलो आहे त्यामुळे तुमच्या शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत सर्व नसा मोकळ्या होतील. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज सुद्धा नष्ट होतील.

हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि ते पाणी गरम करायला ठेवायचे आहे. तर पहिला घटक घेणार आहोत ग्रीन टी. ग्रीन टी मध्ये पॉलीफिनोस भरपूर प्रमाणात असतात. पॉलीफिनोस हे अँटी ऑक्सिडंट, अँटीइंफ्लेमेंटरी गुणधर्माचे असतात. त्याचबरोबर ग्रीन टी अँटीबॅक्टरीयल गुणधर्मांनी युक्त असते. त्यामुळे रक्तामधील बॅड कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी करण्याचे काम ग्रीन टी करते.

तर अशी ही ग्रीन टी एक चमचा या पाण्यामध्ये टाकायची आहे. यानंतर दुसरा घटक घेणार आहोत मनुके. मनुक्यांमध्ये आयर्न, पोटॅशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तदाब कमी करून हृदय मजबूत ठेवण्याचे काम मनुके करतात. मनुक्यांमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तसंदर्भात सर्व विकारांवर मनुके गुणकारी ठरतात. तर पंधरा मनुके या पाण्यामध्ये टाकायचे आहेत.

यानंतर तिसरा घटक घेणार आहोत आलं. आल्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B3 आणि B6 हे मोठ्या प्रमाणात असतात. रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा वापर होतो. तर या आल्याचा एक इंच तुकडा खिसून घेऊन यामध्ये टाकायचा आहे. आता हे मिश्रण दहा मिनिटं मंद आचेवर उकळू द्यायचे आहे. त्यानंतर हे कोमट होऊ द्यायचे आहे.

पाणी कोमट झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. यानंतर शेवटचा घटक टाकायचा आहे मध. मधामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, आयर्न, कॅल्शियम, सोडीयम, फॉस्फरस आणि आयोडीन मोठ्या प्रमाणात असते. उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड फ्रेशरमध्ये मध उपयोगी ठरतो. हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी मधाचा खुप उपयोग होतो.

तर एक चमचा मध यामध्ये टाकायचा आहे. हे आपले गुणकारी ड्रिंक तयार झाले आहे. दररोज सकाळी हे गुणकारी ड्रिंक प्यायचे आहे. निरोगी व्यक्तींनी दर महिन्यात सलग सात दिवस याचा उपयोग करावा आणि ज्यांना ब्लॉकेजची समस्या आहे किंवा हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे किंवा ज्यांचे बॅड कोलेस्ट्रॉल वाढले आहे.

अशा व्यक्तींनी दररोज सकाळी उपाशीपोटी नियमितपणे हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने निरोगी व्यक्तींना कधीही हार्ट अटॅक येणार नाही आणि ज्यांना ब्लॉकेजची समस्या आहे त्यांचे सर्व ब्लॉकेज निघून जातील. तर असा हा उपाय रोगी आणि निरोगी सर्वजण करू शकतात. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *