रोज सकाळी उपासीपोटी 3 दिवस यापद्धतीने पाने खा आयुर्वेदाचा खरा चमत्कार समजेल…

३ दिवस सकाळी रिकाम्या पोटी ही पाने खा, तुम्हाला लठ्ठपणा येणार नाही, म्हातारपण लवकर येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर केस गळती संबंधी, केस वयाच्या आधी पांढरे होण्याची समस्या असेल तर यासारखा उपाय तुम्हाला कोठेच मिळणार नाही.

मित्रांनो, ही जी तुम्ही तुळशीची पाने बघत आहात, त्याचे आज मी तुम्हाला आमचे आयुर्वेदाचे पुस्तक “चरक संहिता” नुसार ८ असे फायदे सांगणार आहे, ते सेवन करण्याचे प्रकार सांगणार आहे. मित्रांनो, वाग्भट्ट ऋषि असे म्हणतात, की अष्टांगरीदन आपल्या आयुर्वेदाचे पुस्तक आहे ज्यामध्ये तुळशीच्या पानांमध्ये पारा नावाचे विष असते जे तुळशीला कीटांनुंपासून वाचवायला मदत करते.

म्हणून काही लोक या प्रकारे तुळशीची पाने तोडून सकाळी धुवून खातात. पण ही चुकीची पद्धत आहे. आज मी तुम्हाला प्रथमच योग्य पद्धत सांगणार आहे. दहयाबरोबर कशाप्रकारे प्रयोग करायचा आहे, हलक्या कोमट पाण्याबरोबर तुळशीच्या पानांचा कसा उपयोग करायचा आहे ते विस्ताराने जाणून घेऊया.

तुमच्या गावाला तुळशीला काय म्हणतात ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. जर तुम्ही तुळशीची पाने अशीच तोडून खायला सुरुवात केली, तर ६ ते ७ वर्षे सतत केल्याने तुमच्या दातांमध्ये काळी कीड लागण्याची समस्या निर्माण होईल. दातांना पारा नावाचे विष खराब करते. तुळशीची पाने अशी तोडून त्याचे छोटे तुकडे करायचे आहेत व दहयात मिसळून ओवा घालून खायचे आहे. केसांची समस्यानाहीशी होईल.

१५ ते २० तुळशीची पाने त्यांना फाट्यावर कुठून चटणी तयार करणे. त्यामध्ये आवळा, रिठा, व शिकेकाईची पाऊडर मिक्स करून थोडे एलोवीरा जेल घालून ते केसांना लावायचे आहे, तुमची टक्कल ही समस्या असेल, केस गळणे असेल, खूप फायदेशीर आहे हा उपाय. ३ महीने हा प्रयोग करून बघा. शॅम्पू न वापरता केस धुवायचे आहेत.

पावसाळ्यात खाज, खरूज, नायटा ह्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी तुळशीची १० ते १२ पाने घ्या ती धुवून घ्या. त्याची चटणी करून घ्या. त्यामध्ये मार्केट मध्ये मिळणारे कायाकल्प तेल मिसळायचे आहे २ थेंब त्यात मिसळा, खाज, खरूज, नायटा ही समस्या नाहीशी होईल. जर तुम्ही तुळशीची पाने, दहयात मिसळून ओवा घालून खाल्ली, तर खूपच फायदेशीर आहे पोटाच्या समस्यांसाठी, वजन कमी करण्यासाठी खूपच लाभदायक आहे.

१० ते १२ पाने घेऊन, तुकडे करा, दहयात टाका, ओवा मिसळा व गिळून टाका. तुम्हाला बद्धकोष्टता, अपचन, गॅस, यासारख्या सगळ्या त्रासातून मुक्ति मिळेल. हार्मोनल बॅलेन्स योग्य प्रमाणात ठेवते. दही खात नसाल, तर कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता. खूपच रामबाण उपाय आहे.

चेहर्‍यावर तजेला येण्यासाठी तुळशीची १० ते १२ पाने कुठून, त्यात मुलतानी माती, १ चमचा एलोवीरा जेल मिसळून तो लेप चेहर्‍यावर लावा. चेहर्‍यावर गोरेपणा येतो, चेहरा चमकदार दिसू लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *