रात्री झोपताना उशीखाली ठेवा पैसा इतका येईल, झोपलेले नशीब जागे होईल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो जर तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, किंव्हा तुमच्या घरामध्ये लोक वारंवार आजारी पडत असतील तर या सर्व गोष्टींसाठी एक अतिशय साधा सोपा उपाय ज्याला आपण तोटका म्हणूयात हा उपाय आपण करू शकता.

मित्रांनो तोटका म्हंटल की लोक घाबरतात! खर तर तोटका हा शब्द घाबरण्यासारखा नाही. तोटका याचा अर्थ असा होतो की जो साधा सोपा उपाय की जो कोणीही व्यक्ती करू शकतो आणि ज्याच्या साठी कोणताही खर्च येत नाही.चला तर उपाय पाहुयात…

मित्रांनो या साठी आपण रात्री झोपताना केवळ एक पाच रुपयाचे जे नाणे आहे ते तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे तिच्या शरीरावरुन सात वेळा फिरवायचा आहे. हे फिरवताना घड्याळाच्या दिशेने तुम्ही फिरवा आणि त्या नंतर हे पाच रुपयाचं नाणं त्या व्यक्तीच्या उशाला ठेवा. म्हणजे ती व्यक्ती जिथे झोपलेली आहे त्या व्यक्तीच्या उशीखाली हे नाणं ठेवायचं आहे.

सकाळी उठण्यापूर्वी म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आपण उठायचे आहे आणि जे पाच रुपयांचे नाणं या आहे हे घरातील कोणत्याही व्यक्तीने घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे. व ते समशान भूमी मध्ये फेकून द्यायचं आहे. लक्षात घ्या समशान भूमी मध्ये प्रवेश करण्याची गरज नाही. हे नाणं फेकल्यानंतर आपण लगेच मागे यायचं आहे. घरी आल्यानंतर अंघोळ वैगेरे सर्व आवरून घ्यायचे आहे.

यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपतांना एक विलायची उशीखाली ठेवून त्या व्यक्तीने झोपायचे आहे. आणि सकाळी उठल्यानंतर सूर्योदय होण्यापूर्वी उठायचे आहे. आणि ही जी विलायची आहे ती आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे. तर मित्रांनो असा हा साधा सोपा उपाय आपण सात दिवस करायचा आहे. म्हणजे हे पाच रुपयांचे नाणं एकदाच फेकून द्यायचे आहे आणि विलायची सात दिवस फेकायची आहे. तर हा उपाय झाला ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही, पैसा येत नाही यांच्यासाठी…

मित्रांनो तुमच्याकडे जर भरपूर पैसा आलेला असेल पण आरोग्य तुमचे चांगले राहत नसेल. तर त्या पैस्यांचा काहीही फायदा होत नाही. कारण त्याच आरोग्य चांगले नाही ज्याची तब्येत चांगली नाही तो माणूस कोणत्याही पैस्यांचा उपभोग घेऊ शकत नाही. त्याला कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाहीत. आणि म्हणून मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणी आजरी व्यक्ती असतील, वारंवार आजारी पडत असतील तर मित्रांनो तुम्ही वेदकीय उपचार तर घ्याच.

मात्र त्याच बरोबरीने हा जो उपाय आम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे. हाच उपाय तुम्ही त्या आजारी व्यक्तीसाठी अवलंबून पहा. हा उपाय करून पहा त्या व्यक्तीची आत्मिक शक्ती वाढते,आत्मविश्वास वाढतो, धार्मिक उन्नती होते. आणि म्हणून जर तुमचे मन खंबीर असेल तर त्या आजारातून तुम्ही लवकर बरे होऊ शकता. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा…

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *