रात्री झोपण्यापूर्वी हे लावा, सकाळपर्यंत चेहऱ्यावरील नको असलेले केस मुळापासून गळून पडतील….

आपल्याला डोक्याच्या त्वचेवर केस तर हवे असतात पण इतर अवयव म्हणजे हा पाय यांवरील केस आपल्याला नको असतात. काहींच्या चेहऱ्यावरसुद्धा केस असतात जे वाईट दिसतात. जर तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमच्या शरीरावरील नको असलेले केस काढायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तुमच्या शरीरावरील अतिरिक्त केस काढू शकाल. या उपायाने तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही कारण हा घरगुती उपाय आहे.

तुम्हाला यासाठी बेसन घ्यायचे आहे. आपल्या स्वयंपाकात बेसन असतेच. हे तुमच्या चेहर्याला नैसर्गिक उजाळा तर देतेच आणि नको असलेले केस घालवायला मदत करते. यात तुम्हाला हळद घालयाची आहे. हळदीत अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि हळद नैसर्गिक पद्धतीने केसांना मुळापासून काढून टाकते. म्हणून या लेपात आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे.

यानंतर तुम्हाला एक कोलगेटची पेस्ट घ्यायची आहे. आता तुम्ही विचाराल कि कोलगेट वापरल्यावर त्वचा लाल होईल का ? तर याचे उत्तर आहे ‘नाही.’कारण कोलगेट मध्ये मिंट असते जे तुमच्या त्वचेला आतून थंडावा देते आणि कोणताही त्रास तुमच्या त्वचेला होत नाही.

आधी एका बाउलमध्ये एक मोठा चमचा बेसन घ्या. आता यात अर्धा चमचा हळद मिसळायची आहे. मग यात तुम्हाला अगदी थोडी कोलगेट पेस्ट घालायची आहे. यात अंदाजाने पाणी घालून एक पेस्ट बनवून घ्या. जर तुम्हाला जास्त पेस्ट बनवायची असेल तर तुम्हाला साधारणपणे दोन चमचे बेसन आणि एक मोठा चमचा हळद घ्यायची आहे.

तुमच्या ज्या भागातील केस काढायचे असतील तिथे हा लेप लावून दहा मिनिटे त्याला सुकू द्या. दहा मिनिटांनी हा लेप काढून टाका. लक्षात ठेवा हा लेप तुम्हाला पाण्याने धुवून काढायचा नाही आहे. हळू हळू मसाज करत करत हा लेप काढून टाकायचा आहे मसाज करता करता लेपाबरोबर त्या भागात असलेले नको असलेले केस सुद्धा निघताना तुम्ही पाहू शकाल. हा एक सोपा नैसर्गिक उपाय असून यात कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत.

यानंतर तो लेप थंड पाण्याने धुवून काढा. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्याने तुमच्या चेहऱ्यावर असलेले तसेच इतर भागात असलेले केस निघून जातील आणि पुन्हा येणार नाहीत. यासाठी तुम्हाला पार्लर मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. फक्त इतकेच नाही तर नियमितपणे हा उपाय केल्याने तुमच्या केसांची वाढ हळू हळू कमी होईल. हा उपाय नक्की करून पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर सांगा. आम्हाला तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *