रात्री झोपण्यापूर्वी हे प्या आणि तुमच्या पोटाची चरबी विरघळून जाईल…

घरातील वस्तू वापरून पोटाची चरबी कमी करा. वाढलेल्या वजनामुळे आपले शरीर बेढब दिसते आणि अनेक रोगांना आमंत्रण देते. वाढलेले वजन कमी करणे हि आपली गरज बनली आहे. जिम मध्ये न जाता, व्यायाम न करता, डायेटिंग न करताही सहज वजन कमी करू शकतो. सफरचंदाचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत.

आपल्याला एका सफरचंदाचा सालासकट उपयोग करायचा आहे. त्याच्या सालात टॅक्तीन नाम द्रव्य असते जे पचनशक्ती सुधारते. तसेच सफरचंदात भरपूर पाणी, फायबर असतात त्यामुळे सफरचंद खाल्यावर पोट भरलेले वाटते. त्यामुळे आपण अनावश्यक अन्न खात नाही आणि आपले वजन आपोआपच अटोक्यात रहाते.

आता दोन लसणाच्या पाकळ्या घ्या. लसुण अॅन्टीबॅक्तेरीअल आहे, लसणाने पचनशक्ती सुधारते. लसूण खाल्याने अनेक रोगांपासून बचाव होतो, कॅन्सरच्या पेशी बनण्यास लसूण अटकाव करते. सफरचंदाच्या बिया काढून त्याचे सालासकट छोटे तुकडे करून घ्या. सफरचंदाच्या साली टाकून द्यायच्या नाहीत. हे पेय तुम्ही सकाळ, संध्याकाळ कधीही घेऊ शकता. हे घेतल्यावर तुम्ही पहाल कि तुमचे वजन कमी होऊ लागेल तसेच पोटाचा घेरही कमी होऊ लागेल.

तुम्ही हे पेय दिवसातून एकदा किवा दोनदाही घेऊ शकता. वजन कमी झाल्यावर अनेक रोगांपासून बचाव होतो. त्याचबरोबर दिवसातून ५-७ पेले पाणी नक्की प्या. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण तुम्ही ८ पेल्यापर्यंत वाढवू शकता. पाणी प्यायल्यामुळे पोट भरलेले रहाते, त्यामुळे आपण अतिरिक्त अन्न खात नाही. त्यामुळे वजन अटोक्यात रहाते.

कोणतेही वेटलॉस ड्रिंक आपल्याला गरम प्यायचे आहे, त्यामुळे चरबी विरघळते आणि वजन आपोआपच कमी होते. सफरचंदाचे तुकडे आणि लसुण थोड पाणी घालुन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. यात थोडी सुन्ठीची पावडर घाला. सुंठ नसल्यास छोटा आल्याचा तुकडा घाला. आल्यामुळे चव वाढते तसेच ते वेगाने वजन कमी करते.

पचनशक्ती वाढवते, भूक शांत करते. भूक लागली नाही कि खाण कमी होईल आणि आपोआपच वजन वाढणे थांबेल. आता हे ड्रिंक ग्लासमध्ये ओतून घ्या व पिऊन टाका. हे पेय तुम्ही सकाळी किवा संध्याकाळी कधीही पिऊ शकता. यात घातलेल्या सुंठीमुळे छातीतील कफही निघून जातो आणि हाडांना बळकटीही मिळते, सांधेदुखी कमी होते. हे पेय फारच गुणकारी आहे.

तुम्ही हे नक्की घ्या. यामुळे तुम्हाला पोषणही मिळेल आणि तुम्ही दिवसभर ताजेतवाने, उत्साही रहाल. यातील सर्व घटक पदार्थ आपल्या घरी असतातच. त्यामुळे या पेयाचे कमीतकमी २० दिवस ते महिनाभर सेवन करा आणि पहा तुमचे वजन कसे कमी होते , पोटाची चरबी निघून जाऊन पोटाला योग्य आकार प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *