रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठताच 2 थेंब बेंबीत टाका, जुनी चरबी मेणासारखी वितळून जाईल, पांढरे केस मुळापासून काळे…

बेंबीमध्ये टाका २ थेम्ब तुमचे केस पांढरे होत असतील तर मूळापासून काळे होतील. नमस्कार मित्रांनो. तुम्ही सगळे कसे आहात, मी अशा करतो, की तुम्ही सगळे उत्तम असाल. आज मी तुम्हाला या माहितीच्याद्वारे, नेचरोपथिच्या माध्यमातून आमचे आयुर्वेदाचे पुस्तक “अष्टांग ह्रिदम” व “चरकसंहिताच्या” माध्यमातून सांगणार आहे की तुम्ही बेंबीमध्ये काही वस्तु लावता जसे की तेल लावण्याचे काय फायदे असतात, जर तुम्ही मातीची पट्टी आपल्या बेंबिवर लावली तर त्याचे काय फायदे आहेत. नेचरोपथिमध्ये जितके आजार असतात ते अॅनिमा देऊन ठीक केले जातात.

अॅनिमाचा अर्थ आहे एक मोठी पट्टी असते जी मातीच्या मध्ये व पाण्याच्या मध्ये ओली करून तुमच्या बेंबीच्या मध्ये पोटाच्या चारी बाजूला बांधतात. यामुळे तुम्ही हैराण व्हाल पण तुमचे सगळे आजार ठीक होतात. मित्रांनो, तुम्ही विचार करीत असाल, की हा कोणता सायंटिफीक लॉजिक आहे, जे बेंबिमध्ये काही ठेवून पूर्ण शरीराचा आजार ठीक करते. जसे की उच्च रक्तदाब, डोळ्याची कमजोरी, केसांचे गळणे, पोटासंबंधी, मूत्रपिंडासंबंधी, लिव्हर संबंधी, हृदयासंबंधी,जितके जुने आजार असतात ते सगळे ठीक होतात.

तुम्ही बघितले असेल, डॉक्टर जेव्हा पोटाला हात लावून किंवा स्टेथोस्कोप लावून हार्ट बीट तपासतात, तेव्हा ते बघतात की बाळाच्या हृदयाचे ठोके ठीक आहेत ना, धकधक ठीक आहे ना, पण ही धकधक हृदयाची नसून, बेंबीची असते. कारण बाळाचे हृदय व मेंदू विकसित झालेला नसतो. पूर्ण भोजन त्याला आईच्या बेंबीमधून मिळत असते. आईची नाळ त्याच्या बेंबिला जोडलेली असते. त्यामुळे त्याला पोषण मिळत असते. आपल्या शरीराचे जे मूळ आहे ते बेंबी आहे. तो देखभाल करणारा एक अवयव आहे आपल्या शरीराचा. ७२००० योगांमध्ये सांगितले गेले आहे की आपल्या शरीरातल्या सगळ्या नसा ह्या बेंबिशी जोडल्या गेलेल्या असतात.

मस्टर्ड ऑइल, याला मोहरीचे तेल असे म्हटले जाते. हिंदीमध्ये सरसोका तेल असे म्हटले जाते. मित्रांनो याचे खूप आश्चर्यकारक असे फायदे तुम्हाला मिळातील. आपलं आयुष्य वाढते. चेहऱ्यावरती ग्लो येऊ लागतो. डोळ्यांची रोशनी वाढते. नजर तुमची तेज बनते. ज्यांचे ओठ फुलतात त्यांचे ओठ सुद्धा मऊ बनतात. जे काही आपण खातो त्याचे पचन चांगल्या प्रकारे होते. बॉडी वेट मेंटेन करण्याचे काम करते म्हणजे आपलं वजन नियंत्रणात राहते. ज्यांना खूप राग येतो किंवा ज्यांचा चिडचिडेपणा होतो अशा लोकांचा स्वभाव सुद्धा शांत बनतो, रागावरती नियंत्रण होते. मित्रांनो असे अनेक फायदे या तेलांमुळे होतात. धन्यवाद.

नाभीमध्ये म्हणजेच बेंबीमध्ये जर तेल लावले तर त्याचा काय फायदा होतो ते जाणून घेऊया. जर बेंबीमध्ये मोहरीचे तेल लावले, नारळ तेल लावले, बदाम रोगन तेल लावले तर काय फायदा होतो. मोहरीचे तेल लावले तर थंडीच्या दिवसात ज्यांना सर्दीचा त्रास आहे, ओठ फाटतात त्याला उपयोगी आहे. नारळ तेल जर लावले तर चेहर्या वर चमकदारपणा येतो, चेहरा घट्ट राहतो त्यामुळे सुरकुत्या पडत नाहीत. पण कोणतेही तेल फक्त आठवड्यातून एकदाच लावायचे आहे.

बदाम रोगन तेल लावल्यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारते, केसांच्यासंबंधी कोणतीही समस्या असेल, तर हे तेल लावा. उन्हाळ्यात सूर्योदय झाल्यावर ४० मिनिटाच्या आतमध्ये हे प्रयोग तुम्हाला करायचा आहे. कारण हा प्रयोग उन्हात करायचा आहे. ऊन लागणे खूपच जरूरी आहे. १ ते २ थेंब लावायचे आहे. ४० मिनिटे पडून राहायचे आहे. थंडीच्या दिवसात हा प्रयोग कधीही करू शकता. आमची माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *