रात्री जेवणानंतर 1 चमचा खा, पित्त होणारच नाही, हाडे मजबूत, थकवा अशक्तपणा सोडून जाईल…

नमस्कार मित्रांनो,

वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करता असतो. पण हा जर उपाय केला तर पंधरा दिवसामध्ये तुमचे पाहिजे तेवढे वजन कमी होण्यासाठी हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांची हाडे कमकुवत झालेली असतात, त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना अशक्तपणा, थकवा आलेला असतो, स्मरणशक्ती कमी झालेली असते.

डोळ्याची नजर कमी झालेली असेल, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झालेले असेल, रक्ताची पातळी कमी झालेली असेल त्याचप्रमाणे केसांची वाढ खुंटलेली असेल म्हणजेच केसांची व्यवस्थित वाढ होत नसेल तर या उपायाचा वापर पंधरा दिवसापर्यंत केला तर तुमचे वजन तर कमी होणारच आहे यासोबतच तुमचे कमकुवत झालेले हाडे मजबूत होतील.

त्याचप्रमाणे केसांची समस्या असुद्या, डोळ्याची असुद्या अशा अनेक प्रकारच्या साधारण वीस ते पंचवीस रोगांचे मुळ या ड्रिंक्स मध्ये लपलेले आहे. जर या ड्रिंक्सचे सेवन तुम्ही फक्त रात्री जेवण झाल्यानंतर करायचे आहे. पंधरा दिवसानंतर 75% बदल झालेला जाणवेल. या उपायासाठी सर्वात पहिले लागणार आहे मेथी दाणे. मेथी दाणे सहजपणे घरात उपलब्ध असतात.

दुसरा घटक लागणार आहे ओवा. ओवा सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतो. कारण ओव्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काळे जिरे. साधारण आपल्या घरात उपलब्ध नसणारा घटक आहे. हा किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो. या तीन पदार्थांच्या साहाय्याने हा उपाय करायचा आहे. साधारण 250 ग्रॅम मेथी दाणे घ्यायचे आहेत.

ओवा साधारण 100 ग्रॅम घ्यायचा आहे आणि काळे जिरे 50 ग्रॅम घ्यायचे आहेत. हे मिश्रण तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. ही पावडर ज्यावेळी रात्री आपलं जेवण होईल त्यावेळेस आपल्याला याचं सेवन करायचे आहे. यासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे.

या कोमट पाण्यामध्ये साधारण एक चमचा ही जी तयार केलेली पावडर आहे ती टाकायची आहे आणि याचं सेवन करायचं आहे. साधारण पंधरा दिवस केल्यानंतर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी असुद्या ती पाणी होऊन लघवी द्वारे बाहेर निघून जाईल. तीन महिन्यानंतर जास्त चरबीच्या गाठी आपोआप कमी होतील.

हाडे मजबूत होतील, डोळ्याचे तेज वाढेल, शरीरातील कफ कायमचे नष्ट होईल, कानाचे बहिरेपन नाहीसे होईल, दात मजबूत होतील, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, काम करण्याची कार्यशक्ती स्फुर्तीदायक होईल, शरीरातील रक्ताभिसरण वेगवान होईल. त्याचप्रमाणे स्मरणशक्तीत वाढ होईल, शरीरात रक्ताच्या नसांचे शुद्धीकरण होईल. अशा पद्धतीने जर तुम्ही याचे पंधरा दिवसांपर्यंत सेवन करा आणि तुम्ही फरक पाहू शकता. तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होतील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *