रात्री कानात ठेवा लसूणाचा एक तुकडा आणि नंतर चमत्कार पहा…

बर्‍याच लोकांना हे माहीत नाही की कानात लसणाची पाकळी ठेवण्याचे कितीतरी फायदे आहेत. कितीतरी समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकतो. हे घरगुती उपाय कितीतरी लोकांना माहीत नाहीत. कानात लसूण पाकळी ठेवल्यामुळे त्याचे खूप फायदे होतात व कितीतरी आजारांपसून आपली सुटका होते. तर चला जाणून घेऊया याचे फायदे:

कानातील वेदना: जर तुमच्या कानात वेदना होत असतील, तर लसणाची पाकळी कानात ठेवल्यामुळे वेदना कमी होतात. तुम्हाला काही मेहनत करायची जरूर नाही. लसूण कानात ठेवली की प्रथम तुम्हाला कान गरम झाल्यासारखे वाटेल. पण नंतर हळू हळू वेदना कमी होऊ लागतील. असे नाही, की तुम्ही कोणते औषध वापरू शकत नाही. पण ह्याचे कोणतेही दुष्परिणाम (साइड इफ्फेक्ट्स) नाहीत. म्हणून हा उपाय उत्तम आहे. म्हणून रात्री झोपताना लसूण पाकळी कानात ठेवा. तुमच्यासाठी ते लाभदायक आहे.

कानात संसर्ग: जर तुमच्या कानात वेदना कोणत्याही संसर्गाने होत असतील, तरी एक लसणाची पाकळी तुम्हाला मदत करू शकते. यामध्ये अॅंटी-बक्टेरियल तत्व असल्यामुळे ते संसर्गाच्या आजारात मदत करतात. पण तुम्हाला सांगू इछितो, की वेदना खूप जास्त प्रमाणात असतील, तर अजिबात उशीर न करता, डॉक्टरकडे जरूर जा. असेही असू शकते, की कानातील वेदना ही संसर्गाने झालेली नसून, दुसरे काही कारण असू शकते. लसणाच्या एका पाकळीने तुम्ही कानाची वेदना कमी करू शकता.

फ्लू: लसूण प्रकृतीने खाण्यासाठी गरम आहे. त्यामुळे सगळे विशेषज्ञ असे सांगतात, की सर्दीसाठी लसणाची एक पाकळी रोज सकाळी पाण्याबरोबर घेतली तर आराम पडतो. लसूण खाणे आवडत नसेल, कारण त्याचा उग्र वास आपल्याला आवडत नाही. जर तुम्हाला पण आवडत नसेल, तर तुम्ही कानात ठेवू शकता.

विशेषज्ञाच्या सांगण्यानुसार, आपल्या कानातील वेदना सर्दीमुळे होत असतील, तर हा प्रयोग जरूर करा. त्यामुळे लवकर आराम मिळेल. विशेषज्ञाच्या मते भविष्यातील कानाच्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते. लसणीत विटामीन सी, बी६, फायबर, पोटॅशियम आहेत. ती कानात लावू शकता, तसेच ती तुम्ही तुकडे करून खाऊ शकता. तर याचा उपयोग रोजच्या जीवनात जरूर करा.

सूज: जर तुमच्या कानात सूज असेल, ज्यामुळे कानात सारखी खाज येत असेल, तर अशा परिस्थितित कानात लसणाच्या पाकळीचा उपयोग करू शकता. त्यामुळे खाज कमी होते, तसेच कानात आलेली लाली कमी होते व तुम्हाला आराम पडतो.

सुजेमुळे कोणत्याही प्रकारची आग होत असेल, तर ती पण लसणीमुळे कमी होते. अॅंटी-व्हायरल तसेच अॅंटी-बॅक्टीरियल तत्वे लसूणीत असल्यामुळे ती संसर्ग नाहीसा करते. लसूणीच्या एका पाकळीमुळे सगळ्या कानाच्या समस्या नाहीशा होतात हे आता सिद्ध झाले आहे. जरूर याचा उपयोग करा व तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *