राज कुंद्राची दुसरी बायको बनण्याआधी शिल्पाने केलेत हे उद्योग…

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला क्राइम ब्रांचने अ श्ली ल चित्रपट बनवणे व ते हॉ टशॉ ट नावाच्या एपवर अपलोड केल्याच्या गु न्ह्या खाली अ ट क केली. राज कुंद्राला क्रा इ म ब्रां चने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी नंतर त्याला अटक करण्यात आली. राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी वि वा दा त अडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. याधीही राज कुंद्रा अनेक वि वा दा त अडकलेला आहे.

वि वा दा त अडकल्यामुळे राज कुंद्रा नेहमीच प्रसिद्धित राहीला आहे. चला तर मग आता बघूया आतापर्यंत राज कुंद्रा व त्याची पत्नी शिल्पा शेट्टी कोणकोणत्या विवादात अडकलेले आहेत. राज कुंद्रा नेहमीच चर्चेत असतात. कधी खाजगी जीवनाच्या बाबतीत तर कधी व्यावसायिक जीवनाच्या मुळे. त्यांच्या जीवनाशी निगडीत वि वा द ही काही कमी नाहीत. राज कुंद्रा यांच वि वा दां शी जुनं नात आहे.

आय पी एल स ट्टे बा जी असो किंवा बिटकोईन विवाद किंवा राज कुंद्राच्या दुसऱ्या लग्नाचा विवाद, राज नेहमी चर्चेत राहिले आहेत. यात पहिल्या नंबरवर शिल्पा शेट्टीचा तो वि वा द आहे जेव्हा २००७ साली ए’ड्स बद्दल जागृतीच्या कार्यक्रमात हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेलने शिल्पाला सगळ्यांसमोर कीस केले होते. यानंतर शिल्पा विवादात पडली.

लोकानी यावर आक्षेप घेतला की एक हॉलीवूड अभिनेता एक भारतीय अभिनेत्रीला व्यासपीठावर कीस कसे करू शकतो. २००९ साली राज कुंद्रावर आय पी एल मध्ये स’ट्टे बा जी चा आ रो प झाला. याच वर्षी राज कुंद्रा व शिल्पा शेट्टीने आपल्या मॉरिशस मधील कंपनीच्या मदतीने आय पी एल मध्ये गुंतवणूक केली. हे दोघ राजस्थान रॉयल्स टीमचे मालक बनले.

२०१३ साली राज कुंद्रावर आय पी एल मध्ये स्पॉ ट फि क्सिं ग चा आरोप झाला आणि दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. याच संदर्भात राजस्थान रॉयल्सच्या काही खेळाडूंनाही अ ट क झाली होती. त्यानंतर राजने हे क बू ल केले होते की त्याने टीमच्या बाबतीत स ट्टे बा जी केली होती. आणि यासाठी बरेच पैसे लागले होते.

बिग ब्रदर ५ मध्ये शिल्पा शेट्टी वर जय गुदडीने वाईट भाषेत टिप्पणी केली होती. त्यानंतर जगभरातून तिला ट्रोल केले गेले. पण त्यामुळे शिल्पाला सहानुभूति मिळाली आणि तिने हा शो जिंकला. आणि एक विवाद होता जेव्हा ९० च्या दशकात शिल्पा शेट्टीचे नाव अक्षयकुमार बरोबर जोडले गेले. १९९४ साली शिल्पाची मै खिलाडी तू अनाडीच्या सेटवर पहिल्यांदा अक्षय बरोबर ओळख झाली होती.

जानवर सिनेमाच्या चित्रीकरणाच्यावेळी त्यांच्यातील जवळीक वाढली. धडकन चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले आणि त्याच दरम्यान अशी चर्चा होती की हे दोघ लग्न करणार आहेत. ही बातमी एक मासिकात छापून आल्यावर शिल्पा इतकी चिडली की तिने मासिकावर ख ट ला दाखल केला.

एकदा शिल्पा एक सिनेमाच्या चित्रीकरणासाठी एक देवळात चप्पल घालून गेली. लोकांनी याचा विरोध केला. आणि तिच्याविरुद्ध ख ट ला ही दाखल झाला. पण शिल्पाचे म्हणणे होते की ती देवळाच्या आत चप्पल घालून गेली नव्हती. यानंतर वायरल झालेल्या फोटोत मंदिराचा पुजारी शिल्पाला कीस करत होता.

यावर लोकानी आक्षेप घेतल्यावर शिल्पाने त्यांना उत्तर दिले की वडील आपल्या मुलीला कीस करू शकत नाहीत का? जे डोळ्यांनी दिसते ते नेहमीच खरे नसते. शिल्पा शेट्टी वर अ श्ली ल ता पसरवण्याचा आ रो प ही झाला आहे. २००६ मध्ये मदुराईच्या कोर्टाने तिच्याविरुद्ध अ जा मी न पा त्र वॉ रं ट काढले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *