रक्त इतके वाढेल की रक्तदान करावे लागेल, गर्भावतींना उपयुक्त फळ, डोळ्याचा नंबरचा चष्मा फेकून द्याल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण सिताफळापासून आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्यांची माहिती पाहणार आहोत. सीताफळ तुम्ही आयुष्यात एकदा तरी खाल्ले असेल. मधुर, गोड, सीताफळ खायला चविष्ट लागतात. साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ही सीताफळ आपल्याला खायला मिळतात. या मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. तर मित्रांनो आपण सीताफचे अशेच आयुर्वेदिक फायदे जाऊन घेणार आहोत.

मित्रांनो सीताफळ नेसर्गिक अँटी ऑक्सिडंट व व्हिटामिन चा स्रोत आहे. ही तत्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढवतात.त्यामुळे जिथे तुम्हाला सीताफळ मिळतील तिथे त्याचे सेवन करावे. ज्या व्यक्तींना सतत सर्दी,पडसे, खोखला होतो अश्या व्यक्तींनी सुद्धा सीताफळाचे सेवन अवश्य करावे. या शिवाय सीताफळाचे इतरही अनेक फायदे आहेत. तुम्हाला जर थकवा कमजोरी जाणवत असेल तर सीताफळाचे सेवन अवश्य करा.

सीताफळ खाल्याने शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते कारण सीताफळ नेसर्गिक ऊर्जा स्रोत आहे. सीताफळ खाल्याने मांसपेशींची सुद्धा ताकत वाढते. सीताफळ मध्ये आयर्न मोठया प्रमाणात आढळते. बौद्धिक विकासासाठी सुद्धा सीताफळ खूप आवश्यक आहे. हे फळ तुमचे डोकं शांत ठेवण्याचे काम करते.

दातांसाठी सुद्धा सीताफळ खूप उपयुक्त आहे. रोज सीताफळ खाल्याने दातांच्या ज्या समस्या आहेत त्या निघून जातात. सीताफळ मध्ये असा घटक असतो ज्या मुळे तुमच्या डोळ्यांच्या सर्व समस्या निघून जातील. तुम्हाला कधीही चष्मा लागणार नाही आणि जर तुम्हाला चष्मा लागला असेल तर तो हळूहळू कमी होईल.

सीताफळ मध्ये व्हिटामिन C मुबलक प्रमाणात असते तसेच मॅग्नेशियम असते जे शरीरातील सांधेदुखी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. हृदय रोग असतील तर त्या साठी सुद्धा सीताफळ अतिशय उपयुक्त असते. या मध्ये पोटॅशियम व सोडियम समप्रमाणात असते त्यामुळे अचानक वाढणार रक्तदाब नियंत्रित होऊन आपले हृदय निरोगी राहते.

टाईप-2 डायबेटीस चा धोका सुद्धा हे फळ कमी करते. या मध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे घटक आढळतात. त्या मुळे शुगर असणाऱ्यांनी ही विणा संकोच सीताफळ खावे. गर्भधारनेतील अनेक समस्यांवर सुद्धा सीताफळ अत्यंत उपयुक्त आहे.सीताफळ या फळाचा आणखीन एक अत्यंत महत्वाचा उपयोग म्हणजे जे फळ कॅन्सर ननिर्माण करणाऱ्या पेशींचा नाश करते.

तर मित्रांनो हे होते सीताफळ खाण्याचे काही फायदे. सीताफळाचे हे फायदे ओळखून भारतामध्ये सुद्धा सीताफळाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तर हे फळ तुम्ही अवश्य खा आणि निरोगी राहा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *