या दिवशी तुम्ही नखे कापलात तर पैसा नेहमीच तुमच्या हातात राहील…

नमस्कार मित्रांनो, नखे या दिवशी काढा पैसा इतका येईल की.. सांभाळता येणार नाही. होय तुम्ही अगदी अचूक ऐकलेले आहे की नखे विशिष्ट दिवशी काढा, विशिष्ट तिथीला काढा आणि मग पहा तुमचं पॉकेट नेहमी पैस्यांनी भरलेलं राहील. पैसा अमाप येईल माता लक्ष्मी ची अफाट कृपा बरसेल. खर तर अनेक लोकांचा या वरती विश्वास बसत नाही मात्र मित्रांनो ज्या तिथी असतात त्या प्रत्येक तिथीचा कर्म निश्चित आहे.

प्रत्येक तिथीस माणसाने कोणतं कर्म करावं याची निश्चिती धर्मशास्त्रा ने केलेली आहे. अगदी अभ्यास पूर्वक आणि काही तिथीस केलेली शुभ कर्म आपल्या जीवनात माता लक्ष्मीस प्रसन्न करतात. याउलट जर विशिष्ट तिथींना चुकीची कामे घडली आपण जर चुकीची कार्य केलीत तर मात्र मोठ्या प्रमाणात धन हानी होते. पैसा निघून जातो. आपलं जे व्यक्तिमहत्व आहे ते कमजोर बनतं. आपल्या व्यक्तिमहत्ववाची छाप पडत नाही. आपण जे काही काम करतो त्या कामाचा ठसा उमटत नाही आणि मग पैसा तरी कसा येणार. आपला एकंदरीत जो प्रभाव आहे ठसा आहे तो कमी होऊन जातो.

त्या तिथीला चुकीची कामे केल्यामुळे. नखे कापणे किंव्हा केस कापणे ही जी कर्म आहेत ही कर्म अशी आहेत की त्यांचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. खर तर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रवाहित होत असते. आणि म्हणूनच आपलं हिंदू धर्मशास्त्र अस मानत की जेव्हा तुम्ही उपवास करत असाल एखाद व्रत तुम्ही करत असाल तर ते व्रत करताना तो उपवास करताना आपण चुकूनही नखे कापू नये केस कापू नये. मंगळवार,गुरुवार,आणि शनिवार या दिवशी चुकूनही नखे काढू नयेत. याही पेक्षा महत्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिथी विषयी. आता ही तिथी कोणती आहे. मित्रांनो वारांपेक्षा तिथी खूप महत्त्वाची असते. अजून एक गोष्ट जेव्हा सूर्य मावळेलं तेव्हा सुद्धा नखे काढू नका.

कारण हे पहा आपल्या कुंडलीत जे बलवान ग्रह असतात जे शुभ ग्रह असतात. शुभ स्थानी असणारे ग्रह असतात. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी नखे कापता तेव्हा हे शुभ ग्रह बलवान ग्रह कमजोर पडतात आणि मग राहू असेल केतू असेल शनी असेल हे जे दृष्ट ग्रह आहेत पापी ग्रह आहेत या दृष्ट ग्रहांचा प्रभाव वाढीस लागतो. आणि मग आपल्या जीवनात नाना प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. राहू, केतू चा प्रभाव वाढीस लागल्याने जीवन हे कष्टमय बनत. तर लक्षात ठेवा रात्री नखे कापू नका.  मित्रांनो सर्वात चांगली नखे कापण्यासाठी जी तिथी आहे या जर ऐका तिथीला जर तुम्ही नखे कापली तर ही तिथी अशी आहे की या तिथीस जया विजया तिथी आपल्या सोबत असतात. मनुष्य सोबत असतात. या तिथीस आपण वाहनांची पूजा करू शकतो. आपल्या घरात जे काही वाहन आहेत चार चाकी आहे दोन चाकी आहे त्यांची पूजा अवश्य करा.

जर तुमच्यावर काही बाधा निर्माण झालेली आहे नजर दोष उत्पन्न झालाय तुम्ही रस्त्याने चालताना कोणत्या तरी वस्तू ला हाथ लावलेला आहे वस्तू ओलांडली आहे. त्या मुळे आरोग्याची हेळसांड होत आहे. तर मित्रांनो अश्या वेळी या सर्व गोष्टींचा नाश करण्यासाठी आणि भाग्योदय करण्यासाठी शुक्ल पक्ष किंव्हा कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षाती दशीमी तिथीस आपण नखे अवश्य कापा. प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात तुम्ही तुमचं कॅलेंडर मध्ये पहा कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष तर या दोन्ही पक्षातील आणि विशेष करून कृष्ण पक्षात जी दशीमी येते दशीमी म्हणजे काय दहावी दिवस म्हणजे एकादशीचा आधीचा दिवस जो आहे तो दिवस म्हणजे दशीमी दिवस अस म्हणतो. तर त्या दिवशी आपण नखे अवश्य कापा. त्या दिवशी जयाविजया शक्ती आपल्या बरोबर असतात. सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात. पैसा येण्यामध्ये धन येण्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी सुद्धा दूर होतील.

आता यात सुद्धा महत्वाची गोष्ट जर तुम्ही एखादा उपवास करत असाल त्या दिवशी चुकूनही नखे कापू नका. मग वार कोणताही असो. जर दशमी दिवशी जर तुम्हाला उपवास असेल तर या वेळेस सुद्धा नखे काढू नयेत. तर या गोष्टीचे पालन नक्की करा. स्वता करून पहा आपल्या जाणवून येईल की ज्या काही बाधा आहेत त्या नष्ट होत आहेत. पैसा येऊ लागतो. माता लक्ष्मी ची कृपा बरसते. मात्र हे सर्व करताना आपल्या कुलदेवतेची पूजा करा.
जर तुम्हाला हा उपाय केल्यानंतर फरक जाणवला तर नक्की कंमेंट आणि लाईक करून सांगा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *