या गवताला मामुली समजू नका, याचे फायदे लाखो नाही तर करोडो आहेत, जाणल्यावर पायाखालची जमीनच सरकेल…

नमस्कार मित्रांनो आपला देश आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा खजाना आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पति, वेगवेगळ्या औषधी वनस्पति आढळतात. पण माहितीच्या अभावामुळे आपल्याला त्याचा कसा उपयोग करायचा ते माहीत नसते. तसे बोलायचे झाले तर हे गवत आहे पण खूपच उत्तम अशी औषधी वनस्पति आहे. आयुर्वेदामध्ये याचे खूपच महत्व आहे.. सुंदर फुलांचे, मनमोहक असे हे जे फूल आहे ते आहे नोबची म्हणजेच “९’ओक्लॉक फ्लॉवर” “ऑफिसफ्लॉवर” अशा कितीतरी नावाने हे ओळखले जाते. ही बघा खूप सुंदर फुले आहेत.

आज थोडी फुले बंद झाली आहेत. ही फुले खूप सुंदर रंगाची असतात जसे की गुलाबी, लाल, पांढरी. ह्या रंगाची फुले तर मी माझ्या घरी लावली आहेत. आज मी यांच्या औषधी गुणधर्माबद्दल बोलणार आहे. हे जे फूल असते ते चर्मरोग म्हणजेच त्वचारोग,हर्पिस नावाचा एक त्वचारोग असतो त्यावर जर याच्या पानांचा रस लावला किंवा याची जी डहाळी असते जी ६ इंचाची असते, ती घ्या व कुटून त्याच्या गोळ्या बनवा, सावलीत वाळवा.

एक गोळी दुधाबरोबर सकाळी रिकाम्या पोटी सेवन केली,तर हर्पिसनावाचा त्वचारोग मूळापासून नाहीसा होतो. या झाडाची खूप जास्त प्रमाणात औषधी तत्वे आहेत. यामध्ये विटामीन ए असते म्हणूनच हे गावात आपली त्वचा व केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. याची फुले पाने सगळेच उपयोगी आहे.

याच्या पानांचा रस जर खाज, खरूज, नायटा यावर लावला., तर त्वचारोग ठीक होतो. या झाडामध्ये अॅंटी-बॅक्टीरियल व अॅंटी-फंगल गुणधर्म असतात. आयुर्वेदात अनेक औषधे बनविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याची फुले जितकी सुंदर दिसतात, वास कमी असतो या फुलांना, पण सजावटीसाठी उपयोग होतो. केस गळणे थांबते, केस काळे होतात.

फुले वाटून त्यामध्ये थोडा मध मिसळा व चेहर्‍यावर लावा तर मुरूमे, डाग नाहीसे होतात. १५ ते २० मिनिटे ठेवा व चेहरा धुवून टाका. ह्याचे गुण तुम्हाला माहीत नसतील, पण सोन्यापेक्षा मौल्यवान आहे ही वनस्पति. याच्या पाने तोडून डहाळी लावली तरी नवीन झाड येते. कितीतरी ग्रंथांमध्ये याचे वर्णन केले गेले आहे इतके या झाडाला आयुर्वेदिक महत्व आहे.

आमच्याकडे याला ऑफिसफ्लॉवर म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला जरूर कमेन्ट मध्ये कळवा. सकाळी फुले उमलतात व संध्याकाळी मलूल होतात, बंद होतात. अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. केसांना लावताना त्यात नारळ तेल मिसळून लावा व मसाज करा. तुम्हाला त्याचा फायदा जरूर दिसून येईल. माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर अवश्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *