मुतखडा विना ऑपरेशन निघणार, किडनी स्टोन गळेल, सकाळी पोट दोन मिनिटात होईल साफ…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. फक्त एक तुकडा या पद्धतीने वापरा. कितीही भयंकर मुळव्याध असुद्या पूर्णपणे बरा होतो आणि कितीही मोठा मुतखडा, किडनी स्टोन असुद्या तो तुकडे होऊन बाहेर पडून जातो. पोट झटपट साफ होते, कुठल्याही प्रकारची गोळी घ्यायची गरज पडत नाही.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना वारंवार लघवीला जावे लागते, पोट आखडते, पोटात कळा येतात ववारंवार संडासला जावे लागते, अशांसाठी हा उपाय रामबाण आहे. हा उपाय अगदी सोपा आहे व सर्वाना करता येण्यासारखा आहे. आपल्याला यासाठी लागणारी वनस्पती आहे ती म्हणजे कुडा किंवा इंद्राजव. या वनस्पतीला पांढऱ्या रंगाची फुले येतात.

याची साल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. या सालीची पावडर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते. तसेच आपण इंद्रजव पावडर या नावाने ऑनलाइन मागवू शकतो. याची साल अतिसार, उलटी, पोटासाठी, मुतखडा आणि मुळव्याध यासाठी खुप जुन्या काळापासून वापरण्यात येत आहे.

या इंद्रजवाच्या सालीमध्ये असिटोलोक्सि प्रेजिन नावाचा घटक असतो. जे आतड्याचे काम सुरळीत चालवतो. परिणामी मुळव्याध होत नाही. झाला असेल तर ते कमी करून पोट स्वच्छ करते, पोट साफ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे पित्ताचे खडे व किडणीतील सर्व प्रकारचे खडे तुकडे होऊन बाहेर पडतात.

अशी ही इंद्राजवाची साल अत्यंत उपयुक्त असून सामान्यपणे एक वेळच्या उपायासाठी पाच ग्रॅम साल घ्यायची आहे. ही साल मिक्सर किंवा इतर कुठल्याही साहित्याच्या साहाय्याने वाटून बारीक करून त्याची पावडर तयार करायची आहे आणि नंतर ती आपल्याला वापरायची आहे.

साधारण एक चमचा मधामध्ये मिक्स करून घेऊन सेवन करायचे आहे व सेवन केल्यानंतर त्यावरती एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. असा हा उपाय रोज संध्याकाळी जेवणापूर्वी करायचा आहे. आता प्रश्न येतो की डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींचा, ज्या व्यक्तींना शुगर किंवा डायबेटिस अशा व्यक्तींनी मध घेऊ नये.

मध न घेता फक्त पावडर घेऊन त्यावर कोमट पाणी घ्यावे. ज्या व्यक्तींना किडनी स्टोन किंवा मुतखडा याचा प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तींनी एक चमचा चूर्ण घेऊन ते दोन चमचे दह्यामध्ये मिक्स करून सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असे दोनवेळा घ्यायचे आहे व त्यावरती कोमट पाणी घ्यायचे आहे.

सकाळी उपाशीपोटी घ्यावे व संध्याकाळी जेवणापूर्वी हा उपाय करावा. हा उपाय मुळव्याध असो किंवा मुतखडा असो यासाठी किमान सात दिवस करायचा आहे. सात दिवसांत चांगला परिणाम मिळेल. तुमचा किडनी स्टोन पूर्णपणे निघून जाईल आणि मुळव्याध देखील पूर्णपणे कमी होऊन जाईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *