मानवजातीसाठी वरदान आहेत बोराची पाने- कुठे दिसली तर गुपचुप तोडून आपल्याजवळ ठेवा…

नमस्कार मित्रांनो,

प्रकृतीचा खजिना अनमोल व अमर्यादित आहे. प्रकृती म्हणजेच निसर्गाने आपल्यामध्ये अशा अनेक वनस्पतींना जन्म दिला आहे की ज्या माणसांना रोगमुक्त करतात. या सगळ्या वनस्पति आपल्या जवळपास असतात, पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. आपण सगळे लोक या वनस्पतींना निरोपयोगी समजतो पण आम्ही आमच्या पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या सगळ्या वनस्पतींची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करतो.

आज आपण बोलणार आहोत बोर ह्या फळाच्या पानांपासून होणार्या फायद्यांबद्दल. तुम्ही नेहमीच बोरे खाल्ली असतील, लहान मुले, तरुण, वृद्ध सगळे मजेत ह्या फळांचा आस्वाद घेतात. याची फळे तुम्हाला फक्त थंडीच्या दिवसात मिळतात. जेव्हा थंडीचा ऋतु येतो तेव्हा बोरे तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतात. पण मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला यांच्या फळाबद्दल नाही तर पानांच्या उपयोगाबद्दल सांगणार आहोत. बोराची
पाने तुम्हाला वर्षभर मिळू शकतात. ही पाने औषधी गुणांचा खजाना आहेत.

तुम्हाला सांगतो, बोराच्या फळांपेक्षा कितीतरी जास्त पटीने याची पाने फायदेमंद असतात. याच्या पानांमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे,विटमिन्स आढळतात. त्याचबरोबर बोराच्या पानांमध्ये ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्त्रोत असतात. ह्याची पाने पौष्टिक असतात. याचे सेवन करणारे नेहमीच तंदुरुस्त व निरोगी रहातात. बोराच्या पानांमध्ये अॅंटी-ओकसिडेंट, अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात जे अनेक प्रकारचे रोग ठीक करण्याचे काम करतात. त्याचबरोबर यामध्ये अमिनो-अॅसिड असते, जे शरीरात प्रोटीनसची मात्रा संतुलित करायला मदत करते.

तर आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला बोराचे काही औषधी गुणधर्म सांगणार आहे. जसे की, केसतुडाची समस्या असेल, हात पाय कुठेही
असेल, तर ते तुम्ही ठीक करू शकता. वजन जास्त असेल, तुम्ही खूप लठ्ठ असाल, तर वजन कमी करू शकता. काही लोकांच्या हातापायाची आग किंवा जळजळ होत असते तर ती तुम्ही दूर करू शकता. काही लोकांना लघवी थोड्या थोड्या प्रमाणात थांबून होत असेल, तर या पानांच्या मदतीने तुम्ही उपाय करू शकता. दातांमधील वेदना थांबविण्यासाठी याच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता.

आमची ही माहिती आवडत असेल व तुम्ही आमच्या पेजला लाईक केले नसेल तर जरूर करा, ज्यायोगे तुम्हाला आमच्या पुढील माहिती मिळू
शकेल.लाइक व शेयर करायला विसरू नका. सगळ्यात प्रथम केसतुडाची समस्या असेल, तर याची पाने वाटून ती त्या जागी लावा, घाव भरून येईल व वेदना कमी होतील.

त्याचबरोबर हातापायाची आग होत असेल, तर पाने वाटून लावा तर जळजळ थांबते. लघवी थांबून थांबून होत असेल तर जिर्याहबरोबर यांची थोडे पाने वाटून घेतली तर लघवीची समस्या दूर होईल. दाताच्या वेदना होत असतील तर पानांचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्याने दाताचे दुखणे थांबेल.

तसेच बोराच्या पानांमध्ये कॅलरीची मात्रा खूप कमी असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बोराची मुठीभर पाने तोडा, स्वछ धुवा, पाण्यात रात्री भिजवून ठेवा व सकाळी ते पाणी गाळून प्या, पोटाची चरबी विरघळेल पण हा उपाय 1 महिना करून बघा. तुम्हाला नक्कीच याचा लाभ मिळेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल . अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *