Monday, November 28
Shadow

महेश भट्टच्या फॅमिलीचे काळे सत्य आले समोर डिलीट होण्याआधी एकदा जरूर वाचा…

महेश भट्ट आणि विवाद, या दोघांचे जुने नातेसंबंध आहे. भट्ट साहेब कधी आपल्या कामामुळे वादामध्ये असतात तर कधी उलटेसुलटे दिले गेलेल्या विधानामुळे लोक नाराज असतात. जशी पिढी बदलते आहे आणि त्यांच्या आवडी-निवडी सुद्धा बदलत आहेत. चित्रपट दुनिया मधील किस्से जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. महेश भट्ट आणि मुलगीचे लीप लॉक फोटो पाहून आश्चर्यचकित होऊन जाते मग महेश भट्ट वर लागणारे आरोप समोर येतात.

कधी कंगणाला चप्पल मारली आणि रियाला सुशांत पासून वेगळे केले इत्यादी. भट्ट परिवाराचे अलग अलग संबध लोकांसमोर येत आहेत. कधी इम्रान हाश्मी तर कधी मोहित सुरी. सर्वसामान्य लोकांना समजत नाही की महेश भट्टच्या परिवाराची कधी कोणाशी आणि कसे विवाद संबंध बाहेर येतील. त्यांच्या परिवारामध्ये आणि आयुष्यामध्ये एवढे वाद-विवाद का आहेत? चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल

महेश भट्ट आणि त्यांची मुलगी पूजा भट्टचा फोटो आला होता समोर, स्टारडस्ट मॅगझिनच्या कव्हर वर जेव्हा महेश भट्ट यांचा आपल्या तरुण मुली सोबतचा फोटो दिसला होता. या फोटोमध्ये महेश भट्टने पूजा भट्टला आपल्या मांडीवर बसवून तिला लीपकिस केले होते, तेव्हा फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. त्याच कव्हरवर माधुरी दीक्षितचा चादर मधील सेक्सी फोटो सुद्धा होता परंतु या फोटोची कोणीही चर्चा केली नाही.

प्रश्न निर्माण झाले ते शेवटी आपल्या तरुण मुली सोबत कोण असे करू शकतो आणि केले तरी असे फोटो मॅगझिन कसे छापू शकतो. या फोटोशुट द्वारे महेश भट्ट नेमका कोणता संदेश देऊ इच्छित होते त्यानंतर मॅगझिनच्या आत महेश भट यांचा यांची एक मुलाखत वाचली तर लोक अजून हैराण झाले.

मुलगी नसती तर लग्न केले असते : फोटो च्या बाबतीत विवाद एवढा वाढला होता की या प्रकाराला शांत करण्यासाठी महेश भटने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. खरंतर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या तोंडातून जे विधान निघाले त्यामुळे हे प्रकरण शांत होण्याची अजून चिघळले होते.

एका मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी स्वतः मान्य केले होते की , मला माहिती नाही की बाप काय असतो. पहिले जाणून घेऊया की महेश भट्ट ने असे का म्हटले आणि यातच तुम्हाला उत्तर मिळेल की ,इम्रान हाश्मी जो एक मुस्लिम आहे तर त्याच्या हिंदू ब्राह्मण परिवाराशी संबंध कसे.

खरेत , महेश भट्ट स्वतःला एक बाह्य संबंधातून जन्माला आलेले संतान समजत आहेत. आई एक गुजराती मुस्लिम होती. त्यांचे नाव शिरीन मोहम्मद अली होते. नाना भाई भट्ट यांच्या अफेअर द्वारे महेश भट्ट आणि मुकेश भट्ट जन्माला आले होते. नाव जरूर पिताचे दिले होते परंतु लग्न मात्र केले नव्हते.

महेश भट्ट यांच्या वडिलांनी याकरिता केले हेमलता भट्ट सोबत लग्न : महेश भट्ट यांना जेव्हा ही गोष्ट कळाली की, त्यांच्या वडिलानी नाव महेश ठेवले आणि त्यांचे नाव भगवान शंकर यावर आधारित आहे आणि शंकर भगवान यांनी आपल्या मुलाचे म्हणजेच गणेशाची मान कापली होती, तेव्हा ते भगवान शंकराला सुद्धा नापसंद करू लागले होते परंतु गणेशाची मूर्ती नेहमी सोबत घेऊन झोपत असे. त्यांच्या वडिलांचे नाव नानाभाई भट्ट होते, जे गुजराती हिंदी चित्रपट निर्माते होते.

पहिल्यांदा त्यांनी आपल्या चित्रपटा मुकाबला मधील अभिनेत्री नाडिया हिचे डबल रोल ची भूमिका केली होती. बॉलिवुडमध्ये असे करणारे ते पहिले व्यक्ती होते नंतर त्यांनी हेमलता भट्ट सोबत लग्न केले आणि त्याद्वारे रोबिन भट्ट,परमेश भट्ट, मोहित सुरी जन्माला आले. शिरिन मोहम्मद अलीची बहीण मेहरबान मोहम्मद अली जी पूर्णीमा या स्क्रीन नावाने बॉलिवूडमध्ये काम करत होती. यांच्याच खानदान मधून आहे इम्रान हाश्मी त्यापद्धतीने सुरी हाश्मी आणि भट्ट खानदानाचे आपापसात संबंध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.