महिला असतात अनभिज्ञ स्वत:मध्ये असलेले सुप्त गुण नाही ओळखू शकत, जे जाणल्यावर तुम्ही दंगच व्हाल….

महिलांमधील विशेष गुण: जर तुम्ही पण महिलाना पुरुषांपेक्षा कमी समजण्याची चूक करीत असाल, तर तुम्हाला सांगतो, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. कारण, कितीतरी शोधानांतर, या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे, की महिला शारीरिक तसेच मानसिक दोन्ही रूपात पुरुषांच्यापेक्षा जास्त मजबूत असतात. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला महिलांच्या विशेष गुणांबद्दल सांगणार आहोत, जे त्यांना पुरुषांपेक्षा उत्तम ठरवतात. महिलांचे खास गुणविशेष:

जास्त वेदना सहन करण्याची क्षमता: संशोधनानुसार, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त वेदना सहन करण्याची ताकद असते. साधारणपणे, एक व्यक्तिमध्ये ४५ डेसिबलपर्यन्त वेदना सहन करण्याची शक्ति असते, तर एक महिला प्रसूती दरम्यान ५७ डेसिबलपर्यंतच्या वेदना सहन करते. जे एकाचवेळी २० हाडे तुटण्याच्या इतके असते. परंतु, पुरुषांमध्ये ही शक्ति ४५ डेसिबल असते. यापेक्षा अधिक वेदना ते सहन करू शकत नाहीत, तसे झाले तर त्यांचा मृ त्यू होऊ शकतो.

तल्लख बुद्धी: महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त तल्लख बुद्धी असते. कारण, जिथे पुरुषांच्या मेंदूचा एक भाग काम करतो, तिथे महिलांच्या मेंदूचे दोन्ही भाग झोपल्यानंतर पण कार्य करत असतात. त्याचमुळे, त्या लहान मुलांची काळजी पुरुषांपेक्षा जास्त चांगली घेऊ शकतात.

एकाच वेळी अनेक कामे: (मल्टि-टास्किंग) महिला पुरुषांच्या तुलनेत एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता ठेवतात. जी एकाच वेळी करण्यात पुरुष अपयशी ठरतात. महिला आपल्या या गुणांनी, आपले घर, परिवार, मुले आणि नौकरी हे सर्व व्यवस्थित सांभाळू शकतात.

जास्त भावुक होणे : महिलांच्या जास्त भावुक होणे, रडणे, ह्या सवयी सर्वांनाच माहिती आहेत. ज्याला त्यांचा कमकुवतपणा समजला जातो. पण तीच त्यांची सर्वात मोठी आणि खरी ताकद असते. एका संशोधनानुसार महिला वर्षातून तीस ते साठ वेळा रडतात आणि पुरुष फक्त सहा ते बारा वेळा. महिला नेहमीच आपला राग, दू:ख, समस्या, मनातील चीड ही रडून बाहेर काढून टाकते, त्यांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो.

मोठा आवाज ऐकण्याची क्षमता: महिलांमध्ये मोठा आवाज ऐकण्याची क्षमता असते. महिला पुरुषांच्या तुलनेत खूप मोठा आवाज सहन करू शकतात. त्यांचा हा विशेष गुण त्यांना मुलांच्या संगोपनासाठी उपयोगी पडतो. कारण, मुलांचा जोरदार रडण्याचा आवाज त्या सहजपणे ऐकून घेऊ शकतात व एकीकडे आपले काम चालू ठेवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *