महिलांनी रात्री कधीही आपली ही वस्तु उघड करू नये…

मित्रांनो, आजच्या या माहितीमध्ये आम्ही आपल्याला चाणक्यनितीविषयी सांगणार आहोत, की महिलांनी आपले कोणते खास काम रात्रीच्या वेळी चुकूनही उघडे करू नये. त्यामुळे जिवन नरकासमान होऊ शकते आणि पूर्ण घर उद्धव्स्त होऊ शकते. काही महिला अशा असतात ज्या घराला स्वर्ग बनवितात आणि काही महिला असतात, ज्या घराला नरक बनवितात. फरक फक्त एवढाच असतो, की तिच्याकडून केली गेलेली काही गुप्त कामे जी तिचे व परिवाराचे जीवन स्वर्ग किंवा नरक बनवितात.

मित्रांनो,चाणक्यनिती आणि वास्तुशास्त्रानुसार स्पष्टपणे सांगितले आहे, की ज्या महिला चुकीची कामे करतात, त्यांच्या घरातून देवी लक्ष्मी कायमची नाराज होते आणि त्या घराला उद्धव्स्त होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. घरातील महिलाना घरची लक्ष्मी मानले जाते आणि हिंदूधर्मानुसार आणि शास्त्रानुसार घरात सुख आणि शांति कायम ठेवण्याची जबाबदारी महिलांची असते. अशावेळी मानले जाते, की जर घरातील स्त्री चुकीचे काम करत असेल, तर त्यांचा परिणाम परिवारातील इतर सदस्यांवर होतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की काही अशी कामे जी रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही करू नयेत.

चला तर मग जाणून घेऊया, स्त्रियांची अशी कोणती कामे आहेत जी त्यांनी रात्री चुकूनही करू नयेत. मित्रांनो, जर तुम्ही धर्माविषयी गोष्टी मानत असाल, हिंदूशास्त्राबद्दल मानत असाल, तर लाइक करा. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सफलता पाहिजे असेल, तसेच लक्ष्मी देवीचा निवास घरात व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर कमेन्ट बॉक्स मध्ये “जय माता लक्ष्मी” असे लिहायला विसरू नका. चला आता बघूया ती कोणती कामे आहेत:

पहिले म्हणजे संध्याकाळ झाल्यावर कोणत्याही बाहेरील व्यक्तीस ही वस्तु देऊ नका. कोणत्याही महिलेने बाहेरील व्यक्तीस आपल्या स्वयंपाकघरातील दूध किंवा दही देऊ नये. असे केल्याने घरात लक्ष्मी नांदत नाही, लक्ष्मी माता नाराज होते. घरातील महिलेने रात्री झोपायच्या आधी स्वयंपाकघरातील स्वछता जरूर केली पाहिजे. त्यामुळे घरात नेहमीच सुख आणि समृद्धि राहाते.

दुसरे म्हणजे, रात्री झोपण्यापूर्वी पूर्ण घरात या एका वस्तूचा शिडकावा करा. रात्री झोपण्यापूर्वी स्त्रियांनी घरातील प्रत्येक खोलीत थोडे काळे मीठ, किंवा सैधव मीठ शिंपडावे. सकाळी सर्व सदस्य उठण्यापूर्वी ते मीठ कागदात किंवा कपड्यात बांधून कोणालाही न सांगता कोणत्याही घाणेरड्या नाल्यात ते फेकून द्या. असे केल्यामुळे घरातील सगळ्या वाईट शक्ति बाहेर निघून जातात. तुमच्या घरात जर कोणी जादूटोणा केला असेल, तर त्याचा प्रभाव संपून जातो.

तिसरे म्हणजे, स्त्रियांनी कधीही डोक्याशी पाणी ठेवून झोपू नये. मित्रांनो, हिंदूशास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे, की रात्री झोपताना लोक डोक्याशी पाणी ठेवून झोपणे पसंत करतात. त्यामुळे रात्री तहान लागली तर उठून बाहेर जावे लागणार नाही. परंतु, स्त्रियांनी कधीही आपल्या डोक्याजवळ पाण्याची बाटली किंवा ग्लास ठेवून झोपू नये. असे केल्यामुळे घरात लक्ष्मी निवास करीत नाही आणि पैशाची चणचण कायम राहाते. म्हणून, मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्या घरात असे कोणतेही काम चुकूनही करू नका.

चौथे म्हणजे, महिलांनी रात्री केस मोकळे सोडून झोपू नये. रात्री जास्तीत जास्त स्त्रिया केस मोकळे ठेवून झोपणे पसंत करतात. पण तुम्ही हे जाणून घेऊन हैराण व्हाल, की असे केल्यामुळे परिवारात अशांती निर्माण होते. असे मानले जाते, की ज्या स्त्रिया असे करतात, त्यांच्या घरात नकारात्मक शक्तींचा निवास असतो. ज्या घरात नकारात्मक शक्तींचा निवास असतो, त्या घरात देवी लक्ष्मी कधीही वास्तव्य करीत नाही. विवाह टिकत नाहीत. जीवन नरक बनते.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *