महिलांची ही ५ अंगे मोठी असतील तर त्या असतात खूपच भाग्यशाली…

मित्रांनो, नमस्कार. महिलांची जर ही ५ अंगे मोठी असतील, तर त्या महिला खूपच भाग्यशाली असतात. कोणती अंगे आहेत ती, चला तर जाणून घेऊया. कृपया सगळ्यात पहिले तुम्ही या माहितीला लाइक आणि शेअर करायला विसरू नका. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना पूज्य मानले गेले आहे. त्यांना सगळ्यात उच्च असा सन्मान प्राप्त आहे. हेच कारण आहे, की आपल्याकडे कन्या पूजनाची परंपरा आहे. गरुडपुराणात आणि सामुद्रिकशास्त्रामध्ये महिलांच्या अंगांविषयी विस्तारीतपणे सांगितले गेले आहे.

मित्रांनो, प्रत्येक महिलेची स्वत:ची अशी काही खास गोष्ट असते. तिचे कोणते लक्षण कोणत्या पुरुषासाठी उत्तम असेल, भाग्यशाली असेल, या प्रश्नाचे उत्तर सामुद्रिकशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. यामध्ये महिलांच्या केसांपासून पायापर्यंत व नखांच्या स्थितिबद्दल पण सांगितले गेले आहे., की त्याचे काय फळ मिळते. मित्रांनो, यामध्ये महिलांच्या मोठ्या अंगाचे वेगवेगळे फळ सांगितले आहे.

हेच कारण आहे, की जेव्हा आपल्या घरातील वडीलधारी माणसे, मुलगी बघायला जात असत, तेव्हा शारीरिक सुंदरता न बघता मुलीची शारीरिक अंगे व लक्षणांवर अधिक नजर ठेवत असत. चला आता आम्ही तुम्हाला सांगतो, महिलांची कोणती अंगे जर मोठी असतील, तर ती पतीसाठी भाग्यशाली असेल. त्यांच्यासाठी शुभ असतील.

१. लांब व मोठे केस: लांब केसांच्या महिला पद्मिनी असतात, म्हणजेच उच्चकोटीच्या असतात. लांब व रेशमी केस हे शुभ व सौदर्याचे प्रतीक असतात. जर तुम्ही भगवती देवीचे कोणते चित्र किंवा प्रतिमा बघितली, तर तुम्हाला समजेल की त्यांचे केस लांब असतात. लांब केसांच्या महिला पतीसाठी भाग्यशाली असतात. २. लांब मान:
सामुद्रिकशास्त्रामध्ये लांब मान असलेल्या महिलांना मंगलकारी मानले गेले आहे. ज्या महिलांची मान लांब असते, त्या ऐश्वर्यशालिनी असतात. त्यांच्याकडे पूर्ण वैभव असते व त्यांच्या पतीला कधीही पैशाची कमतरता पडत नाही.

३. उच्च वक्षस्थळ: सामुद्रिकशास्त्र आणि भविष्यपुराणांत हे सांगितले आहे, की उच्च, सुडौल आणि मोठी वक्षस्थळ असलेल्या महिला सौभाग्यशालि असतात. त्यांचे सुडौल वक्षस्थळ धन, संपत्ति व ऐश्वर्याचे प्रतीक असतात. प्राचीन देवींच्या प्रतिमांमध्ये तुम्ही बघितले असेल, की शिल्पकारांनी मोठ्या वक्षस्थळाला सौभाग्याच्या रूपात प्रस्तुत केले आहे. अशा महिला पतीसाठी तारणहार असतात.

४. मांसल व पुष्ट जांघ्या: मांसल आणि पुष्ट जांघा सौभाग्याचे लक्षण आहे. सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्या महिलांच्या जांघा मांसल आणि पुष्ट असतात, अशा महिलांमुळे पतीला घर व सुख चांगले मिळते. ५. मोठे डोळे: मोठ्या डोळ्यांच्या महिला विदुषी व विवेकशील असतात. त्या पूर्ण परिवारासाठी शुभ असतात. संकट आल्यावर पूर्ण परिवाराला सांभाळतात. यांच्या असण्याने कधीही पैशाची कमतरता पडत नाही.

६. लांब नाक: लांब नाक असलेल्या महिला गंभीर व शांत स्वभावाच्या असतात. त्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सुसज्ज असतात. त्यांच्यामुळे पूर्ण परिवार सुरक्षित राहातो. ७. पाय व पायाची बोटे: सामुद्रिकशास्त्रानुसार महिलांच्या हात व पायाच्या आकाराला विशेष महत्व दिले आहे. सामान्य आकाराच्या व सुंदर पाय असलेल्या महिला लक्ष्मीचे रूप असतात. त्यांच्या पायाचे सगळ्यात छोटे बोट भूमीला स्पर्श करत असेल, तर अशा महिला सौभाग्यशाली असतात. तसेच हाताची माध्यम आकाराची बोटे, सुंदर हात असलेल्या महिला, खूपच लाभकारक असतात.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *