महिलांची ही ३ रहस्ये जाणून घ्याल तर कधीही धोका होणार नाही.

भारताच्या इतिहासात आचार्य चाणक्यांचे महत्वपूर्ण स्थान आहे. चाणक्यनिती हे बुद्धिमत्तेचे प्रतीक आजसुद्धा जगभरात मानले जाते. आचार्य चाणक्यनि चाणक्यनिती २३०० वर्षापूर्वी लिहिले होते, पण आजसुद्धहा यामध्ये सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी योग्य आहेत ज्या २३०० वर्षापूर्वी होत्या. चाणक्य एक अतिशय महान व समजदार व्यक्ति होते, ज्यांनी प्रत्येक गोष्टीचे एक वेगळे महत्व सांगितले आहे. चाणक्यद्वारा लिहिलेले पुस्तक “चाणक्यनिती” हे आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. चाणक्यनितीमध्ये स्त्री पुरुष संबंधांबद्दल कितीतरी नियम सांगितलेले आहेत. त्यांनी मुख्यत्वे पुरूषांना आळशी स्त्रियांपासून सावधान रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्या त्यांना धोका देऊ शकतात.

काही गोष्टी अशा आहेत ज्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या स्वभावात समाविष्ट असतात. ह्या गोष्टी कोणत्या आहेत, या संबंधी आचार्य चाणक्यनी आपला ग्रंथ “चाणक्यनिती” मध्ये नमूद केल्या आहेत.चला तर मित्रांनो, जाणून घेऊया, स्त्रियांची ती कोणती ३ रहस्ये आहेत, जी तुम्ही जाणून घेतलीत तर कधीही धोका खाणार नाही.
चाणक्यनी आपल्या पहिल्या रहस्यात सांगितले आहे की, मुलीची सुंदरता बघून तिच्याशी लग्न करू नका.

कारण फक्त सुंदरता बघून कोणत्याही मुलीचा स्वभाव आणि तिच्या गुणांची पारख करणे, कठीण असते. जर तुम्ही फक्त स्त्रीची सुंदरता बघून तिच्यावर मोहित होत असाल, तर तुम्ही नेहमीच धोका खाल. स्त्रिचा स्वभाव व तिचे चांगले गुण यावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. असे असूनसुद्धा कोणत्याही मुलीशी जवळीक साधायची असेल, तर चाणक्यनुसार ज्या मुलीचा स्वभाव चांगला असेल, ती घर व्यवस्थित सांभाळू शकते. पण मुलीचे संस्कार व स्वभाव चांगला नसेल, तर ती कोणतेही घर बरबाद करू शकते.

दुसरे म्हणजे, बर्‍याचशा स्त्रिया बोलता बोलता खूप खोटे बोलतात. खोटे बोलण्याच्या स्वभावामुळे घरात वाद होतात. तसेच त्या पण संकटात पडू शकतात. म्हणून अशा स्त्रियांपासून दूर राहा व धोका होण्यापासून बचाव करा. कोणत्याही स्त्रीला समजणे खूप कठीण असते. पण ही गोष्ट सर्वच जाणतात, की वाईट संस्कार असलेली मुलगी, परिवारासाठी खूप मोठा धोका असू शकते. अशी स्त्रि पती-पत्नीच्या नात्याचा आदर करीत नाहीत व नाते वाचावू शकत नाही. जर स्त्री मध्ये संस्कार असतील, तर ती सगळी नाती समजुदारपणे निभावू शकते.

तिला नात्यांची पण चांगली जाण असते. अशावेळी, ती केवळ आपल्या जोरावर सगळ्या घराची मदत करू शकते. चाणक्यने हे पण म्हटले आहे की घरात स्त्री जर वाईट संस्काराची आली, तर ती परिवाराबरोबरच पतीच्या नात्याचे पण नुकसान करू शकते. काही स्त्रियांचा स्वभाव असा असतो, की त्या अचानक कोणतेही काम विचार न करता करून बसतात. जास्त आत्मविश्वास असल्यामुळे चुकीचे मूर्खपणाचे काम त्या करतात, त्यामुळे त्यांना अनेक त्रासांना तोंड द्यावे लागते.

चाणक्यने तिसरी गोष्ट ही सांगितली आहे, की काही महिलाना धन आणि दागिन्यांची खूप हौस असते. धनाच्या लोभी असतात तसेच धन आणि सोने याबद्दल जास्त प्रेम असते. हे प्रेम कधीतरी हव्यास बनतो आणि त्यामुळे अनेक दोष उत्पन्न होतात. धनाच्या मोहात त्या चूक की बरोबर हा फरक विसरून जातात. अशा स्त्रियांना धनवान लोकच पसंत पडतात. जर परिवाराच्या जबरदस्तीमुळे त्यांचा विवाह जर दुसरीकडे झाला, तर त्यांचे मन दुसरीकडे असते, व पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो. अशावेळी, अशा स्त्रियांपासून सावध राहिले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *