मरेपर्यंत होणार नाही दातांमध्ये वेदना, कंबर व मानेत वेदना, कधीही केस गळणार नाहीत, खाज, खरूज, नायटा कायमसाठी समाप्त होईल…

नमस्कार मित्रांनो. प्रकृतीच्या अनमोल खजिन्यामधून आज मी तुम्हाला एका जबरदस्त जडीबुटी म्हणजेच औषधी वनस्पतिविषयी सांगणार आहे ज्याला आयुर्वेदामध्ये अमृतासमान मानले गेले आहे. ही औषधी वनस्पति तुम्हाला रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागी पालापाचोळ्यासारखी रानटी स्वरुपात उगवलेली बघायला मिळेल. तुम्ही ही औषधी वनस्पति जरूर बघितली असेल.

या जडीबुटीचे नाव आहे “एरंड”, जी अनेक प्रकारची आजार मूळापासून समाप्त करते. पोटाचे अनेक विकार नाहीसे करते. त्वचारोगाचा नाश करते. खाज, खरूज, नायटा झाला असेल तर ती मूळापासून समाप्त करते. दात हलत असुदेत, दातांमध्ये वेदना असुदे, दातांमध्ये पायरीया झाला असेल तर मित्रांनो ही वनस्पति
त्याला मूळापासून समाप्त करण्याचे काम करते. एक दोन नाही तर कितीतरी आजारांना दूर करण्यासाठी ही उपयोगी पडते.

तर आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला एरंडाविषयी काही घरगुती उपचार सांगणार आहे. मित्रांनो, जास्त करून या वनस्पतीला अनेक भाषांमध्ये एरंडी असेच म्हणतात. इंग्लिशमध्ये याला “ कास्टर ऑइल” वनस्पति म्हणतात. भारतामध्ये खूप ठिकाणी याची शेती केली जाते. या वनस्पतीची ऊंची ३ ते ५ मिटर पर्यन्त असते, ज्यावर मोठी मोठी पाने आलेली असतात. तसेच या वनस्पतीला मोठ्या मोठ्या गुच्छांच्या स्वरुपात बिया लागलेल्या असतात व जेव्हा या बिया पिकतात तेव्हा त्याचे अर्क काढून तेल बनविले जाते ज्याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो.

या वनस्पतीच्या मदतीने तुम्ही तुमची डोकेदुखी ठीक करू शकता. पोट साफ होत नसेल, तर ते पण साफ करू शकता. सगळ्यात प्रथम बोलूया की आपण डोकेदुखी याच्या मदतीने कशी ठीक करू शकतो. जर डोकेदुखी असेल तर डोक्यावर एरंडीच्या तेलाने मालीश केल्यामुळे डोकेदुखी थांबते. त्याचबरोबर याची मुळे पाण्यात वाटून घेऊन तो लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखीत आराम मिळतो. जर तुमचे पोट साफ होत नसेल, शौचाच्यावेळी मळ बाहेर येण्यास कठीण होत असेल, तर एरंडीचे तेल दुधाबरोबर घेतल्यास पोट साफ होण्यास खूप मदत होते.

जर तुम्हाला जखम किंवा घाव झाला असेल व घाव भरून येत नसेल तर मित्रांनो, एरंडीची पाने वाटून जखमेवर किंवा घावावर लावली तर घाव लवकर भरून येतो. त्याच बरोबर जर कंबरेत वेदना असतील, अंग दुखत असेल, तर १० ग्राम एरंडीच्या बिया दुधात शिजवून खीर बनवून सेवन केल्यामुळे सायटीकाच्या वेदना असतील, अंगदुखी असेल, कंबरदुखी असेल तर तो ठीक होतो. तसेच खाज, खरूज, नायटा यापैकी त्रास असेल, तर २० ग्राम एरंडीचे मूळ घेऊन ते ४०० मिलिलिटर पाण्यामध्ये शिजवून त्याचा काढा करायचा आहे.

जेव्हा काढा उकळून उकळून १०० मिलिलिटर होईल, तेव्हा तो काढा आजारी माणसाला पाजायचा आहे, ज्याला खाज, खरूज, नायटा हा त्रास आहे. असे केल्यामुळे रक्त शुद्ध होते त्याचबरोबर पोटातील घाण, कचरा साफ होतो. खाज, खरूज कायमसाठी समाप्त होते पण याचा उपचार करताना जाणकार वैदयाची मदत घेणे जरूरी आहे.

तुमच्या दातांमध्ये वेदना असतील, दातातून रक्त येत असेल, पायरीयासारखा आजार असेल, तर एरंडीच्या तेलात कापुराचे चूर्ण मिसळून दिवसातून १ ते २ वेळा घेतल्यामुळे व नियमित हिरड्यांना मालीश केल्यामुळे पायरीया किंवा दातांचे रोग ठीक होतात. आज आम्ही तुम्हाला एरंडाबद्दल सविस्तर माहिती दिली. माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *