मरेपर्यंत होणार नाही कंबरदुखी, गुडघेदुखी, तोंड येणे, लकवा, सर्दी, खोकला, सुरकुत्या कायमसाठी दूर होतील…

नमस्कार मित्रांनो. आजच्या या माहितीमध्ये मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे. आपण बोलणार आहोत जायफळाच्या दहा आश्चर्यचकित करणार्‍या फायद्यांविषयी. नेहमीच तुम्हाला माहीत असेल, की जायफळाचा उपयोग हा मसाल्यांमध्ये केला जातो. पण असे नाहीये. जायफळाचे असे काही दिव्य व चमत्कारिक फायदे आहेत ज्याची तुम्हाला माहिती नसेल. तर मी तुम्हाला जायफळाचे असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही बर्‍याच समस्यांपासून घरी बसून उपाय करू शकता, समस्या ठीक करू शकता.

तर मित्रांनो, जायफळ व ही आहे सुपारी. दोघांमध्ये काय फरक आहे ते प्रथम समजून घ्या. काही लोक असे मानतात, की जायफळ व सुपारी दोन्ही एकाच प्रकारचे असतात. दोन्हीचे फायदे सारखेच असतात. पण ही आहे सुपारी व हे आहे जायफळ. जिथे पान मिळते, तिथे जायफळ तुम्हाला मिळू शकते. वाण्याच्या दुकानात तुम्हाला जायफळ मिळू शकते. सगळ्यात प्रथम फायद्यांबद्दल बोलायचे झाले, तर जर कोणाला वारंवार तोंडात छाले होत असतील, तर जायफळ फारच उपयोगाची गोष्ट आहे.

ह्या जायफळाला प्रथम तुम्हाला पाण्यात भिजवून नंतर सहाणेवर किंवा दगडावर ते घासून घ्यायचे आहे, व जी पेस्ट तयार होईल ती जिथे तोंडात छाले झाले आहेत, तिथे बोटाच्या मदतीने लावायची आहे. असे केल्यामुळे छाले ठीक होतात. त्याचबरोबर जर चेहर्‍यावर सुरकुत्या पडल्या असतील, तर जायफळ हे सुरकुत्या दूर करण्यासाठी खूपच रामबाण घरगुती उपाय आहे. याचा एक आठवडा वापर केल्यानंतर सुरकुत्या नाहीश्या होतात. पाण्यात उगाळून आपल्या चेहर्‍यावर लावायचे आहे.

रात्री लावून ठेवा, सकाळी चेहरा धुवून टाका किंवा सकाळी अर्धा तास लावून ठेवा व चेहरा धुवून टाका. तुमच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या हळू हळू दूर होतील. चेहरा सुंदर दिसू लागेल. त्याचबरोबर डोकेदुखी या सर्वसाधारण आजारावर पण जायफळ पाण्यातउगाळून कपाळावर लावल्याने आराम पडतो. आजकालच्या दिवसात लोक डोकेदुखी झटपट ठीक करण्यासाठी औषधे घेतात. पण औषधे घेण्यामुळे दुसरे आजार बळावतात.

सर्दी, खोकला असेल, भूक लागत नसेल, टी.बी ची समस्या असेल, तर ५०० मिलिग्राम जायफळाचे चूर्ण घेऊन म्हणजेच जायफळ पाऊडर घेऊन त्यात १ चमचा मध मिसळून जर त्या चाटणाचे सेवन केले तर सर्दी, खोकला, भूक न लागणे या समस्या दूर होतात. श्वास लागत असेल, तरी तो ठीक होतो.

जायफळ हे लकवा (पॅरालायसिस) या आजारावर उत्तम औषधांपैकी एक आहे. जायफळ तोंडात ठेवून चघळल्यामुळे किंवा चोखल्यामुळे लकवा या आजारावर फायदा होतो. जायफळामध्ये अॅंटी-फंगल, अॅंटी-बकटेरियल गुणधर्म असतात त्याचबरोबर अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात जे तुमच्या हाडांचे दुखणे, सांध्याचे दुखणे कमी करते. सूज कमी करते.

कंबरदुखी असेल, तर पाण्यामध्ये याची पाऊडर मिसळून म्हणजेच अर्धा चमचा जायफळ पाऊडर व त्यात थोडे पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्ही कंबरदुखी जिथे असेल, किंवा गुडघेदुखी जिथे असेल, तिथे लावले तर ते दुखायचे कमी होते. माहिती आवडली असेल तर जरूर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *