मरेपर्यंत दातांमध्ये वेदना, केस गळणे, डोकेदुखी, खाज, खरूज, नायटा कायमसाठी समाप्त होईल…

नमस्कार मित्रांनो, प्रकृतीचा खजाना अनमोल व अमर्यादित आहे. आपल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पति, झाडे, रोपे असतात. जे आपल्या जवळपास असतात पण माहिती नसल्यामुळे आपण त्याला निरोपयोगी व कचरा समजतो. तर मित्रांनो, अशी एक वनस्पति आहे जी रस्त्याच्या कडेला, नदी नाल्यांच्या जवळ, शेतांच्या बांधावर किंवा तलावाच्या किनारी मिळू शकते.

त्याचे नाव आहे “छोटी काटेरी”. ही मोकळी जमीन, खडकाळ जमीन, रस्त्याच्या कडेला, शेताच्या जवळपास, मिळते. तुम्ही ही वनस्पति जरूर बघितली असेल. ही वनस्पति घनदाट व पसरलेली असते. या वनस्पतीच्या संपूर्ण भागावर काटेच काटे असतात. त्यावर फळे पण लागलेली असतात जी पिकल्यावर पिवळी व कच्ची असताना हिरवी असतात, जी छोट्या छोट्या गोल आकाराची असतात.

ह्या वनस्पतीला वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ह्याला खुपशा स्थानी “भटकय्या” म्हणतात, तर संस्कृतमध्ये याला “कटकारी” म्हणतात. मित्रांनो, याच्या तीन प्रजाती असतात. सगळ्यात पहिली असते ती ज्याला निळ्या रंगाची फुले आलेली असतात. दुसरी असते ज्याला पांढर्‍या रंगाची फुले असतात व एक असते ज्याला “मोठी काटेरी” म्हणतात.

तुम्ही या माहितीमध्ये जी पाहात आहात, ती आहे मित्रांनो “छोटी काटेरी” व याच्यावर निळ्या रंगाची फुले दिसत आहेत. मित्रांनो, आयुर्वेदातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार काटेरी ही एक उष्ण, कफ, वातशमक, पित्त विकार दूर करणारी अशी वनस्पति आहे. या वनस्पतीचे खूप जास्त आयुर्वेदीक फायदे सांगितले गेले आहेत. जसे की तुम्ही याचा वापर करून सर्दी, खोकला दूर करू शकता.

तुमचा खोकला कितीही जुना असेल किंवा नवा असेल, तर या काटेरीमुळे ती ठीक होऊ शकते. डोकेदुखीची समस्या असेल, तुमचे डोके वारंवार दुखत असेल, तर डोकेदुखी दूर होऊ शकते. दातांमध्ये वेदना असतील, किंवा दातातील किडीमुळे वेदना होत असतील, तर दातांच्या वेदना कमी करू शकते. खाज, खरूज, नायटा असेल, किंवा टक्कलाची समस्या असेल, केस तुमचे गळून गेले असतील, तर ते केस तुम्ही परत उगवू शकता. तर आपण एकामागोमाग एक माहिती घेऊया.

सगळ्यात पहिले बोलूया सर्दी, खोकला याबद्दल ते कसे ठीक करू शकतो. तर मित्रांनो, खोकला जुना असुदे किंवा नवा असुदे, याच्या फुलांची १ ग्राम मात्रा घेऊन याच्यात मध मिसळून चाटण घेतल्यामुळे सगळ्या प्रकारचा खोकला दूर होतो. त्याचबरोबर जर डोकेदुखीची समस्या असेल, तर मित्रांनो काटेरीच्या फळांचा रस कपाळावर लेप लावल्यामुळे डोकेदुखी ठीक होऊ शकते.

त्याचप्रमाणे, खाज, खरूज याची समस्या असेल, नायटा असेल, तर काटेरीच्या मुळांना वाटून खाज किंवा खरूजेवर लेप लावल्यामुळे खाज, खरूज, नायटा समाप्त होते. बरी होते. त्याचबरोबर जर टक्कल पडण्याची समस्या असेल, तुमचे केस गळत असतील, तर याच्या फळांच्या रसात मध मिसळून जिथे केस गळून गेले आहेत, तिथे लेप केल्यामुळे केस पुन्हा येऊ लागतात.

याचा उल्लेख कितीतरी आयुर्वेदातील पुस्तकांमध्ये केला गेला आहे. त्याचबरोबर जर दातांमध्ये वेदना असेल, तर काटेरीच्या मूळ, पाने, साल घेऊन त्याचा काढा बनवून गुळण्या केल्यामुळे आराम पडतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *