Sunday, August 14
Shadow

मरेपर्यंत डोकेदुखी, मायग्रेन कधीच होणार नाही कंबरदुखी, दातांमध्ये वेदना, कायमसाठी दूर होईल ! पहिल्या दिवसापासून फायदा सुरु…

नमस्कार मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश आहे, की तुमच्या सगळ्यांपर्यंत झाडे व औषधी वंनस्पतींबद्दल योग्य पद्धतीने माहिती पोहचविणे. आज आपण बोलणार आहोत एका सुंदर अशा वनस्पतीबद्दल. या वनस्पतीचा उपयोग करून कितीतरी प्रकारचे तांत्रिक प्रयोग केले जातात. याचा प्रयोग करून कोणालाही आपल्या वशमध्ये करता येते. परंतु, याचे जे अन्य फायदे आहेत, आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. याचे नाव आहे “गुंजा”.

भारतातील सगळ्या प्रांतातील जंगलांमध्ये, तसेच हिमालयामध्ये प्राप्त होतात. ही वनस्पति जी तुम्ही बघत आहात, ती खूपच दुर्लभ असते. ही तुम्हाला सहजपणे मिळणार नाही. जर तुम्ही शहरात राहात असाल, तर तुमच्या जवळपास मोठा तलाव, नदी असेल, तर त्याच्या किनारी ही मिळू शकते. मित्रांनो, असे म्हणतात ना, ज्या वस्तु सहजपणे मिळत नाहीत, त्या खूपच फायदेमंद असतात. त्यातील गुंजा ही एक औषधी वनस्पति आहे.

याला हिंदीमध्ये “गुंजा” म्हणतात, आसाममध्ये लाटूवाणी म्हणतात, कन्नडमध्ये “कलगंजी” तर गुजरातीत “जलूटी” म्हणतात. ही वनस्पति नेपाळमध्ये पण होते. नेपाळमध्ये हिला “लालगिरी” असे म्हणतात. जर तुम्ही ही वनस्पति ओळखली असेल, त्याचे दुसरे नाव माहीत असेल, तर कमेन्टमध्ये आम्हाला सांगा. हे असे एक रोप आहे, जे सुंदर आहे, त्याचबरोबर आयुर्वेदिक गुणधर्म सांगायचे झाले तर याचे खूप फायदे आहेत.

हे स्वादाला तिखट असते व प्रकृतीने गरम आहे. दातांच्या वेदनांसाठी रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास असेल, तर हे त्यासाठी अचूक औषध आहे. ज्यांना संधिवात आहे, सांध्यामध्ये वेदना आहेत, गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी रामबाण उपाय आहे. तुम्हाला ही माहिती आवडत असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

अर्धशिशी ज्याला आपण मायग्रेन असेही म्हणतो. आजकालच्या जीवनात ही समस्या वेगाने वाढत आहे. ही वेदना दूर करण्यासाठी तुम्हाला गुंजांचा वापर केला पाहिजे. दोन प्रकारे तुम्ही याचा प्रयोग करू शकता. सगळ्यात पहिला प्रयोग आहे तुम्हाला याचे चूर्ण घेऊन त्याचा वास घेतल्यामुळे डोकेदुखी, अर्धशिशीमध्ये आराम पडतो. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला हे चूर्ण मिळेल. तसेच मुळांचा वापर करू शकतो.

कृती- याची मुळे पाण्यात उगाळून १ ते २ थेंब नाकात घातल्यामुळे अर्धशिशीच्या वेदना कमी होतात. हा गुंजा ३ प्रकारचा असतो, एक असतो सफेद, दूसरा लाल, तिसरा काळा. पण यातून लाल व सफेद याचा प्रयोग औषधांसाठी सगळ्यात जास्त केला जातो. दातांमध्ये वेदना – त्यांनी याचे मूळ चावल्यामुळे दातांमधील वेदना ठीक होतात. पाने चावल्यामुळे तोंडात जर जखम असेल, ती ठीक होते.

सर्दी, खोकला- कृती – १. १ ग्राम गुंजाचे चूर्ण २. त्यामध्ये ५०० मिलिग्राम सुंठ चूर्ण मिसळून खाल्ल्यामुळे सर्दी व खोकला यामध्ये आराम पडतो. २) संधिवाताचा त्रास असेल, तर कृती – १. याची पाने तोडून स्वछ धुवून घ्या. वाटून घ्या. २. त्यामध्ये मोहरीचे तेल मिसळून हलके गरम करा. ३. जिथे वेदना आहेत तिथे हा लेप लावा.

Leave a Reply

Your email address will not be published.