मरेपर्यंत कंबरदुखी, गुडघेदुखी, मूतखडा होणार नाही, लठ्ठपणा कायमसाठी तुमच्यापासून दूर जाईल, बघा हा चमत्कारी उपाय…

मित्रांनो, आजच्या या माहितीमध्ये मी एका अशा औषधी झाडाबद्दल माहिती देणार आहे ज्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही जी पाने आहेत ती बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल, ही पाने आपल्या जेवणाचा स्वाद तर वाढवितात त्याचबरोबर आपल्याला कितीतरी आजारांपासून वाचवितात. तर याचा उपयोग तुम्ही जरूर करा. ही पाने आहेत ज्याला आपण इंग्रजीत “बेलीफ”, हिंदीत ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो व मराठीत याला तमालपत्र म्हणतो. ही एक अशी औषधी आहे जी कितीतरी आजारांना दूर ठेवते.

आपल्या भोजनाचा स्वाद वाढविते. आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात तमालपत्र असतेच. याचे औषधी असे खूप गुणधर्म आहेत. अॅंटी-मायक्रोबियल गुणधर्म, अॅंटी-फंगल, अॅंटी-बक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे दातांमधील वेदना असोत, मधुमेह असो, अल्झायमरसारखा आजार असुदे म्हणजेच विस्मृतीचा आजार असुदे, तमालपत्राचे सेवन केले तर कितीतरी आजार असे गायब होतील, की ते कधी तुम्हाला नव्हतेच. तर चला तुम्हाला एक एक करून याचे सगळे औषधी गुणधर्म सांगणार आहे कारण म्हणूनच तेजपत्त्याचे खूप जास्त आयुर्वेदिक महत्व आहे.

तर तेजपत्ता बाजारातून घेऊन या, यातील काही तुम्ही बघू शकता, तुटलेले आहेत तर काही अक्खी पाने आहेत कारण त्यांना उन्हात वाळवले जाते. तर या झाडाचे नाव आहे “तमालवृक्ष”. जसे की याचे नाव आहे तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता. ह्या झाडाची पाने पूर्ण हिरवी असतात, त्यांना उन्हात वाळवून सुकवून तयार केली जातात. जेव्हा ती चांगली सुकी होतात तेव्हाच ती मार्केटमध्ये विकायला आणली जातात. खूपच चांगले वेदनाशामक आहे, स्वादाला हलके मधुर आहे, चिकट आहे, वातनाशक, कफनाशक, व पाचक असते.

म्हणूनच, आयुर्वेदात बर्‍याच गंभीर रोगांमध्ये तमालपत्राच्या पाऊडरीचा, तमालपत्राच्या चुर्णाचा प्रयोग केला जातो. तर सगळ्यात प्रथम जे लोक वजन कमी करू इछितात, जे आपल्या लठ्ठपणामुळे त्रासलेले आहेत, त्यांनी रोज सकाळी तमालपत्राचे पाणी जरूर प्यायले पाहिजे. कसे बनवायचे आहे चला बघूया. १ ग्लास पाणी घेतले आहे त्यामध्ये कमीत कमी ३ ते ४ तमालपत्र मी टाकली आहेत. छोटे असतील तर ४ टाका, मोठे असतील तर ३ पुरतील. तमालपत्र प्रथम पाण्याने धुवून घ्या. कारण उन्हात वाळवितात त्यामुळे थोडी माती, धूळ त्यावर उडू शकते.

धुवूनच याचा वापर करा. मग तुम्ही ते भोजनासाठी वापरा, किंवा वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करा. रात्रभर ही पाने पाण्यात भिजवून ठेवा. नेहमी वजन कमी करण्याचे कोणतेही पेय तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे आहे व गरम गरम घ्यायचे आहे. तरच शरीरात जमलेली चरबी वेगाने कमी होईल. ४ पाने पाण्यात टाकली आहेत, रात्रभर ती तशीच ठेवून सकाळी ते पाणी उकळून गाळून थोडे गरम गरमच प्यायचे आहे. त्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्याबरोबर, सांधेदुखी पासून आपल्याला आराम देते मग ती गुडघेदुखी असो, कंबरदुखी असो, मांसपेशींमधील ताण असो, तमालपत्राचे पाणी जर तुम्ही प्यायले तर जुन्यात जुनी सांधेदुखीपासून तुम्हाला आराम मिळेल. ही जी पाने असतात ते खाण्याचा स्वाद वाढवितात, पण आपण ही कमी प्रमाणात वापरतो. रोजच्या जेवणात आपण याचा वापर केला पाहिजे. आज मी तुम्हाला २ ते ३ प्रकार सांगणार आहे. एक तर मी सांगितले आहे. हे पेय तुम्ही १५ दिवस पिऊन बघा व मला सांगा तुमचे वजन कमी झाले की नाही.

याचे सुकवून पाऊडर करून केलेले चूर्ण हे अल्झायमरसाठी फायदेशीर आहे. १ चमचा हे चूर्ण दही, ताक, पाणी याबरोबर घेऊ शकता.
प्रजाजनक्षमता वाढविते तमालपत्र. याचे तेल बनविले जाते त्या तेलाच्या मालीशमुळे सांधेदुखीच्या वेदना ठीक होतात. पाऊडर करून चाळून घ्या व ही पाऊडर रोज एक छोटा चमचा जरूर घ्या.

दातांमधील वेदना कमी होतात जर याने मंजन केले तर. मधुमेही लोकांनी घेतले पाहिजे त्यामुळे साखर नियंत्रित राहाते. ताकात घालून प्या. केसांसाठी पण उत्तम आहे हे पाणी. कोणत्याही रूपात तमालपत्राचा उपयोग करा. ही माहिती जर आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *